विवरण वृश्चिक

वृश्चिक राशीचे विवरण

वृश्चिक राशिच्या आत जन्म घेतलेले लोक विंचू किवा फिनिक्स किवा ईगल द्वारे प्रतीरुपित करतात| गंभीर, शूर , वेळेवर जिद्दी, तीष्ण आणि भावुक, वृश्चिक राशि मध्ये जन्म घेतलेल्या जातकांना सामान्यतः हलक्यात नाही घेऊ शकत | हे आपल्या वायदा प्रमाणे जीवन जगतात आणि यांना विश्वास आहे कि हे आपल्या भाग्यावर याच नियंत्रण आहे | हे आपल गुपित अतिशय सुरक्षित टेवतात | हे भावनात्मक आणि हळवे मनाचे असतात |

वृश्चिक राशिचे जातक दुसऱ्यान बद्दल जाणून घेण्यास अतिशय गंभीर असतात | हे महत्वाच्या प्रश्नान वर आपल लक्ष केंद्रित करतात, हे गुडच्या शोधतात असतात जें काळे आणि पांढरेच्या जगाच्या मध्ये सापडले जाते  | बरेच्या वृश्चिक राशिचे जातकमध्ये एक असंतुष्ट कुतूहल असते , जें ह्याच शोध करण्यारा आत्माला उर्जाच काम करतो | ह्या लोकांना चौकशी करायला खूब आवडत आणि गोष्टीच्या मूळ पर्यत पोचून राहतात | आणि याच्यात याची अंतर्ज्ञान ची खोलवर जाणीव निश्चित रुपात मद्त करते | हे स्तर वर स्तर गुपित चा पडदा उघडत जातात आणि गुपित्च्या अंतरंग पर्यत पोहचून राहतात | हे निर्लज्जपणे आपल्या कार्यसुचीला पुढे वादावतात, आणि आपला पुढचा मार्ग सुनिश्चित करतात | हे दुसऱ्यान साठी आळशी आणि असहिष्णुह असू शकत पण स्वता वृश्चिक जातक साठी स्वह विनाशकारी असू शकत |

हे कठीण काम आणि मेहनत करण्यास घाबरत नाही आणि यांना जर कुटल्या गोष्टीच वाईट वाटत  तर हे एकदम चूप होतात आणि स्वताला एकटे समझू लागतात | यांना तपास करायला आवडत नाही| याचा समन्वित आणि गुप्त गोष्टी करणारा स्वभाव यांना संशयस्पद बनवतो ,आणि हे विश्वासघात किवा चौकशीच्या थोड्याच इशारावर जागृत होऊन जातात | वृश्चिक राशिच्या जातक कडे चकित करणारे साधनचे मूळस्थान असते | याच्या व्यतिरिक्त , हे अतिशय भावनात्मक आणि आवेगी असतात , जें दुसऱ्यान मध्ये भीती किवा धडकी उत्पन्न करतात |

हे अतिशय निष्टावंत मित्र असु शकतात | आणि त्याच वेळी अतिशय धोकादायक शत्रू सुद्धा बनू शकतात | सूड घेणे आणि सूड घेण्याची कामना याच्या शीर मध्ये रक्त बनून धावत असते | याची चकित करणार सामर्थ्य आणि गहन नजर याच्या आजू बाजू च्या लोकांना आकर्षित करून टाकते  | हे कडकडीत, वर्चस्व असणे, निष्टुर आणि दिध्र्सुत्री असतात | आणि आपल्या जीवनाची लडाई आपल्या जीग्यासू मस्तिष्क ,सहनशीलता आणि विधायक बरोबर लादण्यास तयार असतात | स्पष्ट आकारात  हे स्नेह्भावाचे किवा थोर मनाचे नसतात | हे आपल्या फायदा साठी जोड़ तोड़ करणारे किवा कट करणारे नसतात | जर ह्या प्रकारची परिस्थिती उत्पन्न झाली तर हे पुष्कळ वेळ आणि चैतन्य घालवतात राजकीय कारस्थानची प्रगती आणि शत्रूच्या विरुद्ध कटचा सूड घेण्यात |

हे अधिकांश हिम्मतवान आणि भावनिक असतात | हे वस्तुस्तिथी चा भरपूर फ़ायदा उचलतात  आणि आजच्या  तोटाला उद्याचा नफा मध्ये बदलून टाकण्यास मद्त करतात | परंतु ह्या चक्कर मध्ये यांना ज्या वस्तूची काळजी घेयला पाहिजे त्याचच नुकसान करून टाकतात | ही वृश्चिक माणसाची दुर्दैव आहेत  | जो मार्ग यांना आवडतो हे त्याच्यात आपला रस्ता बदलून तुरंत चालायला लागतात |याची विस्तार ,मनोहर आणि गुप्त गोष्टी करणारा चेहरा बर्याच दिशेकडे यांना खेचतो |

प्रेमात, वृश्चिक राशिचे जातक कडकडीत आणि भावुक असतात, यांना विसरन कठीण आहे | प्रेमाचे  शारीरिक आणि भावनात्मक पैलू एवडे अभ्यस्त असतात कि हे सहजपणे ओळखू शकतात कि त्याच्या साथीदारला काय पाहिजे| आपल्या चुंबकत्व आणि मोहकता मुळे लोकांना आकर्षित करणारे ही लोक तड़क भड़क आणि खरे प्रेमात अंतर नाही करू शकत |

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा