संबंध तूळ

तुला राशीचे संबंध

प्रियकराच्या / प्रेयाशीच्या  स्वरुपात
एक प्रेमी च्या स्वरुपात योग्य साठी निवडण्या  साठी हे जरा जास्तच वेळ वाया घालवतात. गणपती बाप्पा म्हणतात हे आपले संबंध व्यवस्थित राहावेत ह्या साठी काही पण करू शकतात. एकता तुला राशीचा जाचक उदास राहतो. ह्यांना नेहेमी दुसर्या बरोबर जोडावे लागते. प्रेमी च्या स्वरुपात हे अर्थपूर्ण, रचनात्मक आणि संतुलित असतात. हे आपल्या जोडीदाराला संतुष्ठ ठेवतात. तुला राशी चे आकर्षण आणि समर्पण दुसऱ्यान च्या तुलनेत अध्भूत भागीदार बनवते.

वडिलांच्य स्वरुपात
वडिलांच्या स्वरुपात असताना त्यांना हे माहित असते कि स्नेह आणि अनुशासन ह्याच्यात संतुलन कसे राखावे. हे उदार होऊन आपल्या मुलां वर प्रेमाचा वर्षव करतात . ह्याची इच्छा असते कि मुलांनी स्वताच्या अध्यायानाशी कुठल्या हि प्रकारची तडजोड करू नये. हे नेहेमीच आपल्या मुलांशी जोडलेले असतात. पण ते उघडपणे कधीच प्रदर्शित करत नाहीत. मुल सरळ मार्गावर राहतील ह्याची ह्यांना नेहेमीच काळजी असते. आणि तरी हि हे मुलांचे स्वातंत्र्य कधीच हिरावून घेत नाहीत.

आई च्या स्वरुपात

आई च्या रुपात असलेले तुला राशीचे जाचक मुलांच्या भविष्याच्या बाबतीत खूप चिंतीत असतात . गणपती बाप्पा म्हणतात तुला राशी च्या आया आपल्या मुलांना एक जवाबदार नागरिक बनवतात जे आपल्या परिवाराला आणि राष्ट्रा साठी सकारात्मक योगदान देऊ शकतील. ह्या प तुला राशीच्या वडिलान सारख्या अनुशासन आणि प्रेम ह्यांच्या मध्ये एक संतुलन ठेवतात . एकंदरीत ह्या एक चांगल्या आई होऊन आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात.

मुलांच्या स्वरुपात
तुला राशीची मुल एक जवाबदार नागरिक असतात जे परिवाराच्या नैतिकतेत विश्वास ठेवतात आणि योग्य रस्त्याने जातात.ह्याचा अर्थ आस मुळीच नाही कि हे प्रत्येक बाबतीत आपल्या पालकांशी सहमत असतात. हे आपल्या आई वडिलांच्या भावनान ची कदर पण करतात. हि मुल घरात आणि बाहेर सगळ्यांचीच मन जिंकतात.

साहेबाच्या स्वरुपात
एक मालकाच्या रुपात तुला राशीचे जाचक बुद्धिमान व्यक्ती असतात. हे प्रेम आणि आपल्या धर्म निर्पेक्ष्तेमुळे उदारता तसेच दूरदर्शी पणामुळे आपल्या सह कर्मचार्यान कडून मान मिळतात. हि लोक कठीण रण नितीनचा उपयोग नाही करत. हे दुसर्याला कठीण काम करण्याचे महत्व समजावून ते काम त्यांच्या कडून करवून घेतात.

मित्राच्या स्वरुपात

एक मित्राच्या रुपात तुला राशीचे जातक महान आणि इमानदार असतात. गणपती बाप्पा म्हणतात हे आपल्या मित्रांची मदत करण्या साठी आपल्या सगळ्या साधनांचा उपयोग करतात. हे एक खरे शुभ चिन्तक असतात आणि आपल्या मित्रांना उत्तम सल्ला देतात . आधी आसे वाटते कि हा सल्ला चुकीचा आहे पण मग नेमका तोच योग्य ठरतो. हे फक्त चांगुलपणा आणि मानवतेवर विश्वास करतात आणि आपल्या मित्रान बरोबर कधी हि विश्वासघात नाही करत.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा