नक्षत्रे कन्या

कन्या राशीतील नक्षत्रे

उत्तर फाल्गुन
ह्या नक्षत्रचे देव आर्यमन असून स्वामी सूर्य आहे. ह्यात उत्साहचे प्रमाण संतुलित असते. ह्या राशी चा लोकांची कामवासना मध्यम असते. अन्य राशी चे सर्वगुण ह्यात आढळतात.

हस्त :
ह्या नक्षत्रचे देव सूर्य आणि स्वामी चंद्र आहे. दुसऱ्याला आकर्षित करण्याची तसेच कल्पना शक्ती ह्या जाती मध्ये खुप अधिक प्रमाणात असते. साहित्य, संगीत ,आणि कला क्षेत्रात ह्यांना फार रुची असते. ह्या मध्ये गन भरपूर आहेत पण असफल होण्याची भीती कायम राहते. हे खूप मेहनतीने काम करतात आणि समोरचे जितके प्रेम करतात त्यांचा कडून तितक्याच प्रेमाची आशा ठेवतात.

चित्रा :
या नक्षत्रा चे देव विश्वकर्मा आणि स्वामी मंगल आहेत . हे लोक खूप हौशी असतात . यांना  शिल्पकला आणि विविध कलांबद्दल रुची असते.त्यांना नाटक आणि सिनेमा पण आवडतात . यांचे  मन लहान मुलांन  सारखे असते, ते लगेच रुसून  जातात. ते मान  सन्मान आणि प्रतिष्ठतेला खूप महत्व देतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा