स्वभाव वृश्चिक

वृश्चिक राशी चा स्वभाव

हा चिन्ह सामर्थ्यवान आणि धोकादायक विंचू आहेय | काही ज्योतिष ह्या चिन्हाला अंतर्मुख स्त्री समजतात | तरी त्यांचा नैसार्गिक गुणधर्म निरनिराळा प्रकारचा आहेय | जस जासेय आपण वाढतो आपला नैसार्गिक गुणधर्मचा विस्तार होतो आणि तो शिखराला स्पर्श करण्यास तयार होतो | ह्यांच्या चोहीकडून राहण्यास एक मनोरंजक अनुभव होऊ शकतो पण त्याचबरोबर    धोकादायक ही असू शकत | काही ज्योतिष आपल्या राशीला तीन वर्ग मधेय विभाजित करतात – प्रचंड आणि आवेशी – जें अधिक दयाळू असू शकतात | कलुषित करणे – जें धोकादायक असतात आणि वर्ण बदलतात- जें परिस्थितीच्या अनुसार आपली ओळख आणि व्यक्तित्वाचा रुपांतर करतात निरुपद्रवी असतात | पण बऱ्याच वेळा यांचा हेतू काय आहेय हे ओळखणं एक मोठी अडचण आहेय | काही लोकांना आपल्या असे वाटतेय कि आपण बदल्याची भावना मनात टेवतात आणि सुसंधी मीळेय पर्यंत निष्क्रिय राहतात आणि संधी मिळताच विंचू प्रमानेय डंक मारतात | आपण फार धैर्यवान असू शकता आणि आपल्या  समोर काय चाललं आहेय त्याच्या एवजी मागे काय लपलेला आहेय हे जाणून घेण्यास जास्त उत्सुक राहता | आपण अतिशय हिंमतवान आहात आणि कुटली ही समस्या आली तरी निर्भयताने परिस्थिती चा सामना करता |

स्वामी ग्रह: प्लूटो
प्लुटो हा मृत्यात्म्याच्या जगाचा राजा आहेय | जर ही विचारप्रक्रिया आपल्या साठी अत्यंत घाबरन टाकण्या सारखी आहेय तर त्याच विवरण करणे जरुरी आहेय प्लुटो आमच्या आतल्या चेतनच  व अचेतनाच घोतक आहेय | स्वामी ग्रहाच्या रुपात, प्लुटो हा वेगवान व ताकदवान आहेय ,आणि अश्या जलतरंगा मधून चमत्कारिक बदलवचा अनुभव मिळूवू  शकतात |

आठव गृह :  बदलणे    
ज्या अर्थी जन्म पत्रीकाच्या दुसऱ्या स्थानात संपत्तीला प्रदर्शित करतो त्या ठिकाणी विरुद्ध आठवा स्तनात इतर लोकांच्या जवळ काय आहेय – त्या ठिकाणी सुचवत असतात | याच्यात लैगिग विषय पण अत्भुत आहेय, ज्याच्यात हे साधेपणाने कोणत्याही व्यक्तीला अंत्भूत करू शकतात | अंत (मृत्यु) – हा शेवटचा बदल असू शकतो पण हे आवश्यक नाही ते स्वताच्या मूत्यू विषयी आहेय | आठवां स्थान त्या सगळ्या गुष्टी बद्दल असू शकतो जें आपन समझच्या बाहेर आहेत | हे लपलेल्या शक्तीच प्रबळ  स्थान आहेय |

तत्व: जल
तुम्ही जल समूहाचा एक  प्रमुख घटक आहात  | ज्योतिषी सुचवितात जें जल घटकाव्यव  मधेय येतात त्यांचा स्वभाव भावनात्मक असतो | ज्या प्रमाणे जलचे कितीतरी खोलवर स्तर असते , जसें उथळ नदी आणि खोलवर समुद्र त्याचप्रमाने भावनाचा विशाल स्तर आदळतो | तुमच्यासाठी पूर्वानुमान करणे कि तुम्ही एखाद्या प्रसंग मधेय कशी अभिक्रिया देणार हे नेहमीच कठीण राहिलेलं आहेय | याच्या व्यतिरिक्त ज्या प्रमानेय समुद्र आपल्या सखोलता मधेय निरंतर गुपित टेवतो त्याच प्रमानेय याची सुद्धा रहस्यमय आभा असते |

शक्ति :
तुमचं व्यक्तिमत्व चुंबकत्व आहेय | तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्व मुळे लोक सारख वळून पाहत राहतात | तुम्ही हुशार आणि करमणुक वक्ता आहात आणि आपल्या साठी खूब सोप आहेय दुसर्यांना आकर्षित करणे| लोकांना तुमच्या सोबत फारच आनंद मिळतो | तुम्ही भावोन्माद आणि विश्वासू आहात, जें आपल्याला उच्च प्रियकराच स्थान देत | जेव्हा पर्यंत कोणी तुमच्या भावनात्मकला दुखापत नाही करत ,तुम्ही त्याला उदार मानाने मदत करत राहतात |

कमतरता :
 शक्यता तुमची सगळ्यात मोठी दुर्बलता ही आहेय कि तुमच्या आत अति धैर्य साठवलेल आहेय पण  तुम्ही थेट कडक टिका करण्यास वाचून राहतात |  तुम्ही तुमच्या ध्येयला साध्य करण्यास दिग्गज आणि चतुर धोरण बनवता | तुम्ही कुटील करणारे, हेवा ,वेडसर, अविश्वासू आणि हट्टी असू शकतात|

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा