प्रेम तूळ

तुला राशीचे प्रेम व्यवहार

तत्व : वायू
गुण : मुलभूत , पुरुषत्व , सकारात्मक
स्वामी ग्रह : शुक्र
प्रेमात समजण्या सारख्या गोष्टी : सुंदरता पाहून प्रेम होऊ शक्त पण बघणाऱ्या च्या डोळ्यात सुंदरता असणे गरजेचे आहे. प्रेम दाखवण्यात नाही पण त्यची खोली समजण्यात आहे

व्यक्तित्व
तुला राशी राशी चक्राच्या मध्य स्थितीत येते आणि आपल्या चिन्हा  प्रमाणे पूर्ण पणे संतुलन प्रदर्शित करते.तुला राशीच्या जाचाकाना हे माहित असते चांगले काय वाईट काय पांढरे काय आणि काळे काय श्रीमंत आणि गरीब काय सगळेच अनुभव इथे आहेत आयुष्य हे आणखीन कुठे नसून ह्याच्या मधेच आहे अर्थात संतुलनच  आयुष्याचा खरा अर्थ आहे. हे आयुष्याला आशय पृष्ठ भूमीतून  पाहतात ज्याच्या मध्ये परिवार,समाज वगरे सगळ्या गोष्टी सामील होतील. तर्कशील आणि बुद्धिमान तुला राशी ची लोक शिक्याच्या दोन्ही बाजूनचे खूप सुक्ष्म रुपात आकलन करण्यांत सक्षम असतात. तुला राशी चे जाचक आपल्या गुणांचे प्रदर्शन करण्यांत हुशार असतात. हे नेतृत्वशील असतात आणि दुसर्याला ह्याचा पत्ता लागून देत नाहीत हे त्यांना चालवतात. हे सौवेदनशील असतात पण त्याहून हि जास्त व्यावहारिक असतात आणि कुठल्याही भावनांना आपल्यावर हवी होऊन देत नाहीत.

मेष राशी साठी प्रेम :
समरसता आणि बुद्धी चा मेळ योग्य तुलनेत असल्याने आयुष्य खूपच सुखकर होते. तुला राशीच्या योग्य आणि समंजस पूर्ण आयुष्यात प्रेम आणि सुंदरता एकमेकात समंजस पणे आढळतात. शुक्र तुला राशीचा स्वामी ग्रह असल्या मुळे ह्यांच्या मध्ये समरसता आणि समरूप ता ह्यांचे जन्मजात गुण असतात. पण नेमकी हीच गोष्ट तुला राशीच्या जाचाकन साठी समस्या होऊ शकते कारण प्रेमाच्या खोलीची कल्पना नसते. हे आपल्या प्रेमाला समजण्या साठी पण भरपूर  वेळ घेतात  कारण ह्यांना प्रत्येक गोष्टीन मध्ये संतुलित जीवन साथी हवा असतो. आकर्षक आणि सुरुची पूर्ण तुला राशीच्या जाचाकाना क्वचितच कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते आपले प्रशौंषक आणि प्रेम शोधण्यात हे इतका वेळ घेतात कि बाकीची लोक थकून जातात. पण तुला राशीच्या जाचाकाना हे माहित असते कि हे प्रेमात पडतील आणि ह्यांना  छान छान भेट वस्तू पण मिळतील.

प्रेम आचरण
तुला राशी चे जातक आकर्षक, उदार,प्यारे,सर्पित,आणि रुचकर ठरू शकतात . निष्पक्ष तुला राशी ची लोक निर्णय घेण्यास खूप वेळ लावतात. एकदा का त्यांनी नक्की केल कि मग ती मागे सरकत नाहीत. हे आपल्या आकर्षणाचा प्रयोग जोडण्या तोडण्यात करू शकतात. हे आपल्या सहचार्याच्या निर्णय आणि त्याची सुख ह्या विषयी जागरूक असतात. हे आपल्या आयुष्याला सुंदर आणि धनवान बनवण्या साठी चुकीचा मार्ग पण स्वीकारू शकतात पण लगेच आपल्या सहचार्याच्या चेतावणी नंतर परत पण येतात. विनम्र,मनमिळाऊ आणि सामाजिक प्राणी तुला राशीचे जातक नेहेमीच आपल्या उपस्थितीची जाणीव करून देतात जे कधी कधी त्यांच्या सहचार्याला त्यांचे हे वर्तन विचार करण्यास भाग पडतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा