नक्षत्रे तूळ

तुला नक्षत्र

चित्रा नक्षत्र
ह्या नक्षत्राचे देव त्वशातव आणि स्वामी मंगल आहे. ह्या नक्षत्राचे जातक शोखीन स्वभावाचे असतात. अनेक विषयां मध्ये रुची असल्या मुळे कुठल्याही एका विषयात हे इकाग्र होऊ शकत नाहीत. फिरायला जाणे कपडे,नाटक,सिनिमे,खाणे पिणे ह्या सगळ्याचे शोकीन असतात . हे खूप चंचल असतात ह्यांच्या कडून सफलतेची अपेक्षा करू शकतो पण हे खूप मानसिक मेहेनत नाही करत..

स्वाती नक्षत्र

ह्या नक्षत्राचे देव वायू आणि स्वामी राहू आहे. ह्या राशीच्या जातकान मध्ये इकाग्र आणि सफल होण्याचे गुण जन्मजात असतात.हे आपले लक्ष्य निर्धारित करूनच मग पुढे सरकतात.तुला राशीचे सर्व गुण ह्या नक्षत्रा च्या जातकान मध्ये असतात.हे भाग्यवान असतात.

विशाखा नक्षत्र
ह्या नक्षत्राचे देव इंद्र - अग्नी आणि स्वामी गुरु आहे. तुला राशी आणि ह्या नक्षत्रात जन्म घेणारे जातकान मध्ये यशस्वी होण्या चे प्रमाण खूप कमी असते. हे नेहेमीच अवघड परिस्थिती मध्ये असतात . हे मुळीच रसिक नसतात . ह्यांच्या मना मध्ये नेहेमी विरोधाभासी विचार चालत असतात आणि म्हणून हे नेहेमी दुविधेत असतात. . शारीरिक सुखाच्या बाबतीती पण हे नेहेमीच दुविधेत असतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा