संबंध वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तीचे संबंध

प्रेमिकाच्या रुपात :
प्रेमाच्या बाबतीत हे जाचक स्वातःचा संपूर्ण वेळ घेतात. ह्यांना मुळीच घाई नासते.पुढचे पाउल  उचलण्य च्या आधी हे सगळ्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा विचार करून ठेवतात आसे गणपती बाप्पा सांगतात. ह्यांना आपला जीवन साथी स्वताच्या समकक्ष सामाजिक स्तराचा हवा आसतो. ह्यांच्या साठी हे पण जरुरी असते कि ह्यांचा मानसिक व्यवहार इक दुसर्या बरोबर जुळत असेल. आयुष्यात आराम देणाऱ्या गोष्टी न  साठी ह्यांना ओढ असते. इकडं का ह्यांनी आपला उपुक्त साठी निवडला कि मग हे भौतिक रित्या आपल्या प्रेमाला प्रभावित करतात जसे कि भेट वस्तू वगरे देऊन.
 
पित्याच्या रुपात :
वृषभ राशी चे पिता पूर्ण पणे आपल्या रूढी परंपरा जपणारे असतात. आणि आपला हाच द्दृस्ती कोन आपल्या मुलान मध्ये पण उतरवायचा प्रयत्न करतात. हे परंपरा गत मूल्यान वार दृढ विश्वास ठेवतात. ह्यांची इच्छा असते कि ह्यांच्या मुलांनी ह्यांच्या पाया वार पाउल ठेवून चालावे. काढी कधी तर ह्यांना आसे हि वाटते कि मुलांनी सुद्धा स्वताच्याच व्यवसायात यावे. ह्याच्या मुळे मुलं एका वेगळ्याच दबावा खाली येतात, इतकेच न्हवे तर मोकळ्या हवेत श्वास घेऊ इच्छितात. हे जाचक आपल्या मुलान साठी सगळ्या सुख सोयींची व्यवस्था करून ठेवतात ज्याच्या मुले मुलांचा सर्वांगाने विकास होतो.

आईच्या रुपात .

वृशाब राशीची आई आपल्या मुलान साठी खूप जागरूक असते हि आई आपल्या मुलांना नैतिक मूल्य शिकवण्या साठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकते. ह्या रचनात्मक असतात आणि ह्यांची कल्पना शक्ती दांडगी  असते. आपली मुल ह्याच प्रवाहात म्हणजेच रचनात्मक असल्यास ह्याचा त्यांना आनंद होतो.
आणि त्या साठी त्या स्वतःचे पूर्ण समर्थन कुठल्याही अटीन शिवाय देता. ह्या स्वताच्या मुलांना एक चांगला मनुष्य बनवण्या साठी कुठलीही कसर सोडत नाही. इतकेच नाही तर सतत त्यांच्या भविष्याची काळजी करत राहतात.

मुलांच्या रुपात :
वृषभ राशीची मुल अनियंत्रित असू शकतात आसे गणपती बाप्पा सांगतात . हे आपली स्वताची खोली कधी तरीच स्वच्छ ठेवतात, आणि खूप साधारण अश्या गोष्टीन ची उपेक्षा करतात उधारण म्हणजे स्वताचे दात पण स्वच्छ साफ न करणे. हे साधारण पणे खूप आळशी असतात आणि सुट्टी च्या दिवशी दुपार पर्यंत बिछान्यात पडून असतात. हे कधीही हट्टी होतात, आणि हे कधीतरी एकदम आज्ञाधारी होतात आणि आपल्या आई वडिलांच्या इच्छे विरुद्ध कधीच विद्रोह करत नाहीत. हे स्वताची इच्छा अपरोक्ष रित्या तो पर्यंत सांगतात जो पर्यंत त्यांचे आई वडील टी पूर्ण करत नाहीत. हे आपया आई वडिलांच्या चांगल्या मूल्यांचे जतन करतात आणि त्यांना आपल्या मुलाचा गर्व वाटावा अशी चांगली काम करतात.

मालकाच्या रूपातः

इक मालकाच्या स्वरुपात वृषभ राशीच्या जातकान पासून घाबरून राहावे पण सन्मान पण प्राप्त होतो. गणपती बाप्पा सांगतात हे खूप कडक आणि व्यावसाईक असतात. हे स्वतः उच्च मन मिळवतात आणि ह्यांची इच्छा आस्ते कि ह्यांच्या अनुयायांनी पण ह्यांचे अनुकरण करावे आणि तसाच मान मिळवाव. ह्यांना अवज्ञा झालीली मुळीच खपत नाही.तसेच त्यांच्या कार्य स्थळावर कुठल्याही प्रकारचा गैर व्यवहार ह्यांना खपत नाही. हे आपल्या कर्मचार्यांना जास्तीची सूट मुळीच देत नाहीत आणि ह्यांची इच्छा आस्ते कि कर्मचार्यांनी नियमांचे काटेकोर पणे पालन करावे. हे रूढीवादी विचार धारेचे असतात आणि कुठल्याही नाविन्यात विश्वास ठेवत नाहीत. हे आपल्या मतांवर ठाम असतात म्हणूनच ह्यांना नेहेमी सन्मान मिळतो.

मित्राच्या रुपात :
वृषभ राशीच्या जातकांवर विश्वास ठेवू शकता कारण हे चांगल्या आणि वाईट प्रसंगी आपल्या मित्राची पूर्ण साथ देतात . गणपती बाप्पा सांगतात एकदा जर ह्यांनी ठरवले कि मैत्री करायची तर हे आयुष्य भर साथ निभावतात. हे मनापासून आपया मित्राची मदत करतात. पण हि मदत प्रत्येक वेळी निस्वार्थी असते आसेच नाही. ह्यांना आपल्या मित्रान विषयी खूप प्रेम असते आणि त्यांच्या कौन खूप अपेक्षा पण खूप आस्ते.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा