प्रेम वृषभ

वृषभ राशीचे प्रेम संबंध

तत्व: पृथ्वी
गुण : स्थिर ,स्त्रीत्व, नकारात्मक
स्वामी ग्रह : शुक्र

प्रेमात दिले जाणारे धडे : प्रेमात एकता आणि सुरक्षितता देण्याची क्षमता असते

प्रेमात घेतले जाणारे धडे : लवचिकपणा , माफ करण्याची क्षमता , एक चांगला श्रोता होण्याची कला.
व्यक्तित्व : वृषभ राशीचे जातक स्वस्थता आणि दिव्यते साठी चे असतात. ह्यांना अनेकांचे प्रेम आणि प्रशौषा मिळते. पण तरीही कधी कधी हे आपला जिद्दी स्वभाव, राग आणि अचानक अघोषित स्वभाव प्रदर्शित करतात. ह्यांच्यावर चिक्कू आणि कंजूस असल्याचा आरोप नेहेमी केला जातो. ह्यांना परिवर्तन आवड नाही ह्यांना स्थाइत्व आवडते.

सुखाचा अनुभव ह्यांच्या साठी खूप महत्व पूर्ण आसतो. ह्यांच्यात एक उत्साही मुल लपलेलं असत जे स्पर्श,गंध आणि स्वाद ह्याच्या द्वारे आनंद मिळवू इच्छितात. वृषभ राशीचे जाचक सौंदर्य शास्त्रावर सखोल नझर ठेवतात. हे पूर्ण पणे खवैया स्वभावाचे असतात. हे भाग्यवान आणि बेफिकीर स्वभावाचे असतात. हे आपल्या नाराजगी आंनी क्रोधा साठी प्रसिद्ध असतात. जेव्हा हे रागावतात तेव्हा ह्यांच्या पासून लांब राशाने जास्त उच्चीत आस्ते.

वृषभ राशीच्या दृष्टीने प्रेम
वृषभ राशी चे जाचक समर्पित प्रेमी असतात आणि आपल्या प्रेमाला व्यक्त करण्या साठी भेट आणि उपहार देण्यात मोठेपणा समजतात. प्रेम व्यक्त करण्याच्या प्रयत्नात हे किती मनापासून प्रेम करतात हे व्यक्त करु शकत नाहीत ज्या च्या मुळे समोरच्या पत्रास मोकळेपणाचा आभास होतो. खर तर ह्यांना हे आसे मुळीच भासून द्यायचे नसते पण हे प्रेमाची हीच परिभाषा जाणतात. हे नियमित पणे आपले प्रेम भेट वस्तू देऊन प्रदर्शित करतात आणि त्यांची इच्छा आस्ते कि त्यांचा प्रेमी न  त्यांच्या ह्या भावनांना ओळखावे. हे निर्विवाद प्रेमी असतात आणि त्याच्या बदल्यात त्यांची पण हीच इच्छा असते. खूप जास्त नाही पण समर्पण आणि इमानदारी ची अपेक्षा नक्कीच करतात. पारंपारिक आणि बदल न आवडणारे वृषभ राशी चे हे जाचक स्थिर असतात आणि संबंधा मध्ये पण ह्यांचा हाच गुण आभिलाक्षित आसतो. ह्यांचा आतले मुल ह्यांना निर्भर आणि चिपकू बनवतात. प्रेमात अस्वीकृती आणि दगा ह्यांना आवडत नाही.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा