व्यावसायिक वृषभ

वृषभ व्यावसायिक रूपरेखा

वृषभ राशीचे जातक कामात खूप मेहेनातु आणि लक्ष पूर्ण काम करणारे असतात. हे मन खाली घालून काम नाही करत, पण पूर्ण मेहेनतीने, वाफादारीने भरोसा ठेवण्य सारखे काम करतात. आशी माणसे तुमच्या संघात असल्याचा हा फायदा होतो कि हि खूप सहयोगात्मक काम करतात. हि माणसे खूप व्यावहारिक आणि जमिनीशी जोडलेली असतात, तसेच कल्पनेत उडणे ह्यांना आवडत नाही. त्या मुळे, हे कुठल्याही कंपनीच्या सेवे साठी उपुक्त असतात. इतके कि कधी कधी हे स्वतः कंपनी प्रस्थापितकरतात. हे व्यापारात खूप कुशल असतात पण ह्याच्यातला आतला कलाकार नेहेमीच अव्यक्त राहतो. ह्यांच्या जिद्दी पणामुळे ह्यांच्या कठीण मेहेनतीचे योग्य मुल्यांकन नाही होत. हि माणसे खूप रागीट असतात व जेव्हा हि रागावतात तेव्हा ह्यांच्या समोरून सरकणे आपल्या हिताचे असते. ह्यांना चतुराईने हाताळावे लागते आणि लक्ष्य साध्य करण्या साठी मानसिक रित्या प्रेरित करावे लागते, इतकेच न्हवे तर तुम्हाला त्यांना सुट्टी किवा बोनस ह्याची लालूच द्यावी लागते. आश्या प्रकारे तुम्ही तुमचे काम ह्यांच्या कडून काढून घेऊ शकता.

दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्या साठी तुम्ही वृषभ राशीच्या जातकान वर पूर्ण विश्वास ठेवू शकता. जेव्हा ह्याच्या वर जवाबदारी दिली जाते तेव्हा हे ती पूर्ण निष्ठे ने बजावतात. आणि काम पूर्ण करण्यासाठी प्राण पणाला लावतात.
जर वृषभा चे जाचक कुठल्या कंपनीत नेतृत्व करत असतील तर कार्यालयातल वातावरण अनौपचारिक आणि आरामदायक पण तरी ही व्यावसायिक आस्ते. हे आसे कार्यालय असेल जिथे ग्राहक साक्षात्कारी आणि सहयोगी सुखात राहू शकतो. ह्यांच्या महात्वाकांग्षा खूप मोठ्या नसतात पण हे आपल्या कठीण परिश्रमाने सहज शिखरावर जाऊन बसतात. इथे ह्यांचा प्रबंधकीय गुण पण खूप कामास येत नाही.
वृषभा साठी सगळ्यात उपयुक्त व्यवसाय आहेत बँकिंग, प्रदर्शन कला किवा कुठल्याही प्रकारचे आसे काम जिथे कुशाग्र बुध्दी ची आवशकता असेल.आश्या वेळी हे कामाचा ध्यास घेऊन कुठलीही परवा न करता धैर्याने कार्य भार सांभाळतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा