विवरण कन्या

कन्या राशीचे विवरण

राशी चक्रातले सहावे चिन्ह कन्या आहे. ते खूप मेहनती असतात. त्यांना काम करायला आणि त्याचे व्यवस्थापन करायला आवडते. त्यांच्या गंभीर असल्या कारणाने ते नेहमी मजेचे  बनतात. पण ते कोणत्याच गोष्टीचे वाईट वाटून घेत नाहीत लोक त्यांच्या बद्दल काय विचार करतात त्याचा ते विचार नाही करत,आणि दुसऱ्यांच्या मदतीवर  आपले  लक्ष केंद्रित करतात.
 
कन्या राशीचे लोक मेहनती असतात आणि प्रत्येक कामाचे निरीक्षक स्वतः करू इच्छितात. हे कुशल आणि व्यवहारिक व्यक्ती आपल्या कामाच्या ठिकाणी स्वतःला कुशल कर्मचारी म्हणून सिद्ध करतात. कारण त्यांच्या नजरेतून काही सुटत नाही. त्यांच्या आस पास राहिल्याने कर्तव्यपरायणता आपोआप वातावरणात पसरून जाते. संतुलित आणि निपक्ष  कन्या राशीचे लोक अनावश्यक कारणाने भावनांमध्ये नाही वाहत मग समोर कुठलीपण परिस्थिती आलीतरी ते स्वतःला शांत राखण्यात यशस्वी  होतात. पण  जर सर्वश्रेष्ठ  प्रयत्ना नंतर पण ते यशस्वी नाही झाले  तर ते नाराज होतात.

आपल्या  कामात अति सावधान असलेले कन्या राशीचे लोक शांत,सुव्यवस्थित आणि स्वतः मध्ये राहणारे असतात. पण कधी तरीच ते आव्हान स्वीकारण्या पासून दूर पळतात उलट खूप मेहनत आणि शांत संकल्पा सोबत ते स्वतःला सिद्ध करून दाखवतात. आणि ते आपले प्राविण्य आणि लहानातली लहान गोष्टीवर लक्षत ठेवून यशस्वी होतात. ते संयमहीन नाही होत उलट इमानदार आणि स्पष्टवादी  प्राणी भांडणात तेव्हाच पडतात जेव्हा कोटी त्यांच्या विरोध करतो. म्हणून हेच एक कारण आहे कि शेवटी लोक त्यांचे शतृ  बनतात.

जलद ,शारेरिक आणि मानसिक रूपाने ऊर्जेचे स्रोत असलेले कन्या राशीचे लोक तीव्र  बुद्धीचे असतात, म्हणून हेच एक कारण आहे कि हे लोक खूप काही करू पाहतात.  ते उत्तम वक्ते असतात आणि अधिक लाभ घेण्यासाठी ते आपल्या मानसिक तीक्ष्णतेचा वापर करतात.खूपवेळा त्यांना शंका  असतो. ते मेहनती आणि सावधानीने विश्लेषण करणारे असतात. पण खूप वेळा त्यांचा आग्रह त्यांच्या स्पष्ट विचारात  येतो. ते लोक विश्वास करणारे  विनम्र आणि सहज पण असतात. ते भौतिक संपत्तीचे सुद्धा माझे घेतात. यांची सर्वात  मोठी ताकद व्यवहारिकता  तीक्ष्ण बुद्धी आणि सेवा करण्याची इच्छा आहे. हे उत्कृष्ट संवेदनशील आणि विश्लेषणात्मक असतात. घाबरटपणा  मुळे  ते नेहमी मंदी  चे शिकार होतात. यांच्यातल्या बहुतेकांना मनोवैज्ञानिक समस्यांचा सामना करावा लागतो. ते जन्मतः चिंता करणारे मानले जातात. नेहमी पूर्णत्वाची आवड ठेवणारे कन्या राशीचे लोक जर काही कमी राहिली तर लगेच निराश होतात. याना दुःख या गोष्टीचे असते कि ते दुसऱ्याची कमतरता नजरअंदाज नाही करू शकत. आपले घर आणि आसपासच्या  जागेतील स्वच्छतेबद्दलचा ध्यास बघून यांचा साथीदार क्रोधीत होऊ शकतो. जे कन्या राशीच्या मानकावर खरे नाही उतरू शकत.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा