विवरण तूळ

तुला राशीचे विवरण

हे उपजतच खूप सुंदर कलाकार असतात . राशी पंचांगात  ह्या चिन्हावर आल्यावर ह्या गोष्टी वर लक्ष्य देणे गरजेचे आहे कि मागच्या सहा राशी जागा बरोबर व्यतिगत संपर्कावर लक्ष्य ठेवून असतात जेव्हा कि पहिल्या सहा राशी स्वतः वर लक्ष्य केंद्रित करून असतात. तुलेत जन्मलेले जातक कधीच एकटे राहत नाहीत. हे गप्पा मारणे आणि सामाजीकरण करणे आवडते. स्वतःला लोकां मध्ये ठेवून दुसऱ्यान बरोबर लवकरात लवकर कसे संबध विकसित होतील ह्याच्या वर लक्ष्य ठेवून असतात. एका जोडप्याने हे प्रयत्न कारणे जास्त चांगले असते व्यक्तिगत प्रयत्नान पेक्षा असा ह्यांचा विश्वास असतो . त्यामुळे जेव्हा पण हे जोडप्याने असतात तेव्हा सुंदर प्रदर्शन करतात. मग ते घर आसो कि कार्यालय.तुला राशीचे जातक सारसंग्रह, संतुलन , सदभाव  आणि निष्पक्ष खेळण्याच्या भावनेन ओतप्रोत असतात.

तुला राशी चा जाताकां चाउद्येश सग्लाय्न साठी चांगले करण्या चा असतो. सगळ्या वाद विवादना हाताळण्या चे कौशल्य उपजत असते. आणि ह्या जातकांना न्याया साठी आदर असतो. संघर्ष आणी टक्कर नि वाचण्या साठी निष्पक्षता चा कल ही वैयक्तित प्राथमिकता असत्ये. चतुर युद्धानितीकार आणी राजकारणी असल्या मुले परिस्थिती कशी हाताळायची हे उपजत माहित असते.

तुला राशी चे जातक स्वताच्या बुद्धी चा चांगला उपयोग करत असतात. हे स्वता चे विचार दुसऱ्यान सोबत आदान प्रदान कराय चे कौशल्य अवगत असते. हे दुसर्यांना जाणून घेण्य साठी एक विशिष्ठ पद्धत अंगीकारा करतात. निष्पक्ष विचार करण्या साठी हे मुत्सद्दीपणा आणि तह करणायचा रस्ता अपनावतात.  जर हे आपल्या सगळ्या प्रयत्नान नन्तर हि हवे तसे प्रदर्शन करू शकले नाही तर आपल्या प्रेरक आकर्षणाचा पूर्ण उपयोग करतात. हे नेहेमी विनम्र आणि भांडणा पासून लांब राहतात आणि सौवाद साधून विवाद मिटवण्याचा प्रयत्न करतात. हे नेहेमी बोलण्या साठी विनम्र असतात. ह्याना क्वचितच विरोध होतो. विपरीत पारीस्थितीत डोक थंड ठेवून खोल श्वास घेऊन सहयोग करायच्या भावनेने सगळ्याच विकाल्पांवर विचार करत कार्य करतात. ह्यांचा नेमका हाच गुण त्यांच्या व्यावसाईक जीवनात त्यांना खूप उपयुक्त ठारतो.

मुत्सदी आणि विनम्र तुला राशीचे जाचक वाईट व्यवहारा पासून नेहेमी लांब राहतात. हे नेहेमीच सुंदर सुखद संतुलित आणि खूप सोप्या पद्धतीने कामे करतात आणि आपल्या इच्छित सफलतेचे अधिकारी होतात. ह्यांच्या वर नेहेमी आळशी असण्याचा आरोप् केला जातो. ह्याचे कारण आसे किहे नेहेमी वेळे अनुसार काम करतात आणि आपले स्वास्थ्य सांभाळण्या  साठी योग्य आराम पण करतात. कितीही असले तरी ह्यांची अनिर्णीत राहण्याची ह्यांची सवय ह्यांची मोठी दुर्बलता ठरते जी नेहेमी उशीर केल्या मुळे होते. हे नफा तोटा ह्याचा नेहेमी विचार करत राहतात.

ह्यांच्या साठी भावनात्मक संबंधान  मध्ये समानता असली पाहिजे अर्थात दोन्ही कडून भावनांचे प्रदर्शन सामान असले पाहिजे. हे विपरीत लीगा कडे लवकर आकर्षित होतात आणि आयुष्य भराच्या प्रतीबधते साठी विचार करूनच पुढे सरकतात

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा