मासिक वृषभ राशि फल

हा महिना

May 2021

हा महिना आपल्यासाठी अतिशय चांगला आहे. आपल्या वक्तृत्व शैलीची आपणास मदत होईल. ह्या महिन्यात आपला हजरजवाबीपणा फायदेशीर ठरेल. आपल्यात विनोदी वृत्ती वाढल्याने लोक आपल्याकडे विशेष आकर्षित होतील. ह्याचा फायदा घेऊन आपण आपली बरीचशी कामे करवून घ्याल. व्यापाऱ्यांना आपल्या कष्टांचे फळ आता मिळू लागेल, ज्यात कुटुंबियांचा सुद्धा सहभाग असेल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. बँकेतील शिल्लक सुद्धा वाढेल. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना चांगला आहे. आपणास आपल्या एखाद्या जुन्या शिक्षकांकडून काही मार्गदर्शन मिळून आपल्या कारकीर्दीत महत्वाचे परिवर्तन होण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण उपभोगता येतील. आपला जोडीदार धार्मिक आचरण करेल व पूजा - पाठ करण्यात आपले मन गुंतवून ठेवेल. लोकांच्या उपयोगी पडेल अशी एखादी कामगिरी आपल्या हातून घडावी अशी आपण इच्छा व्यक्त कराल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा महिना चांगला आहे. आपली प्रियव्यक्ती आपणास समजून घेईल व त्यामुळे आपले प्रणयी जीवन अधिक सुखद होईल. एखाद्या चांगल्या कामासाठी आपला खर्च होईल. त्यामुळे आपणास समाधान लाभेल. संतती कडून एखादी चांगली बातमी मिळेल. आपली प्रकृती चांगली राहील, मात्र मानसिक त्रास होऊ नये ह्यासाठी वैचारिक कामांसाठी क्षमतेपेक्षा ज्यादा वेळ देऊ नये. ह्या महिन्याचा दुसरा तसेच शेवटचा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.