स्वभाव तूळ

तुला राशी चा स्वभाव

तुला संतुलन आणि उर्जेचे विशाल भांडारा चे सूचक आहे. तुम्ही राशी चक्राच्या सातव्या घरात येता आणि तुमचे चिन्ह तुला आहे. तुमच्या चेतनेत पण हे व्याप्त असते कि तुमच्या चारही बाजूला सगळेच कसे संतुलनात राहील मग ते तुमच घर आसो वा काम करण्याची जागा. तुम्ही नेहेमीच समंजस पणे राहता. आणि खूपच व्यावहारिक समाधान शोधता. तसेच तुम्ही खूप उर्जवान  आहात म्हणून तुम्ही खूप स्फूर्ती ने काम करता. आणि नेमक ह्याच गडबडीत तुम्ही स्वतःला खूप थकवता. तुम्ही खूप लवकर चिडता. तुमचा मूड नेहेमी वर खाली असतो. कधी कधी तुम्ही खूप सकारात्मक वागता सहायक, हर्षित,मैत्रीपूर्ण तसेच खुपदा तुमच्या चारही बाजूला अंधार आणि निराशेचे ढग दाटलेले असतात. नेमक्या ह्याच वेळी तुम्ही पूर्ण नकारात्मक होता आणि इतकेच नाही तर दुसर्याच्या दुखः विषयी तुम्ही खूप असौवेदनशील होता. खरतर तुमच्यात हि पर्याप्त क्षमता आहे कि तुम्ही स्थिती ला अनुसरून चांगले प्रदर्शन कराल. तुम्ही नेहेमीच दुसर्या संधीच्या शोधात तुमची एकाग्रता गमावून बसता. थोडक्यात तुम्ही एक बुद्धीमान माणूस आहात. आणि तुमचे अस्तित्व आजूबाजूला असणे आनंद दायक असते. स्वाभाविक पणे तुम्ही एक श्रेष्ठ यजमान आसू शकता. .

स्वामी ग्रह : विनस
शुक्र आपला मुख्य ग्रह आहे जो प्रेम आणि इच्छा न चे प्रत्येक आहे. जसे नेहेमी कही गैर समाज केले जातात कि हा प्रणय, सुन्दरता आणि शारीरिक प्रेम वासनेशी सम्बन्धित नाही पण आदर्श प्रेमाचे प्रतिक आहे. जेव्हा पण तुम्ही एखादे सुन्दर चित्र किवा एखाधी सुंदर कलाकृती पाहता आणि तिची तारीफ करता तेव्हा नक्कीच तुम्ही शुक्राच्या प्रभावात हे सगळ करता. मूळ स्वरुपात हा एक आदर्शाच्या रुपात सौंदर्याच्या धारणेच्या बाबतीत आहे.

सातवे स्थान : जोडीदार
सातवे स्थान जोडीदाराचे प्रतिक आहे. इथे हे जरुरी नाही कि हा लग्नाचा जोडीदार असेल. इथे व्यापारातील भागीदार पण आसू शकतो, पती पत्नी किवा अन्य कुठलेही संबंध आसू शकतात. हे स्थान हे पण दर्शवते कि तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या लोकांशी कसा व्यवहार कराल चांगला कि वाईट. इतकेच न्हवे तर जीवनाच्या प्रत्येक चरणात तुम्ही लोकांशी कसा व्यवहार कराल ह्याचे पण संकेत मिळतात

तत्व : वायू
वायू हा अनपेक्षित  आणि आपली दिशा कधीही त्वरित बदलतो आणि त्यासाठीच ओळखला जातो. वायू हे तुमचे तत्व आहे, म्हणून तुम्ही पण तुमच्या कार्यात अनपेक्षित  असता. कधी कधी आपण खूप सक्रीय असता आणि दुसर्याच क्षणी असे पण घडते कि तुम्ही पूर्ण निष्क्रिय व्यवहार करता. तुम्ही फक्त महान विचारक नसून दुसर्या भाषणं पण आपण बखुबीने जाणता. तुम्ही नेहेमी बहुभाषी आणि मजेत राहता. तुम्हाला परिस्थितीचे विश्लेषण करणे आणि त्यातून समाधान कारक मार्ग काढणे खूप सुंदर जमते.

शक्ती
तुम्ही चतुर आणि इमानदार आहात. तुमच्या मध्ये कठीण प्रसंगी संतुलन राखण्याची सुंदर क्षमता आहे. आणि म्हणूनच तुम्ही दोन पक्षातील विवाद सहज मिटवून शांती प्रस्थापित करू शकता. शांतीप्रिय,आदर्शवादी ,आकर्षक,सुन्दरता हि आपली ताकत आहे.

कमतरता
स्वतःला सिद्ध करण्या साठी तुम्ही कोणाही बरोबर वादविवाद करता आणि तुमची हि सगळ्यात मोठी कमजोरी आहे. इतकेच न्हवे तर कधी कधी साहसिक पणे परिस्थितीचा सामना करण्याच्या आईवजी तुम्ही मागे सरकत. उथळेपणा, भाग्य वादी ,अनिश्चय आणि अविश्वासनियता आसे आपले कही नकारात्मक गुण आहेत.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा