गोष्टी मीन

मीन राशीच्या जातकाची जीवनशैली

राशीच्या जातकांचा आहार:-
ह्या राशीवर जलतत्वाचे शासन असते.यांना आपल्या आहारात अशा खाद्यपदार्थांचा सामावेश करावा ज्यामुळे यांच्या रक्त, यकृत व मस्तिष्क यांना फायदा होईल. यांच्यासाठी मांसाहार,पनिर, कांदा, धान्य, वाळलेले आलूबुखार, लिंबू,संत्र , सफरचंद, द्राक्ष, पालक इ.चांगले असते.पार्टीत जास्त खाद्यपदार्थ व द्रव पदार्थ घेण्याची यांना सवय असते.ज्यावर यांनी अंकुश लावायला हवा व संयम ठेवणे शिकायला हवे.सूज येण्याच्या समस्येने ग्रस्त होऊ शकतात, म्हणून यांनी सोडिअमच्या प्रमाणावर लक्ष ठेवायला हवे.यांनी आहारात मीठाचे प्रमाण कमी करावे व इतर मसाले आहारात समाविष्ट करावे.

शारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये :
मीन​ राशीचे जास्त लोकं सरासरी उंची ते असतात.यांचे डोळे मोठे, पूर्ण ​व दूर अंतरावर असतात. ही राशीचक्रातील एकमेव अशी रास आहे जी वेगवेगळ्या प्रकारे दिसू शकते.यांचे डोळे​ मोठे व व पाणेदार असतात.यांची पूर्ण रचना अस्पष्ट, रहस्यमय उदार आणि शांत असते.यांचं शारीरिक वर्तन रहस्याच्या आवरणात असतं ज्याचं वर्गिकरण करणं कठीण आहे.पण एक गोष्ट निश्चित आहे की हे परोपकारी असतात.

सवयी:-
हे खरे , असंघटित, शिस्तबद्ध नसतात.आणि यामुळे च यांच्या मनात​ गुंतागुंत असते.यांना दारूचं व्यसन असतं ज्यामुळे यांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात.यावर योग्य उपाय म्हणजे योगासने व ​ध्यान आहे ज्यामुळे यांना आत्मशांती लाभते व  मीन राशीच्या लोकांची ती मुख्य​ गरज असते.यखंना वडिलोपार्जित किंवा आकस्मिकपणे संपत्ती  मिळू शकते.पण विसराळू असल्याने हे आपले नगदी पैसे कोठेही विसरतात.कौटुंबिक मुद्दे व शील्लक बिले यांच्या  तणावाचे एक मुख्य कारण असते.

स्वास्थ्य:-
पूर्ण राशीचक्रात मीन राशीची शरीर रचना सर्वात निर्बल असते.यांचे पाय, श्वसन व रक्ताभिसरण संस्था समस्या निर्माण करू शकतात.याशिवाय हे खूप  भावनिक असतात व अगदी सहज पणे जंकफूडच्या आहारी जातात व आपले वजन वाढवून घेतात.यांन दारू, धूम्रपान व मादक पदार्थांपासून अत्यंत सावधपणे दूर राहण्याची गरज आहे.प्रत्येक मोसमी बदल यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतो.सर्वात जास्त धोका पायांना होऊ शकतो.संधिवात, रक्ताभिसरणासंबंधी समस्या होऊ शकते.कधीकधी त्रास वास्तव जीवनाशी कमी संबंध असल्याने होत असतो.
 
*सौंदर्य:-
मीन राशीसाठी सौंदर्य​  हे भौतिक विचाराऐवजी  एक मानसिक विचार आहे.हे चंचल असतात. हे एक दिवस खूप चांगले वाटतात तर दूसर्या दिवशी कंटाळवाणे वाटू शकतात.यांच्यासाठी मोती धारण करणे खूप आवश्यक आहे.यांनी तेजस्वी मेकअप केला पाहिजे व फीक्कट रंगाचे कपडे यांच्या व्यक्तिमत्त्वाला सुंदर दिसू शकतात.हे फॅशन ची काळजी करत नाही.जे कपडे आरामदायी आहे, जे नैसर्गिक धाग्यांनी बनलेले असतात तेच कपडे परिधान करणे​ यांना आवडतात.कृत्रिम धाग्यांनी बनलेले कपडे परिधान करणे आवडत नाही.यांची पसंती​ चांगली असते आणि बाहेर जातांना हे नैसर्गिक पद्धतीचे कपडे योग्य​ रंगसंगतीने घालून च निघतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा