प्रेम सिंह

सिंह राशीचे प्रेम संबंध

तत्व : अग्नी
गुण : स्थिर ,पुरुषत्व, सकारात्मक
स्वामी ग्रह : सूर्य
प्रेमात दिले जाणारे धडे : स्वतःची शक्ती आणि प्रेमावर विश्वास ठेवणे .स्वतःहून प्रेम करण्याची क्षमता आणि जेव्हा प्रेम होते तेव्हा भावनिक होणे.
प्रेमात घेतले जाणारे धडे: नम्रता आणि विनम्रता , प्रेमात दिले जाते घेतले नाही जात .

व्यक्तित्व :
सिंह राशीच्या व्यक्ती राजेशाही ,अभिमानी आणि स्वाभिमानी असतात. आपली क्षमता आणि ज्ञान यांवर विश्वास ठेवतात . साहसी ,उदार ,दयाळू युवा उत्साह आणि अतिशय आवडीने भरलेले असतात . हे लौकिक कलाकार असतात ,यांचे स्वामी ग्रह सूर्य यांना समाजात लोकप्रिय बनवतात . आदर्शवादी युवा रक्त ,सोनेरी आणि उष्ण हवेबरोबर ,वसंतातील बहरलेल्या सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःचे सौदर्य बघण्याची कला आवडत असते .आपली  उत्सुकता , आश्चर्यकारक स्पष्टवक्तेपणा आणि आपल्या बुद्धीचा गौरव करण्याची आवड असते . आत्मसमाधान मिळाल्यावर सिंह राशीचे लोक आनंदाने उद्या मारीत आपल्या विजयाचे गुणगान गातात . त्यामुळे त्यांच्यात अहंकारी भावनेला संतुष्टी मिळते . यांना स्वतःला निर्णय घ्यायला आवडतो आणि जो सल्ला दुसऱ्यांना देतात त्यावर ते स्वतःही अमल करतात . दुबळ्यांची रक्षा करतात .
 
मेष राशीच्या दृष्टीने प्रेम:
यांच्याकरिता प्रेम हे प्रणयरम्य असते आणि एखाद्या रोमांटिक चित्रपटाप्रमाणे किंवा परि कथेप्रमाणे असते . सिंह राशींचा व्यक्तींना प्रेम करण्याची जाणीवही रोमांचित करून देते आणि हे उदार होऊन जातात . हे आत्मसंतुष्ठ आणि विना बंदिस्थ ,बंधन आणि आशेने प्रेम करू इच्छितात आणि त्या ऐवजी ह्या गोष्टीची अपेक्षा ते आपल्या जीवनसाथीकडून करत असतात . सिंहासारखी शक्ती आणि राज्य करण्याची इच्छा ,यांना प्रेमातही होत असते . समर्पण आणि सुरक्षेची भावना यांना चांगली वाटत असते . ही जेवढी उदारता दाखवतात त्या बद्दल ते तेवढीच अपेक्षा ठेवत असतात .

प्रेमातील आचरण:
सिंह राशीच्या व्यक्ती अति उत्साही ,स्नेही आणि प्रेमळ असतात . हे आपल्या प्रियकराची खूप काळजी करतात आणि आपले प्रेम खुलेपणाने व्यक्त करतात . आपले प्रेम दिखावे बाजी आणि मोठ्या आवाजात व्यक्त करण्याची इच्छा ठेवतात आणि त्या बद्दल खूप जास्त प्रशंसा आणि धन्यवादाची अपेक्षा ठेवतात . यांच्यात एक चांगले जीवनसाथी बनण्याचे संपूर्ण गुण आहेत . हे पूर्णपणे मद्यनिस असतात ,पराक्रमी आणि हितैषी असतात . हे नात्यांना आपल्या अनुसार चालना देत असतात हे आपल्या जीवनसाथीशी निष्ठावंत चारित्र्यात श्रेष्ठता आणि प्रेमाची भावना ठेवतात . आपल्या उग्र स्वभाव आणि संतापाचे प्रति समर्पण भावना करतात .

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा