संबंध मीन

मीन राशीच्या व्यक्तीचे संबंध

प्रेमिकाच्या रुपात :
मीन राशीचे जातक खूप रोमँटिक असतात., गणेश म्हणतात.प्रेम आणि मोठ्या मनाच्या मीन राशीच्या लोकांना​ शारीरीक आणि मानसिक दोन्ही प्रकारची सलगी हवी असते. हे भावनिक प्रवृत्तीचे असतात व हे मानसिक लगाव अनुभवू इच्छितात. ह्यांना वरवरचे प्रेम आवडत नाही. हे प्रामाणिक व प्रेमळ असतात पण कधी कधी प्रेमात वेडे पिसे होतात.हे ज्यांच्या वर प्रेम करतात त्यांना राजकुमार वाटते राजकुमारी समजतात त्यांना भेटवस्तू देतात.

पित्याच्या रुपात:-
वडील या नात्याने हे आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात., गणेश म्हणत्यात.हे आपल्या मुलांची खूप प्रेमाने काळजी घेतात व त्यांच्या शी मित्र त्वा ते नातं ठेवतात.हे आपल्या मुलांवर कधीही नाराज होत नाही पण हे मूडी असतात.यांनी आपल्या मुलांना पूर्ण स्वातंत्र्य द्या मला हवे व त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमता प्राप्त करण्यासाठी प्रेरणा द्यायला हवी.आपल्यावर काही लादल  जातंय असं मुलांना वाटू नये म्हणूनहे मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी अद्भूत मार्ग स्विकारतात .

आईच्या रुपात :
ह्या राशीच्या महिला अन्य कोणत्याही राशीच्या महिलांच्या तुलनेत जास्त प्रेम आणि काळजी करणार्या  असतात.ह्या खूप जवळीक साधणार्या व भावनिक असतात.ह्या कधीही कठोर होत नाही पण वास्तवात  कधी कधी हे गरजेचं असत . ह्या आपल्या मुलांकडून  कसलिही अपेक्षा ठेवत नाहीत कारण त्या मुलांना नेहमी आनंदी ठेवू इच्छितात.ह्या स्वतः ला  पूर्णपणे आपल्या मुलांसाठी वाहून घेतात.मुलांचे स्वास्थ्य आणि विकास यासाठी या प्रयत्न शील असतात.

*मुलांच्या रुपात:-
मुलाच्या रुपात हे खूप प्रामाणिक व शिस्तप्रिय असतात, गणेश म्हणतात. हे आपलं घर , आई- वडील व ज्यांच्याशी यांचं गाढ नातं असत त्यांचा सन्मान व जवळीक करतात.शिक्षणाच्या बाबतीत हे प्रतिभावान नसले तरी मेहनती असतात.

 मालकाच्या रूपातः
एक मालक म्हणून हे कधी ही कठोर नसतात.गणेश म्हणतात. हे साधे आणि सहिष्णू  असतात पण एका ठराविक मर्यादेपर्यंतच​ नंतर मात्र हे निश्चित परीणामाची अपेक्षा करतात. हे हात देतात पण फक्त पकडण्यासाठी , ध्येयापर्यंत पोचण्यासाठी नाही.हे नवनवीन प्रशिक्षणाला महत्व देतात म्हणूनच​ आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देतात.हेकर्मचार्याशी मित्रत्वाच्या नात्याने वागतात व कर्मचाऱ्यांकडून चांगले काम करुन घेतात.

मित्राच्या रुपात :-
मित्र या​ नात्याने मीन राशीचे जातक खूप प्रेमळ आणि काळजी घेणारे असतात.गरजेच्या वेळी हे नेहमी मित्राच्या जवळ असतात., गणेश म्हणतात.हेखूप दयाळू आणि ज्या च्यावर प्रेम करतात त्याचे नेहमी समर्थन करतात. हे जी मैत्री करतात ती आयुष्यभर​ निभवतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा