स्वभाव सिंह

सिंह राशीचा स्वभाव

सिंह राशी - राशी चक्रात पुरुषत्वाने भरलेले चिन्ह आहे आणि सिंह या राशीचे प्रतीक आहे . तुम्ही शक्ती आणि गौरव पसरवित असतात .तुम्ही जन्मतः नेता असून सामाजिक कार्यासाठी लोकांसोबत उभे राहतात .खरेतर तुम्ही अति उत्साहामध्ये कारवाई करण्यासाठी उत्सुक असतात. प्रेम आणि प्रशंसेच्या इच्छेने प्रेरित राहतात .तुमच्यामध्ये गुप्त शक्ती भरलेल्या असल्यामुळे तुम्ही तुमच्या शिकारीला फक्त पाहून बोलावू शकतात . तुम्ही खूप महत्वाकांक्षी आणि तुम्ही तुमच्या  निवडलेल्या क्षेत्रात खूप वरपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात . समारंभ करण्याची आवड असल्यामुळे तुम्ही  लक्ष केंद्रित करून ते करण्याची आवड ठेवतात . तुम्ही खूप भावुक होऊ शकतात आणि कोणाची हलकी टीकाही सहन करू शकत नाही .विडंबना हि आहे कि तुम्ही कधी-कधी अभिमानी होऊन जातात आणि लोकांचा मनाला इजा पोहचवू शकतात . खरेतर तुम्ही हळव्या मनाचे आहात आणि दुसऱ्यांना त्यांच्या अडचणींमधून बाहेर काढण्यात तुम्ही मदद करण्यासाठी कोणतीही हद्द ओंडालू शकतात . नात्यांमध्ये मोकळेपणाने समजुत काढू शकत नाही .तुम्ही एक काळजी घेणारे सोबती सिद्ध होऊ शकतात . तुम्ही सुंदर लोकांकडे आकर्षित होतात आणि सुंदर लोकांची स्तुती करतात .

स्वामी ग्रह : सूर्य
तुमचा प्रमुख ग्रह सूर्य असून , जो आपल्या सौरमालेचा मुख्य आहे. सूर्य हा केंद्रस्थानी असून इतर ग्रह हे त्याचा सभोवताली फिरत असतात . सूर्यापासूनच सर्व ग्रह प्रकाशित होतात आणि सूर्य हा सर्व ग्रहांचा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे . जोतिष शास्त्रानुसार सूर्य आपल्या इच्छेचे प्रतिनिधीत्व करत असतो . हा इंधनाप्रमाणे आपल्या व्यक्तिगत इच्छांना आग लावत असतो आणि आपल्याला जीवन जगण्यासाठी कारणीभूत असतो . सूर्य हा आपला मुख्य ग्रह असल्याने आपल्याला जाणीव होते कि, आपण जगामध्ये जीवनाचे पोषण करत असतो ,परंतु त्याचबरोबर निसर्गाला हानी पोहचवण्याची शक्ती त्यात  असते .

नववे स्थान : प्रवास
पाचवे स्थान सरळ मुलांविषयी दाखवीत आहे . त्यामुळे तुम्ही एखाद्या मुलासारखे स्वभाव आणि भावना व्यक्त करत असतात . हा पाचवा स्थानाचा प्रभाव असू शकतो एवढेच नाही तर ,जेव्हा तुम्ही मोठे होतात त्याचा परिणाम तुमच्या स्वभावाला प्रभावित करतो आणि याचा खूप चांगला प्रभाव आपल्याला दिसून येतो . जेव्हा तुम्ही मुलांसोबत लहान मुलासारखे खेळतात . खरोखर सर्व स्वतः अभिव्यक्ती आणि रचनात्मकता ह्या क्षेत्रामध्ये पुढे जातात . त्याव्यतिरिक्त हे स्थान प्रेम करणाऱ्यांसाठी खूप चांगले आहे . पाचव्या स्थानाला आनंदाचे घरही म्हणता येईल .

तत्व : अग्नी
सिंह राशीचे स्वामी आणि ऊर्जेचे तुमचे मूळ तत्व अग्नी आहे आणि तुम्ही तुमची ऊर्जा आणि उत्साही स्वभावामुळे ओळखले जातात . तुमची ऊर्जा वेळेनुसार कमी होत नाही .तुमची  ऊर्जा संक्रामक  होत असते आणि इतरांनाही तुम्ही तुमच्या ऊर्जेने प्रेरित  करत असतात . खरेतर , अग्नीप्रमाणे तुम्ही तुमची पुढे जाण्याची योजना करत नसतात . तुम्ही तुमचे कार्य अप्रत्यक्षपणे करत असतात . तुमच्यात बळकट नेतृत्वाचे गुण आहेत आणि त्यामुळे तुम्ही नेतृत्वाचे स्वाभाविक दावेदार आहेत . तुम्ही अग्नी प्रमाणे तीव्र आहेत आणि कधीही तृप्त होत नाहीत.

शक्ति
तुमची सर्वात मोठी ताकद तुमचा आत्मविश्वास आहे आणि ही अशी शक्ती आहे जी तुमच्या उपस्थितीत दुसऱ्यांनाही दृढ शक्ती देत असते . दृढ संकल्प , सहानुभूती ,निष्ठा आणि प्रेरणा यांचा मोठा स्रोत असून इतर सकारात्मक गुण आहेत .

कमतरता
तुमचे चरित्राचे काही नकारात्मक लक्षण आहेत अनेकदा प्रशंसा मिळविण्यासाठी तुम्ही अशा लोकांमध्ये अडकतात जे तुम्हाला नुकसान पोहचवू शकतात . तुम्ही टीका सहन करू शकत नाही . दबंग ,नाटकी आणि खूप जिद्दी असणे तुमची इतर नकारात्मक गुण आहे.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा