तूळ राशीसाठी विशेष ऑफर
तुला कुंडली
तुला दैनिक राशि फल19-04-2021
बुद्धिवादी आणि साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल. दूरचे प्रवास...अधिक
तुला साप्ताहिक राशिफल 18-04-2021 - 24-04-2021
हा आठवडा आपल्यासाठी आशास्पद फले देणारा आहे. आठवड्याच्या सुरवातीस एखादी संपत्ती खरेदी करण्यात आपण यशस्वी होऊ... अधिक
तुला मासिक राशिफलApr 2021
हा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ह्या महिन्यात अनेक आव्हानांना आपणास सामोरे जावे लागणार असल्याने अनेक...अधिक
तुला वार्षिक राशिफल2021
तूळ राशीच्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष सामान्य फल देणारे आहे. आपणास जीवनातील काही क्षेत्रात चांगली तर काही...अधिक
तूळ राशिचक्र चिन्हे
तुला राशीचे विवरण
हे उपजतच खूप सुंदर कलाकार असतात . राशी पंचांगात ह्या चिन्हावर आल्यावर ह्या गोष्टी वर लक्ष्य देणे गरजेचे आहे कि मागच्या सहा राशी जागा बरोबर व्यतिगत संपर्कावर लक्ष्य ठेवून असतात जेव्हा कि पहिल्या सहा राशी स्वतः वर लक्ष्य केंद्रित करून असतात. तुलेत जन्मलेले जातक कधीच एकटे राहत नाहीत. हे गप्पा मारणे आणि सामाजीकरण करणे आवडते. स्वतःला लोकां मध्ये ठेवून दुसऱ्यान बरोबर लवकरात लवकर कसे संबध विकसित होतील ह्याच्या वर लक्ष्य ठेवून असतात. एका जोडप्याने हे प्रयत्न कारणे जास्त चांगले असते व्यक्तिगत प्रयत्नान पेक्षा असा ह्यांचा विश्वास असतो . त्यामुळे जेव्हा पण हे जोडप्याने असतात तेव्हा सुंदर प्रदर्शन करतात. मग ते घर आसो कि कार्यालय.तुला राशीचे जातक सारसंग्रह, संतुलन , सदभाव आणि निष्पक्ष खेळण्याच्या भावनेन ओतप्रोत असतात.
अधिक माहिती: तूळ राशीचे विवरण
तुला राशी विषयी जाणून घ्या
सौस्कृत नाव : तुलानावाचा अर्थ : तराजू , पारडे
प्रकार : वायू मूळ भूत सकारात्मक
स्वामी ग्रह : शुक्र
भाग्यशाली रंग : निळा, हिरवा
भाग्यशाली दिवस : शुक्रवार
अधिक जाणून घ्या - तुला
अधिक माहिती: तूळ राशी बद्दल जाणून ध्या
तुला राशी चा स्वभाव
तुला संतुलन आणि उर्जेचे विशाल भांडारा चे सूचक आहे. तुम्ही राशी चक्राच्या सातव्या घरात येता आणि तुमचे चिन्ह तुला आहे. तुमच्या चेतनेत पण हे व्याप्त असते कि तुमच्या चारही बाजूला सगळेच कसे संतुलनात राहील मग ते तुमच घर आसो वा काम करण्याची जागा. तुम्ही नेहेमीच समंजस पणे राहता. आणि खूपच व्यावहारिक समाधान शोधता. तसेच तुम्ही खूप उर्जवान आहात म्हणून तुम्ही खूप स्फूर्ती ने काम करता. आणि नेमक ह्याच गडबडीत तुम्ही स्वतःला खूप थकवता. तुम्ही खूप लवकर चिडता. तुमचा मूड नेहेमी वर खाली असतो. कधी कधी तुम्ही खूप सकारात्मक वागता सहायक, हर्षित,मैत्रीपूर्ण तसेच खुपदा तुमच्या चारही बाजूला अंधार आणि निराशेचे ढग दाटलेले असतात. नेमक्या ह्याच वेळी तुम्ही पूर्ण नकारात्मक होता आणि इतकेच नाही तर दुसर्याच्या दुखः विषयी तुम्ही खूप असौवेदनशील होता. खरतर तुमच्यात हि पर्याप्त क्षमता आहे कि तुम्ही स्थिती ला अनुसरून चांगले प्रदर्शन कराल. तुम्ही नेहेमीच दुसर्या संधीच्या शोधात तुमची एकाग्रता गमावून बसता. थोडक्यात तुम्ही एक बुद्धीमान माणूस आहात. आणि तुमचे अस्तित्व आजूबाजूला असणे आनंद दायक असते. स्वाभाविक पणे तुम्ही एक श्रेष्ठ यजमान आसू शकता. .
अधिक माहिती: तूळ राशीचा स्वभाव
तुलेचे चरित्रात्मक कारकीर्द ( तुला करियर प्रोफाईल )
तूळ राशीत वायू तत्व आस्ते जे यांना उत्सुक, मनमिळाऊ आणि मानसिक रुपात खूप सक्रीय बनवते.असे सगळेच व्यवसाय जे ह्यांच्या मेंदूला उत्तेजित करतील आणि लोकां बरोबर सौवाद साधायची सन्धी देतील असा व्यवसाय ह्यांच्या साठी उत्तम आसतो. ह्यांना आपल्या कारकिर्दीत विविधता साद्भाव आणि विचारांची एक नियमित देवाण घेवाण करण्याची इच्छा असते. हे महान आदर्शवादी न्याय आणि सौस्कारी विचार आणि भावनांनी समृद्ध असतात. तुलेचे जाचक नेतृत्व आणि संघटनात्मक भूमिका खूप चांगल्या पार पाडतात. ह्यांच्या मध्ये जर कोणी गौण स्थितीत असल्यास तो कधीच संतुष्ट नसतो.
अधिक माहिती: तूळ व्यावसायिक रूपरेखा
तुला राशीचे प्रेम व्यवहार
तत्व : वायू
गुण : मुलभूत , पुरुषत्व , सकारात्मक
स्वामी ग्रह : शुक्र
प्रेमात समजण्या सारख्या गोष्टी : सुंदरता पाहून प्रेम होऊ शक्त पण बघणाऱ्या च्या डोळ्यात सुंदरता असणे गरजेचे आहे. प्रेम दाखवण्यात नाही पण त्यची खोली समजण्यात आहे

अधिक माहिती: तूळ राशीचे प्रेम संबंध
तुला राशीचे संबंध
प्रियकराच्या / प्रेयाशीच्या स्वरुपात
एक प्रेमी च्या स्वरुपात योग्य साठी निवडण्या साठी हे जरा जास्तच वेळ वाया घालवतात. गणपती बाप्पा म्हणतात हे आपले संबंध व्यवस्थित राहावेत ह्या साठी काही पण करू शकतात. एकता तुला राशीचा जाचक उदास राहतो. ह्यांना नेहेमी दुसर्या बरोबर जोडावे लागते. प्रेमी च्या स्वरुपात हे अर्थपूर्ण, रचनात्मक आणि संतुलित असतात. हे आपल्या जोडीदाराला संतुष्ठ ठेवतात. तुला राशी चे आकर्षण आणि समर्पण दुसऱ्यान च्या तुलनेत अध्भूत भागीदार बनवते.

अधिक माहिती: तूळ राशी चे संबंध
तुला नक्षत्र
चित्रा नक्षत्र
ह्या नक्षत्राचे देव त्वशातव आणि स्वामी मंगल आहे. ह्या नक्षत्राचे जातक शोखीन स्वभावाचे असतात. अनेक विषयां मध्ये रुची असल्या मुळे कुठल्याही एका विषयात हे इकाग्र होऊ शकत नाहीत. फिरायला जाणे कपडे,नाटक,सिनिमे,खाणे पिणे ह्या सगळ्याचे शोकीन असतात . हे खूप चंचल असतात ह्यांच्या कडून सफलतेची अपेक्षा करू शकतो पण हे खूप मानसिक मेहेनत नाही करत..

अधिक माहिती: तूळ राशीतील नक्षत्रे
तुला राशीची जीवन शैली
तुला राशीच्या खाण्या पिण्याच्या सवाई
तुला राशीच्या जाचाकाना रक्त शर्करेच्या मात्रेवर नजर ठेवणे जरुरी आहे. त्यांनचे स्वास्थ्य उत्तम राहावे म्हणून त्यांना हे पदार्थ सेवन करण्याची शिफारस केली जाते जसे कि बदाम,मटार, स्त्रोबेरी , सफरचंद ,पालक, किसमिस, मकाई, बीट, ओट , हातसडीचे तांदूळ. ह्यांना ओमेगा ३ एसिड पण गरजेचे असते जे समुद्री खाण्यात विपुल प्रमाणात असते. ह्यांना गोड आणि स्टार्च युक्त खाद्य पदार्थान पासून लांब राहणे गरजेचे असते. ह्यांना मूत्रपिंडाचे आजार होण्याची शक्यता आस्ते म्हणून ह्यांनी जास्त साखर, दारू , शीतपेय ह्या पासून लांब राहिले पाहिजे. शुद्ध पाणी प्यायले पाहिजे आणि आपल्या परिवारासाठी उत्तम दर्ज्याच पाण्याचा फिल्टर बसवून घेतला पाहिजे.

अधिक माहिती: तूळ राशीच्या जातकाची जीवनशैली
बोला
5% सवलत मिळवा
तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा
टॉप 9 विक्री अहवाल
- 2018 कारकीर्द अहवाल @ 3499
- व्यवसायातविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178.96
- करिअरसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF
- प्रेमातसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF
- विवाहसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF
- ज्योतिषांशी संवाद साधा @ 799
- करिअरविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178
- 2018 विवाह संभावना @ 3499
- कुंडली सुसंगतपणा @ 1794.64