गोष्टी वृश्चिक

वृश्चिक राशीच्या जातकाची जीवनशैली

वृश्चिक राशीच्या जातकांचा आहार :
वृश्चिक राशीच्या जातकला पुष्कळ पाणी पिणे आणि आपल्या आरोग्यला साचवून राखण्यासाठी कोलेस्ट्रॉल आणि धातू युक्त खाद्य पदार्थ खाल्ले पाहिजे| सीपी, घोंघे, अंजीर, एवोकेडो, काळे चेरी, पनीर, कांदा , फुलकोबी, नारळ, मासे आणि शेवंड याच्या साठी अनुकूल जेवण आहेय | यांनी मादक पासून वाचले पाहिजे | हे पुनर्योजी सामर्थ्यने धन्य असतात | यांनी हे निर्णय घेतले पाहिजे कि ह्यांनी पर्याप्त मात्रात प्रोटीन घेतले पाहिजे जें ह्यांना आवशक अमीनो एसिड प्रदान करतात आणि जें  शरीर साठी बिल्डिंग ब्लॉकच्या प्रमाने काम करतात |

शारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये :
हे सर्वसामान्य प्रमाणे तकात्वर, लहान खांदे, तीष्ण नाक-नक्षा आणि खरखरी आवाज वाले असतात| याची डोळे मर्मज्ञ आणि मिटलेली असतात | लहान मान ,बारीक पण संवेदनशील जाड होंठ आणि भुर्या रंगाचे केस असतात | याचे गालाचे हाड सपाट, वर्गाकार कपाळ आणि जबड़ा आहे | शरीर लांब पण त्याच्या तुलनेत हाथ लहान असतात | याची छवी आत्मविश्वासी असते | याचा मूळस्वभाव गुप्त गोष्टी टेवणारा ,गंभीर व शांत असणारा आहे, हे शक्ती संपन्न आणि दिखावा रहित असतात |

सवयी :
याच्यात नेहमी सूड घेण्याची भावना असते | याची ह्या दुर्देवी सवयी मुळे प्रेम, आनंद आणि निष्टा हे  आपल्या प्रियजना कडून मिळाले पाहिजे ते दूर करू शकतात |अग्रसर यांना आपल्या  क्रोध आणी संताप पासून मुक्त होण्यास गरजेच आहेय, आणी स्वतावर प्रेम करण्याची गरज आहेय आणि नंतरच याच्यात माफीची भावना उत्पन्न होईल | हे सगळ ते आपल्या असामान्य इच्छा शक्तीच्या मुळे करू शकतात | नाहीतर, शेवटी तक्रार करतील कि याचे सहकर्मी याच्या तानच कारण आहेय|

स्वास्थ्य :
हे फक्त आपल्या चांगल्या आरोग्यच आनंदच घेत नाही तर याची प्रतिरोधक क्षमता नेहमी चांगली राहते, म्हणून हे जव्हा आजारी पडतात तुरंत बरे सुद्धा होतात | धोका पत्काराची प्रवृत्तिच्या मुळे हे अपघाताच्या दिशेने अति हळवे असतात | हे यौन शरीर, गळ्यात, आतडे, फुफफुस आणि पौरुष ग्रंथिच्या मनोविकार ने प्रभावित असू शकतात | याच्या साठी यांना बरोबर सावधगिरी बाळगावी लागणार  | मानसिक विकार याच्या आंतोंना छाप पडू शकतात | हे आयुष्भर आपल्या मनाच्या भावना व्यक्त करण्यास वाचत राहतात जो याचा निर्बल पक्ष असू शकतो |


सौंदर्य
रहस्यमय वृश्चिक राशिवाल्याना लाल रंग अतिशय आवडतो | आई-शैडो ,मसकारा आणि खोटी डोळ्याची पापने याच्या डोळ्याची सुंदरता वाडवन्यास मद्दत करते | गुलाबी किवा काळे तपकिरी रंगाची लिपस्टिक याच्या झकास रूपाला उभरून बाहेर आणते | यांना प्रयोग करण्यास भीती नाही वाटत आणि हे आपल्या जुन्या कपड्यांना फैशनेबल कपड्यात बदलून टाकतात | हे चमकदार रंग ,  छायादार आणि शोभादायक वास्तूशी प्रेम करतात | काळे, लाल रंगाचे कपडे घालून यांना फैशन दिवा प्रमाणे दिसयची इच्छा असते.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा