व्यावसायिक मीन

मीन व्यावसायिक रूपरेखा

मीन राशी अंतर्गत जन्मलेले जातक कल्पनाशील, आणि खूप संवेदनशील असतात हे अशा ठिकाणी आपले करिअर बनतात.जिथ  त्यांची स्वप्न साकारता साकारता येतील यांना काल्पनिक जगात राहणं पसंत नसते. हे सहज ज्ञान युक्त व्यक्ती जाणतात की यांची स्वप्न कोणती आहे​त आणि त्यांना प्रत्यक्षात कसे साकारता येईल.

निर्मिती साठी स्व अभिव्यक्ती ने प्रेरित असलेले मीन राशीचे जातक धनलाभाला कमीत कमीव  आपल्या कार्यात्मक समाधानाला अधिक  महत्व देतात.कामाबद्दल यांचा दृष्टीकोन  यांच्यात पूर्णत्वाची भावना  आणतो. भावुक मीन जातक नेहमी आपले आर्थिक लक्ष आणि आपले स्वप्नं पूर्ण करण्याची इच्छा या दोघांत संतुलन साधण्याचा प्रयत्न करतात​.

एकदा का त्यांनी त्यांच्या करीअरचे क्षेत्र निवडले की ते समर्पण भावनेने काम करतात व तत्वज्ञ आणि महान शिखरावर जातात.हे इतरांच्या​ मदतीसाठी सदैव तत्पर असतात.हे कधीही कामचुकारपणा करत नाही आणि त्यांचा हाच गुण यांना टीम मध्ये एक प्रतिष्ठित आणि प्रेरणादायी सदस्य बनवतो.कामात यांचे योगदान नेहमीच रचनात्मक, असामान्य आणि आवश्यक असते.यांची विचार करण्याची व समजून घेण्याची क्षमता सर्वात वेगळी असते.

हे खुप जास्त संवेदनशीलता​आणि हीच त्यांच्या​ करिअरच्या​  मार्गात अडथळा ठरते. हे खुप समजूतदार असतात पण व्यवहारीक नसतात.यांना यांच्या अपयशातून बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागतो.अपयशातून शिकण्याऐवजी हे निराश राहतात. यांच्या​ डोक्यात अयशस्वी प्रयत्नाच्या बाबतीत विचार चालू असतात ज्यामुळे यांच्या अमूल्य वेळ व शक्तीचा​ अपव्यय होतो. यांनी जीवनात जास्त व्यवहारीक  दृष्टीकोनाचा स्विकार करणे शिकले पाहिजे. मीन राशीचे जातक जे काम हातात घेतात ते इतक्या चांगल्या प्रकारे करतात की त्याचा त्यांना अभिमान वाटतो.त्यांना  त्यांच्या बहुमुखी प्रतिभेचे प्रदर्शन करण्यास वाव मिळतो. ह्या महान व्यक्ती जगाला खूप चांगले बनविण्याचा प्रयत्न करत असतात आणि​ हेच कारण आहे की हे धर्मार्थ कार्यात परोपकारी कार्यासाठी प्रवृत्त होतात .हे मनोरंजनाच्या क्षेत्रात चांगल्याप्रकारे काम करतात जसे हे अभिनेता, नर्तक, कामेडिअन ,व संगितकार असू शकतात .लेखन आणि कविता लिहीणे हे ही यांच्या साठी योग्य करिअ र क्षेत्र ठरू शकते. हे जलतत्वांतर्ग येणारे लोक पाण्याशी निगडित व्यवसाय करु शकतात द्रव पदार्थ ,दारू, ड्रग्स, रसायन, तेल आणि समुद्र इ .क्षेत्र यांच्या साठी योग्य करिअर पर्याय आहे.या व्यतिरिक्त यांच्यात​ जनमानसातील​ इच्छा समजून घेण्याची क्षमता असते म्हणून हे फॅशन, जाहिरात ,चित्रपट निर्मिती इ .क्षेत्रात चांगल्याप्रकारे काम करु शकतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा