व्यावसायिक तूळ

तुलेचे चरित्रात्मक कारकीर्द ( तुला करियर प्रोफाईल )

तूळ राशीत वायू तत्व आस्ते जे यांना उत्सुक, मनमिळाऊ आणि मानसिक रुपात खूप सक्रीय बनवते.असे सगळेच व्यवसाय जे ह्यांच्या मेंदूला उत्तेजित करतील आणि लोकां बरोबर सौवाद साधायची सन्धी देतील असा व्यवसाय ह्यांच्या साठी उत्तम आसतो.   ह्यांना  आपल्या कारकिर्दीत विविधता साद्भाव आणि विचारांची एक नियमित देवाण घेवाण करण्याची इच्छा असते. हे महान आदर्शवादी न्याय आणि सौस्कारी विचार आणि भावनांनी समृद्ध असतात. तुलेचे जाचक नेतृत्व आणि संघटनात्मक भूमिका खूप चांगल्या पार पाडतात. ह्यांच्या मध्ये जर कोणी गौण स्थितीत असल्यास तो कधीच संतुष्ट नसतो.

शांत, सौस्कारी , जोशिले आणि धैर्यवान असलेले तुला राशीचे जातक स्वाभाविक रुपात आपल्याच आवरणात संतुलन आणि सामंजस्य शोधात राहतात. आपल्या व्यतिगत आकर्षण मुळे हे सहज लोकां बरोबर सौवाद साधू शकतात. हे नेहेमीच दुसर्याला सहयोग तसेच मदत करण्या साठी तत्पर राहतात इतकेच न्हवे तर कधी कधी हे आपले काम बाजूला सारून दुसर्याला मदत करतात. ह्यांचे सामाजिक जीवन खूप सुंदर असते. ह्यांच्या तील अधिक लोक आपल्यावर प्रेम करणाऱ्या बरोबार आयुष्य भर राहू शकतात.

ह्यांच्यात न्याय प्रियता ठासून भरलेली असते ह्यांना अन्याय जराही सहन होत नाही. हे इमानदारी आणि निष्पक्ष कार्य पद्धती वार जास्त विश्वास ठेवतात. ह्यांना आक्रमकता आणि दडलेल्या व्यवहारांची प्रचंड घृणा आहे इतकेच नाही तर समोरच्यान मधले हे गुण उघडे पडण्यास घाबरत नाहीत. ह्यांच्यात सद्भाव आणि सौंदर्याचा एक सहज मिलाप आसतो आणि म्हणूनच हे जीवनाचा आणि सुखाचा आनंद घेतात.

कामात ह्यांची खूप मदत होते इतकेच न्हवे तर हे आपल्या सहयोगी ना पण मदत करतात. प्रेरक आणि संतुलित दृष्टीकोनाचे जाचक तुला राशी वाले इखाद्या गोष्टी चे सुन्दर मार्केटिंग करू शकतात. मध्यस्थी करणे आणि विवाद शांत करण्यात माहीर असतात. ह्यांचा एक जन्म जात गुण म्हणजे ह्यांना जगात शांती आणि सद्भावा साठी काम करायला आवडते. आणि ह्यांची प्रकृती प्रमाणे ह्यांना कुटनीती वापरून न्याय आणि व्यवस्था लागू करायची असते.

जेव्हा ह्यांना निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ह्यांना स्वतःच्या शंकान मधु पार व्हावे लागते. ह्यांना आपल्या निर्णयावर मजबुतीने कायम राहणे गरजेचे असते. कधी कधी हे इकदम शांत होतात. ह्यांना ह्यांचा आळस झटकून उभे करणे तसेच कही लोकां साठीच्या विशेष आपुलकी पासून लांब ठेवावे ह्यांना कुठल्याही परिस्थितीत शांत बसून देऊ नये. ह्यांनी कही गोष्टी विसरून लोकां न माफ करणे शिकायला हवे.

तुला राशीच्या जाचकांच्या  प्रकृतीत कलात्मकता आणि सौंदर्य शास्त्र क्षमता असते म्हणून ह्यांचे करियर आसे असले पाहिजे ज्यात ह्यांचा संबंध समाजाशी जास्तीत जास्त येईल. शिकणे , सल्ला देणे, गाईड करणे तसेच दोन संघाना मिल्वाचे असेल अश्या परिस्थितीत हे राज नायक , न्यायाधीश, जनसंपर्क सल्ला देणारे, सल्ला देणारे, मनोवैद्यानिक , तसेच कलाकारा च्या रुपात सुन्दर भूमिका निभावतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा