संबंध वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तीचे संबंध

प्रेमिकाच्या रुपात :
पूर्ण राशिचक्र मध्ये , वृश्चिक राशीचे जातक सगळ्यात जास्त भावनात्मक प्रेमी आहेत ,असे गणेश म्हणतात | हे अंतर्गतला अतिशय गंभीरतेणे घेतात | याचा भागीदार हुशार आणि प्रामाणिक जरुर असला पाहिजे | हे कुठेही प्रेम पूर्वक संभाषण करतील जर रात्री उपहारगृह मधेय जेवण्यास गेला असाल किवा वाहनात बसून घरी परत येत असाल | जेव्हा हे प्रेमाला समर्पित होतात तर शेवट पर्यत साथ सोडत नाही| पण नात्याची वाढ करने  हे एक अत्यंत कठीण कार्य आहेय वृशिक जातक साठी | यांना भाविक भागीदार साठी भरवसा आणि आदर हळू हळू व छान प्रमाणे निर्मित करणे म्हत्वाचे आहेय |

पित्याच्या रुपात :
 वृश्चिक जातक अतिशय कठीण आणि शिस्तबद्ध वडील असतात, असे गणेश म्हणतात| यांना  आपल्या मुलांनवर प्रेम दाखव्याची गरज आहे कारण मुल याच्या कणखर बाह्य स्तरच्या मागे लपलेल्या स्नेहला समझू शकत नाही | ह्या व्यक्तींना आपल्या मुलांना चांगले संस्कार आणि उचित भवितव्य जवळ घेऊन जाण्यास नेहमी चिंतीत असतात, पण जास्त चिंता केल्या हे कधी कधी  आपल्या मुलांवर अधिक नियंत्रण लावण्यास असहाय्य असतात आणि परिणामभूत मुलांना गुदमरण्याचा अनुभव होत| एकंदरीत हे जें काही करतात आणि बोलतात ते आपल्या मुलाच्या भवितव्य साठी असत |

आईच्या रुपात:

वृश्चिक राशीच्या आई कठोर आणि सौम्य मनाच्या भावच निरोगी मिश्रण असतात , हे मुलाच्या सदिच्छासाठी आपलं प्रेम आणि कठोरताच नीट वापर करण्यास ओळखले जातात असे गणेश म्हणतात | एके काळी हे आतिशय कडक होऊ शकतात, परंतु ही तीच व्यक्ति आहे जी खात्री करते कि तिची मुल अंतर्बाह्य जगाचा आनंद ही भोगू शकतात |

मुलाંच्या रुपात:
वृश्चिक मुले अंर्तमुखी आणि चुप असतात , असे गणेश म्हणतात  | लहानपणी हे अतिशय प्रमाणिक आणि आज्ञाधारक असतात आणि आई वडीलच निदेश्च अनुसरण करतात इच्छा असो कि नसो | परंतु प्रौढ झाल्याच शनी संभाषण नाटकीय प्रकारात बदलून जात | ह्या मुलांना फक्त प्रेमाने समझू शकतात | क्रोध आणि कणखर पद्धतीने यांना नाही समझू शकत  | हे प्रत्येक वेळी आपल्या कुटुंबातील मंडळी बरोबर एकत्र जुडलेले असतात  | हे कामधंदा साठी आपल्या आई वडील बरोबर बैठक करून आपल्या भविष्याच सर्वोत्तम हिताची निवड करतात |

मालकच्या रुपात:  
वृश्चिक राशीचे मालक कडक शिस्तीचे असतात , जेणेकरून याच्या पुढ्यात घाबरतात आणि होऊ शकत म्हणून प्रत्येक आज्ञा पाळण करतात, असे गणेश म्हणतात | हे मोठ्या उतुस्क्ताने निकालाची आशा करतात आणि आपल्या कार्यकर्ता नेहमी जागृत आणि सावध टेवतात | आणि त्यांना आपला अधिकार जाणवत राहतात |

मित्राच्या रुपात: 
 
वृश्चिक राशीचे मित्र निष्ठावंत असतात आणि आपल्या मित्राकडून पण हीच अपेक्षा करतात | हे नेहमी आपल्या मित्रांच्या गरजेच्या वेळी मद्त करण्यास तत्पर असतात परंतु अभिमान आणि आत्मसम्मान  याच्या साठी अतिशय मोलाचा आहे | याचे तसे अतिशय कमी मित्र असतात तरी देखील कितीतरी लोकान बरोबर याचे सौहार्दपूर्ण नाते असते.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा