स्वभाव मीन

मीन राशीचा स्वभाव

मीन​ रास राशीचक्रातील शेवटची रास आहे। मीन राशीच्या प्रतिक चिन्हात दोन मासे विरुद्ध दिशेने पोहतांना दिसतात.मासे बहुमुखी आहे. हे आपल्या राशीचे चिन्ह आहे म्हणून आपल्यातही भरपूर प्रमाणात लक्षण दिसून येतात​.आपण समुद्रातील शार्क माशाप्रमाणे खतरनाक असू शकतात किंवा तलावातील माशाप्रमाणे विनम्र असू शकतात.आपणास स्वतंत्र राहण्यास आवडते.समुहात असतानादेखील आपण स्वातंत्र्याला प्राधान्य देता.आपण राशीचक्रातील राशीमध्ये मोठे स्वप्न बघणाय्रांपैकी आहे. स्वतःच्या​ काल्पनिक जगात राहणं पसंत करतात.आपण जीवनाकडे एका गुलाबी आभासी काचेतून बघता जिचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध असू शकतो वा नसतो.जेव्हा आपला वास्तविक जीवनाशी सामना होतो तेव्हा आपण सत्याचा पूर्णपणे​सामना करण्याऐवजी आपल्या काल्पनिक जगात पून्हा जाण्याचा प्रयत्न करता. आपण आळशी ,निष्क्रिय व  स्वार्थी असू शकतात. जोपर्यंत आपण आपले हित​ साधत नाही तोपर्यंत आपण आपल्या  मित्राच्या हिताची काळजी करत नाही आपण जगातील सर्वात हिन चारित्र्य असलेले असू शकतात जे निंदनीय आहे . आपण अगदी सहजपणे​ दुसऱ्या कडून प्रभावीत होऊ शकता . आपण विनम्र हृदय व कोवळ्या मनाचे आहात.भाग्याहीन लोकांची मदत करण्याची इच्छा ठेवणारे आहात.

स्वामी ग्रह :- नेपच्यून
नेपच्यून ग्रह समुद्राची देवता आहे.हा ग्रह सत्याच्या विभाजनाचे प्रतिक आहे.असे मानलें जाते की पृथ्वीची निर्मिती समुद्रापासून झाली आहे आणि शेवटी ती समुद्रातच सामावणार आहे. नेपच्यून ग्रहाला धुक्याद्वारे प्रदर्शित केल जावू शकत वास्तविक धुकं आपणास​ सत्य बघण्यापासून रोखत याशिवाय आपणास आपल्या कल्पनांवर विश्वास ठेऊन लपलेल्या जगातून बाहेर येण्यासाठी मार्गदर्शन घ्यायला हवे.आपला मुख्य ग्रह नेपच्यून अध्यात्मिक आणि रहस्यमय आहे. हे जे काही आहे ते रहस्यमय आहे ते आपण आपल्या पंचेंद्रीयांनी जाणून घेऊ शकत नाही.

नववे स्थान:-

बारावे घर मीन राशीचे आहे आणि याच्या पारंपारिक अर्थानुसार हे घर अंता बद्दल नाही तर ते पुनर्वापराबद्दल आहे. हे घर भावना ,समर्पण, आणि रहस्या बद्द्ल आहे. हे एक स्थान आहे जिथे आपण आपल्या मर्यादांच्या विरोधात जाऊन बघू शकतो की आपण काय चुकीचे केले आहे आणि त्याला पूर्ववत कसे करावे.

तत्व:- जल.
योगायोग बघा की आपल्या राशीचे चिन्ह मासा आहे आणि आपण जल तत्वांतर्गत येता.ह्या तत्वांतर्गत येणारे लोक भावनिक प्रवृत्तीचे असतात.पाण्याप्रमाणेच आपण कधी भावनेच्या खोल समुद्रात जाता तर कधी उथळ असतात.आपली भावनिक स्थिती पूर्ण दिवस सारखी नसते.आपला मूड सतत बदलत असतो आणि ही आपल्या साठी खूप​मोठी समस्या असते.पाण्यासारखीअसलेलीआपली प्रवृत्ती आपल्या ला स्वप्नाळू बनवते.आपण आपल्याच​ विचार आणि विश्वासाच्या जगात राहता कधीतरीच आपण आपल्याला​ दुसऱ्या च्या विचारांशी सहमत करु शकता.अद्भूत सोपे अंतर्ज्ञान आपणास​सर्वात वेगळे वैशिष्ट्य प्राप्त करून देते.

शक्ति :-
आपली प्रमुख ताकद आपली कल्पनाशक्ती आहे आणि म्हणूनच आपण निर्माता आहात.आपण गर्विष्ठ नसता तर आपण लवचिक असून सहजपणे परिस्थिती शी समायोजन साधून घेता.आपले अन्य गुण म्हणजे आपण दयाळू,सहीष्णू आणि प्रामाणिक आहात.

कमतरता :-
आपण निष्क्रिय आणि खूप भोळे असू शकता म्हणून आपण दुसऱ्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी शोषित होता.आपले इतर दुर्गुण की आपण अत्यंत भावूक, अनिश्चयवादी, आळशी आणि पळपुटे आहात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा