विवरण मीन

मीन​ राशीचे विवरण

मीन राशीत जन्मलेले जातक सर्व राशीचक्रात सर्वात​ साधे असतात. हे राशीचिन्ह आपल्यासोबत मागील अकरा लक्षणांची वैशिष्ट्य घेऊन येते.यांचे प्रतिक चिन्ह माशांची एक जोडी असते.मीन जातक अध्यात्मिक, स्वार्थी आणि मोक्षप्राप्ती साठी आत्म्याच्या यात्रेवर लक्ष केंद्रित करतात.हे आपल्या आदर्शवादी​ जगात राहतात आणि बर्याच वेळा यांना कल्पना व सत्य यात फरक करणे कठीण असते.यांचा अपेक्षा भंग होतो किंवा  जातो.

मीन जातक नेहमी व द्विधा मनस्थितीत असतात की प्रकाशाच्या शोधात जावे की अंधारात स्वतःला​ झोकून द्यावे.हे दयाळू असतात पण तोपर्यंत चालू जोपर्यंत यांना त्रास दिला जात नाही.जेव्हा असे होते तेव्हा हे अत्यंत कठोर होतात.यांचे ऐकले नाही तर हे निराशेच्या गर्तेत बुडतात आणि वेळेचा अपव्यय करू लागतात, सुस्त व उदासीन होतात.


हे आपल्या सहानुभूती पूर्ण स्वभावाने ओळखले जातात आणि इतरांना आवडतात.मीन जातक आकर्षक असतात​ आणि भरपूर गोष्टींबाबत निष्काळजीपणाचा दृष्टीकोन ठेवतात.यांच्यासाठी कठीण आहे पण जर यांनी एकदा नियमांचे काटेकोर पालन करणे व अनुशासनाचे एका ठराविक स्तरावर पालन करण्यास सुरुवात केली तर हे सरळ होतात​. ह्या गोष्टीच पालन करणे कठीण होते यांची भूमिका पलायनवादी व लपून बसण्याची असते.तर कमकुवत लोकं दारू व नशिले पदार्थांच्या आहारी जाण्याची शक्यता असते​. निर्माणक्षमता​ असलेले काही लोकं कला, संगीत आणि कविता यांच्या माध्यमातुन आपल्या भावना व्यक्त करतात पण यांच्यातील बर्याच जणांना कदाचितच​ यांच्या​ आजूबाजूचे लोक वैयक्तिक​ स्तरावर जाणून / समजून घेतात.हे शूर, स्वतंत्र पण बरेच अव्यवहारी असतात आणि काहीप्रमाणात अस्वस्थ असतात.वास्तव जीवनात काम करत असल्याने ह्या निस्वार्थी आत्म्याला अगदीं सहज अजून भ्रमित केले जाऊ शकते.अध्यात्मिक बाबी व गूढ विज्ञान यांना बर्याच प्रमाणात आकर्षित करते आणि  यांच्याशी संबंधीत विषय यांच्या आवडीचे असतात.

जसा की या आधीही उल्लेख केला आहे की मीन जातक आपल्या निर्माणक्षमतेचा उपयोग आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी करतात आणि म्हणून जर यांनी प्रदर्शन कलेत आपले करिअर केले तर हे संवेदनशील आत्मे महान शिखरावर जाऊन पोचतात.दयाळू व धर्मार्थ असल्याकारणाने गणेशला​ वाटतं की मीन जातक चिकित्सेच्या क्षेत्रात चांगल्याप्रकारे कामगिरी करू शकतात.भौतिकशास्त्र हे यांना यश मिळेल​ असे दूसरे क्षेत्र असू शकते.पण बर्याचदा हे कंटाळतात व विचलित होतात.यांना आपले लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता​ असते व आपले सर्वश्रेष्ठ देण्यासाठी प्रेरित करण्याची गरज असते.हे उधार दिलेल्या पैशांच्या मागे लागत नाही कारण हे अपेक्षा करतात की ती रक्कम त्यांना स्वेच्छेने परत केली  जाईल.
खूप रोमँटिक आणि भावनिक मीन राशीचे जातक बहूतेकदा इतके उदार आणि आरामात राहतात की अव्यवहारी वाटतात.जेव्हा प्रेमात हे रोमँटिक आणि खूप रचनात्मक होतात तेव्हा हे प्रेमापेक्षा जास्त प्रेम होण्याच्या विचारात असतात.यांना परिकथेप्रमाणे शेवट आवडतो. हे सुंदर चेहऱ्याकडे आकर्षित होतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा