मीन राशीसाठी विशेष ऑफर

मीन कुंडली

मीन दैनिक राशि फल21-09-2020

गणेशजी आज आपणाला उक्ती आणि कृतीवर संयम ठेवण्याचा सल्ला देत आहेत. हितशत्रूपासून सावध राहा. गूढ विद्येचे ज्ञान...अधिक

मीन साप्ताहिक राशिफल 20-09-2020 - 26-09-2020

आठवड्याच्या सुरवातीस आपण आपली ऊर्जा व विचारांना मर्यादित ठेवाल. तसेच कोणत्याही कामात किंवा संबंधात अधिक लक्ष... अधिक

मीन मासिक राशिफलSep 2020

महिन्याच्या सुरवातीस नोकरी करणाऱ्यांना आपली कामगिरी व कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल व त्यात वरिष्ठांचे...अधिक

मीन वार्षिक राशिफल2020

हे वर्ष आपल्यासाठी विविध आघाड्यांवर महत्वपूर्ण ठरेल. नोकरी - व्यवसायात प्रगती झाली तरी संपूर्ण वर्षभर कामात...अधिक

मीन राशिचक्र चिन्हे

मीन​ राशीचे विवरण

मीन राशीत जन्मलेले जातक सर्व राशीचक्रात सर्वात​ साधे असतात. हे राशीचिन्ह आपल्यासोबत मागील अकरा लक्षणांची वैशिष्ट्य घेऊन येते.यांचे प्रतिक चिन्ह माशांची एक जोडी असते.मीन जातक अध्यात्मिक, स्वार्थी आणि मोक्षप्राप्ती साठी आत्म्याच्या यात्रेवर लक्ष केंद्रित करतात.हे आपल्या आदर्शवादी​ जगात राहतात आणि बर्याच वेळा यांना कल्पना व सत्य यात फरक करणे कठीण असते.यांचा अपेक्षा भंग होतो किंवा  जातो.

मीन जातक नेहमी व द्विधा मनस्थितीत असतात की प्रकाशाच्या शोधात जावे की अंधारात स्वतःला​ झोकून द्यावे.हे दयाळू असतात पण तोपर्यंत चालू जोपर्यंत यांना त्रास दिला जात नाही.जेव्हा असे होते तेव्हा हे अत्यंत कठोर होतात.यांचे ऐकले नाही तर हे निराशेच्या गर्तेत बुडतात आणि वेळेचा अपव्यय करू लागतात, सुस्त व उदासीन होतात.

मीन राशी बद्दल जाणून घ्या

* संस्कृत नाव:-मीन  
* नावाचा अर्थ:- मासा.
*प्रकार:- जल परिवर्तन शील.
* स्वामि ग्रह:- नेपच्यून.
* शुभ रंग :- चमकदार, गुलाबी, जांभळा, वांगी रंग, समुद्री हिरवा
शुभ वार​:- मंगळवार आणि सोमवार
अधिक जाणून घ्या:- मीन

मीन राशीचा स्वभाव

मीन​ रास राशीचक्रातील शेवटची रास आहे। मीन राशीच्या प्रतिक चिन्हात दोन मासे विरुद्ध दिशेने पोहतांना दिसतात.मासे बहुमुखी आहे. हे आपल्या राशीचे चिन्ह आहे म्हणून आपल्यातही भरपूर प्रमाणात लक्षण दिसून येतात​.आपण समुद्रातील शार्क माशाप्रमाणे खतरनाक असू शकतात किंवा तलावातील माशाप्रमाणे विनम्र असू शकतात.आपणास स्वतंत्र राहण्यास आवडते.समुहात असतानादेखील आपण स्वातंत्र्याला प्राधान्य देता.आपण राशीचक्रातील राशीमध्ये मोठे स्वप्न बघणाय्रांपैकी आहे. स्वतःच्या​ काल्पनिक जगात राहणं पसंत करतात.आपण जीवनाकडे एका गुलाबी आभासी काचेतून बघता जिचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध असू शकतो वा नसतो.जेव्हा आपला वास्तविक जीवनाशी सामना होतो तेव्हा आपण सत्याचा पूर्णपणे​सामना करण्याऐवजी आपल्या काल्पनिक जगात पून्हा जाण्याचा प्रयत्न करता. आपण आळशी ,निष्क्रिय व  स्वार्थी असू शकतात. जोपर्यंत आपण आपले हित​ साधत नाही तोपर्यंत आपण आपल्या  मित्राच्या हिताची काळजी करत नाही आपण जगातील सर्वात हिन चारित्र्य असलेले असू शकतात जे निंदनीय आहे . आपण अगदी सहजपणे​ दुसऱ्या कडून प्रभावीत होऊ शकता . आपण विनम्र हृदय व कोवळ्या मनाचे आहात.भाग्याहीन लोकांची मदत करण्याची इच्छा ठेवणारे आहात.

मीन व्यावसायिक रूपरेखा

मीन राशी अंतर्गत जन्मलेले जातक कल्पनाशील, आणि खूप संवेदनशील असतात हे अशा ठिकाणी आपले करिअर बनतात.जिथ  त्यांची स्वप्न साकारता साकारता येतील यांना काल्पनिक जगात राहणं पसंत नसते. हे सहज ज्ञान युक्त व्यक्ती जाणतात की यांची स्वप्न कोणती आहे​त आणि त्यांना प्रत्यक्षात कसे साकारता येईल.

मीन राशीचे प्रेम संबंध

तत्व:- जल
गुण​:- परिवर्तन शील, स्त्रीत्व ,नकारात्मक.
*स्वामी ग्रह:- नेपच्यून
प्रेमात दिले जाणारे धडे :-
प्रेम म्हणजे विश्वास.प्रेम म्हणजे स्वप्न.प्रेम संवेदना आहे.
प्रेमात घेतले जाणारे धडे :-
प्रेम जीवनातील सर्वात मोठी प्रेरणा असू शकते जी कोणालाही जीवन जगण्यास प्रेरित करु शकते.

मीन राशीच्या व्यक्तीचे संबंध

प्रेमिकाच्या रुपात :
मीन राशीचे जातक खूप रोमँटिक असतात., गणेश म्हणतात.प्रेम आणि मोठ्या मनाच्या मीन राशीच्या लोकांना​ शारीरीक आणि मानसिक दोन्ही प्रकारची सलगी हवी असते. हे भावनिक प्रवृत्तीचे असतात व हे मानसिक लगाव अनुभवू इच्छितात. ह्यांना वरवरचे प्रेम आवडत नाही. हे प्रामाणिक व प्रेमळ असतात पण कधी कधी प्रेमात वेडे पिसे होतात.हे ज्यांच्या वर प्रेम करतात त्यांना राजकुमार वाटते राजकुमारी समजतात त्यांना भेटवस्तू देतात.

मीन नक्षत्र

पूर्वा भाद्रपद:-
ह्या नक्षत्राचा देव अजयकपत आणि स्वामी गुरु आहे.यांच्यात स्वार्थीपणा​ अधिक असतो.यांच्यात बौद्धिक क्षमता कमी असते.हे आपल्या पती किंवा पत्नीला सासरकडच्या  लोकांवरुन टोमणे मारत राहतात.पण हे उत्साहाच्या बाबतीत सगळ्यांना मागे सोडतात.

मीन राशीच्या जातकाची जीवनशैली

राशीच्या जातकांचा आहार:-
ह्या राशीवर जलतत्वाचे शासन असते.यांना आपल्या आहारात अशा खाद्यपदार्थांचा सामावेश करावा ज्यामुळे यांच्या रक्त, यकृत व मस्तिष्क यांना फायदा होईल. यांच्यासाठी मांसाहार,पनिर, कांदा, धान्य, वाळलेले आलूबुखार, लिंबू,संत्र , सफरचंद, द्राक्ष, पालक इ.चांगले असते.पार्टीत जास्त खाद्यपदार्थ व द्रव पदार्थ घेण्याची यांना सवय असते.ज्यावर यांनी अंकुश लावायला हवा व संयम ठेवणे शिकायला हवे.सूज येण्याच्या समस्येने ग्रस्त होऊ शकतात, म्हणून यांनी सोडिअमच्या प्रमाणावर लक्ष ठेवायला हवे.यांनी आहारात मीठाचे प्रमाण कमी करावे व इतर मसाले आहारात समाविष्ट करावे.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा