धनु राशीसाठी विशेष ऑफर
धनु कुंडली
धनु दैनिक राशि फल19-04-2021
श्रीगणेश म्हणतात की पार्टी, पिकनिक, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन...अधिक
धनु साप्ताहिक राशिफल 18-04-2021 - 24-04-2021
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या व्यापारासाठी जे कष्ट कराल त्याचे यथोचित... अधिक
धनु मासिक राशिफलApr 2021
हा महिना आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. ह्या महिन्यात आपणास उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंबियांसह वेळ...अधिक
धनु वार्षिक राशिफल2021
धनु राशीच्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष अत्यंत अनुकूल फलदायी ठरणारे आहे. वर्षाची सुरवातच काही आनंददायी घटनांनी...अधिक
धनु राशिचक्र चिन्हे
धनु राशीचे विवरण
धनु चांद्ररास असलेल्या व्यक्ती नेहमी सत्याच्या शोधात असतात. मागचे अर्धे अंग घोड्याप्रमाणे असलेला धनुर्धर हे ह्या राशीचे प्रतिक आहे. ह्या राशीचा जीवनाबद्दलचा दृष्टीकोन व्यापक असून तो ज्ञान आणि गती यांच्यावर आधारित आहे. मौजमजा करत बेजबाबदारपणे आयुष्य व्यतीत करणाऱ्या ह्या उत्साही व्यक्ती मनापासून पूर्ण जीवन जगतात.
जीवनाचा अर्थ समजावून घ्यावा .....
जीवनाचा अर्थ समजावून घ्यावा .....
अधिक माहिती: धनु राशीचे विवरण
धनु राशी बद्दल जाणून घ्या
संस्कृत नाव- धनुनावाचा अर्थ - धनुर्धर
प्रकार - अग्नि, परिवर्तनशील, सकारात्मक,
स्वामी ग्रह - गुरू,
शुभ रंग - जांभळा, वांगी, लाल, गुलाबी,
शुभ वार - गुरुवार.
अधिक जाणून ध्याः धनु
अधिक माहिती: धनु राशी बद्दल जाणून ध्या
धनु राशीचा स्वभाव
धनु ही रास राशिचक्रातली नववी रास असून तिचे प्रतिक एक अश्वमानव आहे. त्याच्या शरीरातील मागील अंग घोड्याचे असून पुढचे अंग मानवी आहे. ह्या मानवी अंगाच्या हातात प्रत्यंचा ताणलेले आणि बाण लावलेले धनुष्य आहे. त्यामुळे धनु राशीच्या जातकात उच्च आणि नीच प्रकारच्या अशा दोन्ही प्रवृत्ती असतात. मानवी अंगाच्या हातातील धनुष्यबाण स्वर्गाच्या दिशेने रोखलेले आहेत. यातून असे सूचित होते की, धनु राशीच्या जातकाची प्रवृत्ती आध्यात्मिक प्रकारची आहे. ह्याचा असाही अर्थ होतो की जातक आशावादी असून त्याचा स्वभाव प्रत्येक बाबीतील सकारात्मक आणि प्रकाशमान बाजू पाहण्याचा आहे. ह्या राशीचा जातक अडचणींपुढे कधीच हार मानत नाही. ह्याचीच दुसरी बाजू अशी आहे की धनु राशीचा जातक अतिशय कठोर होतो आणि चांगल्या सूचनांचाही स्वीकार करत नाही. ...
अधिक माहिती: धनु राशीचा स्वभाव
धनु: व्यावसायिक रूपरेखा
धनु राशीच्या जातकांचे स्वभाव, प्रवृत्ती ह्यांना अनुलक्षून बऱ्याच अनपेक्षित गोष्टी आपल्याला
पाहायला सापडतात. ह्या व्यक्ती आसपासच्या लोकांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे आणि चर्चा करणे तसेच त्यांच्या सहकार्याने सामाजिक कार्याचे जाळे निर्माण करून ते सगळीकडे पसरवणे ह्यात मश्गुल असतात. धनु जातक नेहमी हसतमुख असून कामाचा दर्जा आणि वैयक्तिक संबंध ह्या दोन्ही गोष्टींना ते सारखेच महत्व देतात. आपल्या कामाच्या टेबलाकडे किंवा केबिनमध्ये जाताना ह्या व्यक्ती बऱ्याचदा आपल्या सहकाऱ्यांशी हसून, दोन शब्द बोलून मगच पुढे जाताना दिसतात. ह्यात त्यांचा कोणताही नाटकीपणा नसतो. स्वतःच्या आसपास आनंदाचे वातावरण निर्माण करणे त्यांना मनापासून आवडते. ह्या व्यक्तींना बारीकसारीक तपशीलात जाणे जमत नाही. त्यामुळे ज्या कामात प्रत्येक क्षणी केल्या जाणाऱ्या कामाचे नियोजन आवश्यक असते, ती कामे ह्यांना जमत नाहीत. सगळ्या कामावरून एकदा नजर फिरवून संपूर्ण कामाचा आढावा घेऊन कामाचे नियोजन करणे, अशी त्यांची पद्धत असते.

अधिक माहिती: धनु व्यावसायिक रूपरेखा
धनु राशीचे प्रेम संबंध
तत्व : वायु
गुण : परिवर्तनशील, पुरुषी, सकारात्मक
स्वामी ग्रह : गुरू
प्रेमात दिले जाणारे धडे : औपचारिकता, प्रामाणिकपणा, प्रेमात एकमेकांना समजून घेणे आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे ह्याची जाणीव करून देणे.
प्रेमात घेतले जाणारे धडे : प्रामाणिकपणा आणि समर्पण
व्यक्तित्व :
चंचल, जिज्ञासू आणि तत्वज्ञानी....

अधिक माहिती: धनु राशीचे प्रेम संबंध
धनु राशीच्या व्यक्तीचे संबंध
प्रेमिकाच्या रुपात :
एक प्रेमिक म्हणून ह्या व्यक्ती हसतमुख आणि धमाल करणाऱ्या असतात. ते संवेदनशील, स्पष्टपणे बोलणारे आणि प्रयोगशील असतात. जी व्यक्ती ह्यांच्याच सारखी असेल, तिच्याशीच ह्यांचे चांगले जमते. नित्यनूतनतेबद्दल ह्या व्यक्तींना वाटणारे प्रेम ह्यांचे प्रेमजीवन रंगीत करते. स्वतःच्या प्रेमातील व्यक्तीशी धनु व्यक्ती प्रामाणिक आणि समर्पित वृत्तीने वागतात. ह्यांचा जोडीदारही संवेदनशील, स्पष्ट बोलणारा आणि बुद्धिमान असणे आवश्यक असते.

अधिक माहिती: धनु राशी चे संबंध
धनु राशीतील नक्षत्रे
मूळ नक्षत्र: निर्रुती (राक्षसांची माता) ही मूळ नक्षत्राची देवता असून केतू हा स्वामी आहे. धनु जातकाच्या आयुष्यातील पहिली आठ वर्षे स्वतःच्या किंवा अगदी जवळच्या नात्यातील व्यक्तीसाठी घातक असतात. धनु राशीत दिसणारे सगळे गुण ह्या नक्षत्रात मुख्यत्वाने आढळतात.पूर्वाषाढा नक्षत्र : पाणी ....
अधिक माहिती: धनु राशीतील नक्षत्रे
धनु राशीच्या जातकाची जीवनशैली
धनु राशीच्या जातकांचा आहार : धनु राशीच्या जातकांचे यकृत हा त्यांचा कमजोर अवयव असतो. त्यामुळे यकृत निरोगी आणि कार्यक्षम ठेवेल असा आहार त्यांनी घेणे आवश्यक असते. बीट, टोमॅटो, ताजे आणि पूर्णपणे वाळलेले असे दोन्ही प्रकारचे आलुबुखार, कोंबडी, मासे, सफरचंद, कच्ची अंडी, स्ट्रॉबेरी, फळांची आणि भाज्यांची साले, खजूर, चेरी, हिरवे बीन्स आणि मका ह्यांचा धनु जातकाच्या आहारात समावेश असणे आवश्यक असते. त्यांनी मद्यपान आणि धूम्रपान पूर्णपणे वर्ज्य करावे, नियमित व्यायाम करावा आणि नियमित वेळी योग्य तितके भोजन नक्की घ्यावेच. ताजी फळे आणि भाज्या ह्यांच्यापासून तयार केलेले हलकेसे खाद्यपदार्थ त्यांनी नेहमी जवळ बाळगावे. तसेच भरपूर पाणी पिण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी.
अधिक माहिती: धनु राशीच्या जातकाची जीवनशैली
बोला
5% सवलत मिळवा
तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा
टॉप 9 विक्री अहवाल
- 2018 कारकीर्द अहवाल @ 3499
- व्यवसायातविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178.96
- करिअरसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF
- प्रेमातसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF
- विवाहसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF
- ज्योतिषांशी संवाद साधा @ 799
- करिअरविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178
- 2018 विवाह संभावना @ 3499
- कुंडली सुसंगतपणा @ 1794.64