वृषभ राशीसाठी विशेष ऑफर

वृषभ कुंडली

वृषभ दैनिक राशि फल19-09-2021

नोकरदारांसाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. नवकार्यारंभ यशस्वीरीत्या कराल. वरिष्ठांची आपणावर मर्जी...अधिक

वृषभ साप्ताहिक राशिफल 19-09-2021 - 25-09-2021

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपली कामे एखाद्या पूजे प्रमाणे एकाग्रतेने केल्याने आपणास चांगले परिणाम मिळतील.... अधिक

वृषभ मासिक राशिफलSep 2021

हा महिना आपल्यासाठी अनेक बाबतीत चांगला आहे. ह्या महिन्यात आपणास एखादी मोठी संपत्ती खरेदी करण्यात यश प्राप्त होऊ...अधिक

वृषभ वार्षिक राशिफल2021

२०२१ ह्या वर्षी वृषभ राशीच्या जातकांना आयुष्यात स्थिर होण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील. जर आपणास संधीचा लाभ...अधिक

वृषभ राशिचक्र चिन्हे

वृषभ राशीचे विवरण

ह्या राशीत जन्मलेल्या व्यक्ती स्वतःच्या प्रयत्नांनी आणि कठोर परिश्रमांनी फळ मिळवण्याचा प्रयत्न करतात. तसेच कोणताही विचार न करता एखाद्या कामाला स्वतःला जुंपून घेतात. ह्या राशीचे चिन्ह बैल असून राशीचक्रातील ही दुसरी रास आहे. ह्या व्यक्तींचे पाय नेहमी जमिनीवर रोवलेले असतात आणि त्यांना जेवढे पटते तेवढेच ते करतात.

वृषभ राशी बद्दल जाणून घ्या

संस्कृत नाव-: वृषभ
नावाचा आर्थ: बैल  
प्रकार : पृथ्वी, स्थिर, नकारात्मक
स्वामी ग्रह : शुक्र
शुभ रंग : निळा आणि हिरवट निळा
 शुभ वार : शुक्रवार, सोमवार
अधिक जाणून ध्याः  वृषभ राशी

वृषभ राशीचा स्वभाव

हि राशी चक्राची दुसरी राशी आहे. वृषभ ह्या राशी चे प्रतिक आहे. वृषभ रास सत्ता आणि ताकतीचे प्रतिनिधित्व करते. राशीच्या प्रतीकला पाहून आपण मुळीच भ्रमित होऊ नका. ह्या राशी ची माणसे मृदू स्वभावाची आणि परोपकारी पण असतात. तुम्ही तो पर्यंतच विनम्र असता जो पर्यंत तुम्हाला कोणी डिवचत किवा उकसवत नाही. तुम्ही तुमच्या केलेल्या संकल्पा साठी पण ओळखले जाता. तुम्हाला तुमच्या लक्ष्या पासून कोणीही विचलित नाही करू शकत. तुम्ही तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि साधेपणाला जास्त महत्व देता. म्हणून तुमच्या आजूबाजूची लोक तुम्हाला निरुत्साही समजतात. तुम्ही अनावश्यक जोखीम स्वीकारण्यास तयार होत नाही जर तुमची स्थिरता विचलित होत असेल तर. तुम्ही तुमच्या आरामाला खूप महत्व देता आणि तुम्ही भौतिक वादी पण आसू शकता पण तुमचा हाच गुण तुम्हाला इक व्यावहारिक दृष्टीकोन देतो. खरतर वास्तवात तुम्हाला बहिर्मुखी नाही म्हणता येणार, तरी हि तुम्ही एक चांगले मित्र होऊ शकता जो एक रक्षक आणि वाटाड्या ची चांगली भूमिका बाजावू शकतो.

वृषभ व्यावसायिक रूपरेखा

वृषभ राशीचे जातक कामात खूप मेहेनातु आणि लक्ष पूर्ण काम करणारे असतात. हे मन खाली घालून काम नाही करत, पण पूर्ण मेहेनतीने, वाफादारीने भरोसा ठेवण्य सारखे काम करतात. आशी माणसे तुमच्या संघात असल्याचा हा फायदा होतो कि हि खूप सहयोगात्मक काम करतात. हि माणसे खूप व्यावहारिक आणि जमिनीशी जोडलेली असतात, तसेच कल्पनेत उडणे ह्यांना आवडत नाही. त्या मुळे, हे कुठल्याही कंपनीच्या सेवे साठी उपुक्त असतात. इतके कि कधी कधी हे स्वतः कंपनी प्रस्थापितकरतात. हे व्यापारात खूप कुशल असतात पण ह्याच्यातला आतला कलाकार नेहेमीच अव्यक्त राहतो. ह्यांच्या जिद्दी पणामुळे ह्यांच्या कठीण मेहेनतीचे योग्य मुल्यांकन नाही होत. हि माणसे खूप रागीट असतात व जेव्हा हि रागावतात तेव्हा ह्यांच्या समोरून सरकणे आपल्या हिताचे असते. ह्यांना चतुराईने हाताळावे लागते आणि लक्ष्य साध्य करण्या साठी मानसिक रित्या प्रेरित करावे लागते, इतकेच न्हवे तर तुम्हाला त्यांना सुट्टी किवा बोनस ह्याची लालूच द्यावी लागते. आश्या प्रकारे तुम्ही तुमचे काम ह्यांच्या कडून काढून घेऊ शकता.

वृषभ राशीचे प्रेम संबंध

तत्व: पृथ्वी
गुण : स्थिर ,स्त्रीत्व, नकारात्मक
स्वामी ग्रह : शुक्र

प्रेमात दिले जाणारे धडे : प्रेमात एकता आणि सुरक्षितता देण्याची क्षमता असते

वृषभ राशीच्या व्यक्तीचे संबंध

प्रेमिकाच्या रुपात :
प्रेमाच्या बाबतीत हे जाचक स्वातःचा संपूर्ण वेळ घेतात. ह्यांना मुळीच घाई नासते.पुढचे पाउल  उचलण्य च्या आधी हे सगळ्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा विचार करून ठेवतात आसे गणपती बाप्पा सांगतात. ह्यांना आपला जीवन साथी स्वताच्या समकक्ष सामाजिक स्तराचा हवा आसतो. ह्यांच्या साठी हे पण जरुरी असते कि ह्यांचा मानसिक व्यवहार इक दुसर्या बरोबर जुळत असेल. आयुष्यात आराम देणाऱ्या गोष्टी न  साठी ह्यांना ओढ असते. इकडं का ह्यांनी आपला उपुक्त साठी निवडला कि मग हे भौतिक रित्या आपल्या प्रेमाला प्रभावित करतात जसे कि भेट वस्तू वगरे देऊन.
 
पित्याच्या रुपात :
वृषभ राशी ...

वृषभ राशीतील नक्षत्रे

मूळ नक्षत्र:
अग्नी ही ह्या नक्षत्राची देवता असून रवि हा स्वामी आहे. ह्या नक्षत्रावर जन्म घेणारे जातक उत्साही आणि आनंदी असतात. ह्यांच्यात स्वार्थीपणा आढळून येत नाही. पण त्या व्यक्ती अतिशय महत्वाकांक्षी असून त्यांना सत्तेची फार हौस असते.

पूर्वाषाढा नक्षत्र :
ब्रह्मा ही ह्या....

वृषभ राशीच्या जातकाची जीवनशैली

वृषभ राशीच्या जातकांचा आहार :
थायरॉईड ग्रंथीचे कार्य नीट चालण्यासाठी उपयुक्त असेल असा आहार वृषभ राशीच्या जातकांनी घेणे त्यांना फायदेशीर असते. ह्यांच्या जेवणात आयोडीनयुक्त मीठ, दुधीभोपळा, फ्लॉवर, काकडी, मटार, बदाम यांचा समावेश असणे आवश्यक आहे. अधिक पिष्टमय, अधिक गोड आणि अधिक तेल असलेला म्हणजेच मेदयुक्त आहार ह्या व्यक्तींनी टाळणे श्रेयस्कर असते, कारण अशा आहाराने त्यांचे वजन वाढू शकते. न्याहारी म्हणून किंवा दुपारचे खाणे म्हणून ह्या व्यक्तींनी कडधान्ये खावी. ताकद येण्यासाठी त्यांना मांसयुक्त पदार्थ खाता येतील. चॉकलेट किंवा मिठाई खाणे आपण अचानक बंद करू नये अन्यथा आपल्याला साखरेची फारच कमतरता जाणवू शकते. परंतु ह्या पदार्थांचे आपल्या आहारातील प्रमाण थोडेतरी कमी करावे.

शारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये :
त्यांचा चेहरा आनंदी,...

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा