स्वभाव वृषभ

वृषभ राशीचा स्वभाव

हि राशी चक्राची दुसरी राशी आहे. वृषभ ह्या राशी चे प्रतिक आहे. वृषभ रास सत्ता आणि ताकतीचे प्रतिनिधित्व करते. राशीच्या प्रतीकला पाहून आपण मुळीच भ्रमित होऊ नका. ह्या राशी ची माणसे मृदू स्वभावाची आणि परोपकारी पण असतात. तुम्ही तो पर्यंतच विनम्र असता जो पर्यंत तुम्हाला कोणी डिवचत किवा उकसवत नाही. तुम्ही तुमच्या केलेल्या संकल्पा साठी पण ओळखले जाता. तुम्हाला तुमच्या लक्ष्या पासून कोणीही विचलित नाही करू शकत. तुम्ही तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि साधेपणाला जास्त महत्व देता. म्हणून तुमच्या आजूबाजूची लोक तुम्हाला निरुत्साही समजतात. तुम्ही अनावश्यक जोखीम स्वीकारण्यास तयार होत नाही जर तुमची स्थिरता विचलित होत असेल तर. तुम्ही तुमच्या आरामाला खूप महत्व देता आणि तुम्ही भौतिक वादी पण आसू शकता पण तुमचा हाच गुण तुम्हाला इक व्यावहारिक दृष्टीकोन देतो. खरतर वास्तवात तुम्हाला बहिर्मुखी नाही म्हणता येणार, तरी हि तुम्ही एक चांगले मित्र होऊ शकता जो एक रक्षक आणि वाटाड्या ची चांगली भूमिका बाजावू शकतो.

स्वामी ग्रह शुक्र
आपला प्रमुख ग्रह शुक्र आहे जो आदर्श वादी आणि सौसारीक प्रकारच्या प्रेमात बघता येतो. प्रणय आणि सुंदरता बघताच तुमचे पाय घसरायला लागतात. जर तुम्ही इखादी सुंदर पेंटिंग किवा सुंदर कलाकृती बघितली तर तिची स्तुती केल्या शिवाय राहत नाही आणि नक्कीच हा शुक्राचा प्रभाव असतो. तुम्ही सौवेदनशील आणि सारल आहात आणि जगातली सुंदरता बघण्या साठी आपल्या कडे एक वेगळी नझर आहे. जेव्हा संबंध ची वेळ येते तेव्हा तुम्ही ते दीर्घ काळ कसे टिकतील ह्या कडे जास्त लक्ष देता आणि तुम्ही स्थायी आणि खुश खुशाल वैवाहिक जीवन व्यतीत कारत. तुम्हाला शांती आणि सद्भाव जास्त प्रिय आहे आणि क्वचित तुम्ही आपल्या मर्यादा ओलांडता.

नववे स्थान : संपत्ती
दुसर्या सदनात जगाच्या सगळ्या गोष्टी येतात ज्या मूर्त किवा अमूर्त स्वरूपातल्या असल्या तरी तुमच्या साठी खूप महत्वाच्या असतात. निजी सप्पती आणि पैसा तर निश्चितच ह्या घरात येतात. संपत्ती आणि माणुसकी दोन्ही आपल्या साठी तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही विचार करता कि तुमच्या साठी सगळ्यात जास्त महत्वाचे काय आहे तर ते आहे आपले विचार मूल्य. आणि नक्कीच तुम्ही तुमच्या द्वितीय घरामुळे प्रभावित राहता.

तत्व : पृथ्वी
आपल्या राशीचे तत्व पृथ्वी आहे आणि तसेच पृथ्वीच्या अन्य लक्षणान प्रमाणे व्यवहारू पणा साठी तुम्ही प्रसिध्द आहात. तुम्ही सुध्दा तुमच्या दृष्टी कोनात व्यवहारू पण ठेवता. तुम्ही जीवनाचा सामना करण्यात विश्वास ठेवता कठीण प्रसंगी तुम्ही पाठ दाखवत नाही. आपला जीवनाच्या साठीचा व्यवहारूक दृष्टीकोन अन्य राशींना जे जे भावूक प्रकृतीचे आहेत त्यांना बळ प्रदान करतात.

वृषभ : शक्ति
जीवनाच्या प्रती आपला व्यवहारू दृष्टी कोन तुमचा मुख्य गुण आहे. आपल्या मध्ये मुख्यत्वे कही अन्य गुण आहेत ते म्हणज विश्वसनीयता, स्थिरता , वफादारी धैर्य आणि उदारता.

कमतरता
तुम्ही सगळ्यांवर अधिकार गाजवता हि तुमची सगळ्यात मोठी उणी बाजू आहे. मुख म्हणजे प्रेमाची बाब असेल तिथे खास  हे दिसून येते. आपल्या अन्य नकारात्मक बाबती आहेत जिद्द, आळस,खूपच भूतिक वादी आणि स्वार्थीपणा.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा