प्रेम मिथुन

मिथुन राशीचे प्रेम संबंध :

तत्व : वायु
गुण : परिवर्तन , नम्रता ,पुरुषत्व , सकारात्मक
स्वामी ग्रह : बुध
 प्रेमात दिले जाणारे धडे : सावध आणि बुध्दिपूर्ण प्रेरणा , विभिन्नता ,  प्रयोगासाठी तयार राहणं आणि खुल्या मनाचा राहणं .
प्रेमात घेतले जाणारे धडे : प्रेमाची सुप्त मन खोलपणा , उबदार पण , प्रेमळपणा ची प्रशंसा करणे .

व्यक्तित्व :
मिथुन राशीच्या लोकांचं बोलण्याची पद्धत दुसऱ्या लोकांना खूप आकर्षित करते . या लोकांना बोलायला खूप आवडत आणि दुसर्यांना निरुत्तर करायला पण खूप आवडत . यांना रुढिवादिताना तोडायला आवडते .यांना जगाला जाणण्याची खूप इच्छा असते . इथं यांचं बालिश पणा दिसून येतो , हे लोक जगाला दाखवण्यासाठी पुढं तर चालले जातात पण आपण सुरक्षित आहोत कि नाही या साठी परत मागे वळून बगतात . बाहेरच जग आणि घराची सुरक्षा यांच्यामधें ते अडचणीत राहतात . सतर्क ,काल्पनिक, आणि अष्टपिलु मिथुन राशीचे लोकाना अनाकलनीय मार्ग पार पडायचं आहे . आणि त्यांना जगाच्या कामाचे विश्लेषण करायचे आहे .

मेष राशीच्या दृष्टीने प्रेम:
एकात्मता जे प्रेमात आनंद आणि प्रसन्नता आणते पण पूर्ण स्वातंत्य्रत अडचणी निर्माण करतात . जर सकारात्मक पणे बघितलं तर या राशी साठी प्रेम हे आनंद देणारे बंधन आहे . आणि नकारात्मक पणे बघितलं तर प्रेम हे रस्त्यात अडचणी निर्माण करणारे बंधन आहे . मिथुन राशीच्या लोकांचा नकारात्मक व्यवहार निम्नलिखित असतो ,उथळ व्यवहार , उसळणाऱ्या गोष्टी ,विशासघात आणि धोका इत्यादी . जर मिथुन राशीचे लोक प्रेम आणि नाते यांना केवळ बंधनाच्या रूपात बघत असतील तर हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या विरोधक आहे .

प्रेम आचरण :
मिथुन राशीचे लोक आष्टपिलु , गमतीदार , जिज्ञासू आणि प्रेरणादायी असतात . यांचं स्पष्टवादी व्यक्तिमत्त्व यांना एक चांगलं गोडीदार बनवत . हे लोक यांच्या प्रेम सोबत तासनतास गोष्टी करून वेळ घालवू शकतात . आणि हे लोक नेहमी असं करू इच्छितात . हे लोक प्रत्येक काम उशिरा आणि बेजबाबदार पणे करतात . अव्यावहारिक ,अधीर आणि असंबंध व्यवहार यांच्यावर जेव्हा जड होऊ लागतात तेव्हा हे त्यांच्या प्रेमापासून दूर जाण्याचा प्रयन्त करू लागतात . संबंधांमध्ये यांचा दुप्पटपणा दिसून येतो .  हे लोक ज्या प्रकारे आनंद , मनिरंजन आणि प्रेमाच्या जवळ येतात त्याच्या पुढच्या क्षणात लगेच रागी भारतात .

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा