कन्या राशीसाठी विशेष ऑफर

कन्या कुंडली

कन्या दैनिक राशि फल21-09-2019

शरीरात थकवा, आळस आणि चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. ऑफिसात...अधिक

कन्या साप्ताहिक राशिफल 15-09-2019 - 21-09-2019

हा आठवडा आपल्यासाठी जरी अनुकूल असला तरी सुद्धा आपणास सावध राहावे लागेल. जमीन व घर इत्यादींच्या दस्तावेजी... अधिक

कन्या मासिक राशिफलSep 2019

एकंदरीत आपणास हा महिना खूपच चांगला आहे. ह्या महिन्यात आपणास नोकरी - व्यवसायात स्पर्धेस सामोरे जावे लागले तरीही...अधिक

कन्या वार्षिक राशिफल2019

नव्या संधींसह व्यवसाय वृद्धी. नव्या वर्षाच्या ���हिल्या तिमाहीमध्ये नात्यांमध्ये अनिश्चितता अनुभवायला मिळू...अधिक

कन्या राशिचक्र चिन्हे

कन्या राशीचे विवरण

राशी चक्रातले सहावे चिन्ह कन्या आहे. ते खूप मेहनती असतात. त्यांना काम करायला आणि त्याचे व्यवस्थापन करायला आवडते. त्यांच्या गंभीर असल्या कारणाने ते नेहमी मजेचे  बनतात. पण ते कोणत्याच गोष्टीचे वाईट वाटून घेत नाहीत लोक त्यांच्या बद्दल काय विचार करतात त्याचा ते विचार नाही करत,आणि दुसऱ्यांच्या मदतीवर  आपले  लक्ष केंद्रित करतात.

कन्या राशी बद्दल जाणून घ्या

संस्कृत नाव : कन्या.
नावाचा अर्थ : कन्या.
प्रकार : पृथ्वी, परिवर्तनशील,  नकारात्मक
स्वामीग्रह : बुध
शुभ रंग: नारिंगी, पांढरा, राखाडी, पिवळा, अळंबी.  
शुभ वार: बुधवार

अधिक जाणून घ्या : कन्या

कन्या राशीचा स्वभाव

कन्या राशीचे प्रतीक एक कुमारिका आहे. तिच्यातून पावित्र्य दर्शवले जाते. आपण क्वचित प्रसंगी ढोंगीपणे वागुं शकता पण असे नेहमी होत नाही. तुमच्यात चांगले आणि वाईट ओळखण्याची शक्ती आहे. चांगल्या वाईटातील फरक आपण समजू शकता. आपल्या मध्ये एक अलौकिक क्षमता आहे. तिच्या साहाय्याने इतरांच्या मनातील वाईट उद्देश आपण समजून घेऊ शकता. तसेच ह्याच क्षमतेच्या आधारे आपण दूरदर्शीपणे व्यवहार करता.  आपण तसे निष्क्रिय असता परंतु वेळ पडल्यास आपण भरपूर जोशाने व उत्साहाने काम करता. साफसफाई बद्दल आपण काहीवेळा लहरीपणे वागता आणि आपली ही वृत्ती इतरांना त्रासदायक ठरू शकते. आपण बुद्धिमान असलात तरी दैनंदिन कामात आपण गोंधळून जाता.  आपण इतरांशी फारसे मोकळेपणाने बोलणारे, उघडपणाने वागणारे नसलात तरीही नवीन ओळखी करून घेणे आपल्याला चांगले जमते. आपल्या मनात खोलवर भिनलेल्या  जबाबदारीच्या जाणीवेमुळे आपल्या मनात खूप ताण निर्माण होतो. आपण भावुक असू शकता, पण आपल्या भावना कधीही उघडपणे दाखवत नाही आणि त्या स्वतःच्या मनात कोंडून ठेवता.  आपण बऱ्याच वेळा इतरांवर टीका करता, त्यामुळे इतर लोकांशी आपले वाद होऊ शकतात. आपल्याला स्वच्छता अतिशय आवडते, त्यामुळे आपल्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ असतो.

कन्या : व्यावसायिक रूपरेखा

व्यवस्थित , प्रामाणिक आणि खूप मेहनत घेऊन काम करणारे कन्या राशीतील लोक त्यांच्या करियरमध्ये खूप सहजपणे यशस्वी होतात, कारण त्यांच्यासाठी काम करणे म्हणजे नुसता वेळ वाया घालवणे असे नसते. ह्या व्यक्तींकरिता काम म्हणजे त्यांच्या व्यक्तित्वाचा एक आरसाच असतो. हे लोक नेहमी पूर्णत्वाचा  शोध घेत असतात आणि स्वतःचे लक्ष्य गाठीपर्यंत ते थांबत नाहीत.  आपण करीत असलेल्या कामात ते अजिबात कसर राहू देत नाहीत. त्यांचे अशा प्रकारे बिनचूक काम करणे हे इतरांसाठी नसून त्यातच त्यांचे समाधान सामावलेले असते. असे करताना काहीवेळा त्यांचे वागणे कठोर आणि रुक्ष होते. पण त्यांचे असे वागणे इतरांपेक्षा मोठे होण्यासाठी नसून त्यांनी स्वतःच घालून घेतलेल्या कठोर मानदंडांना अनुसरून आपले काम योग्य प्रकारे व्हावे, म्हणून असते.

कन्याराशीचे प्रेम संबंध

तत्व : पृथ्वी
गुण :परिवर्तनशील, स्त्रीत्व, नकारात्मक
स्वामीग्रह : बुध

प्रेमात दिले जाणारे धडे :  पवित्रता आणि जागरूकता . प्रेम शुद्ध आणि पवित्र त्याप्रमाणेच आदरणीय असते .

प्रेमात घेतले जाणारे धडे : उत्कटता आणि उत्साह . कृत्रिम शुद्धपण किंवा अचूकता आणि विश्लेषण यांशिवाय प्रेमात अजूनही बरेच काही  असते.

व्यक्तित्व : कन्या राशीचे .....

कन्या राशीच्या व्यक्तीचे संबंध

प्रेमिकाच्या रुपात :
कन्या व्यक्ती उत्कृष्ट प्रियकर असतात असे गणेशजी म्हणतात . हे खूप संवेदनशील आणि व्यवस्थित असतात आणि यांच्यात अपार सहनशीलता असते. याचाच अर्थ ते आपल्या प्रिय व्यक्तीची वाट बघत खूप वेळ थांबू शकतात . आपल्या जोडीदाराने आपली गरज समजून घ्यावी अशी ह्यांची अपेक्षा असते. ते त्यांचे प्रेम व्यक्त करण्यास शब्दांचा विशेष वापर करत नाहीत.  हे लोक भावना व्यक्त करणारे असतात . बरेच मैत्रीसंबंध जोडण्यापेक्षा थोडेच परंतु घनिष्ठ संबंध ते जोडतात. हे स्वतःशी संबंधित व्यक्तीशी निष्ठावान असतात .

वडिलांच्या रूपात  :
एका पिता म्हणून...

कन्या राशीतील नक्षत्रे

उत्तर फाल्गुन : ह्या नक्षत्रचे देव आर्यमन असून स्वामी सूर्य आहे. ह्यात उत्साहचे प्रमाण संतुलित असते. ह्या राशी चा लोकांची कामवासना मध्यम असते. अन्य राशी चे सर्वगुण ह्यात आढळतात.

हस्त : ह्या नक्षत्रचे .....

कन्याराशीच्या जातकाची जीवनशैली

कन्या राशीच्या जातकाचा आहार -
कन्या राशीच्या व्यक्तींना असे जेवण घेतले पाहिजे की जे स्नायू आणि लहान आतडेसाठी लाभदायक असेल. लिंबू, बदाम, गहू, काळा ऑलिव आणि चरबीमुक्त मांस, इत्यादी यांच्यासाठी चांगले आहेत. यांना फायबर आणि फॅट यांची आवशक्यता असते जे अंडी आणि समुद्रातील ताजे मासे ह्यामध्ये मिळतात. दूध आणि आईस्क्रीम हे यांचासाठी चांगले नसते. हे विषारी भोजनपदार्थ ह्याबाबतीत अतिसंवेदनशील असतात. त्यांना त्रास टाळण्यासाठी सुरक्षित पदार्थ जेवणात घेतले पाहिजेत आणि अंतर्गत स्वच्छता कार्यक्रम आहारतज्ज्ञनुसार नियमित काळात करत राहिले पाहिजे.

शरीररचना: कन्या राशीचे लोक ...

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा