स्वभाव मिथुन

मिथुन राशीचा स्वभाव

आपल्या राशीचा चिन्ह हे जुळे आहे जे तुमच्या प्रकृती मध्ये असणारे उत दर्शवते . आपल्या व्यवहारात असणारी विसंगती तुम्हाला दुसऱ्यांपासून वेगळं ठेवते . उदाहरणार्थ असं कि एखाद्या दिवशी जर आपण एखाद्या गोष्टीला आवड दाखवली तर होऊ शकत कि दुसऱ्या वेळेस दुसरी गोष्ट असू शकते . एकाच वेळेस तुम्हाला प्रेम आणि तिरस्कार यांना अनुभवू शकता . खरतर , कधी कधी तुमच्या साठी या दोघं भावनांमध्ये फरक करणं कठीण होऊन जात . हे फक्त तुम्हालाच गोंधळात नाही टाकत तर पण तुमच्या आजूबाजूला राहणारे पण गोंधळून जातात . हे तुमच्या निर्णयांना पण प्रभावित करतात . आणि आपण शेवटी तुमच्या शत्रूंच्या हितचिंतक सारखा विचार करू लागतात . तरी आपल्याला अंतदृष्टी भेट म्हणून मिळाली आहे . असं असू शकत कि या बद्दल तुम्हाला काही माहिती नसेल . पण जेव्हा तुम्हाला या बद्दल माहित होईल तेव्हा तुम्ही याचा दुरुपयोग करू शकतात . आपण एक चांगले वार्ता देणारे , उत्कृष्ठ वक्तृत्व करणारे आणि मजेदार असू शकतात त्यामुळे तुमचे चांगले मित्र बनू शकतात .

स्वामी ग्रह : बुध
बुध हा सूर्याजवळचा एक ग्रह आहे . हे ज्या गती ने प्रवास करतात त्याची तुलना तुमच्या विचारांशी केली जाऊ शकते . हे आपल्याला वक्तृत्व च्या मागे असणारे कौशल्य ची शक्ती आणि भाषेचे चातुर्य याची क्षमता प्रदान करतात . तरी बुध चा प्रभाव तुमच्या मनाला अस्वस्थ आणि चपळ बनवत . हे आपल्याला गोष्टी करणार आणि ऐकणार तर बनवताच पण काम करायला उस्फुर्त नाही करत

नववे स्थान : संवाद
तिसरे घर हे तुमचे संवाद कौशल्य आणि त्या संभंधित असणाऱ्या सगळ्या पैलूंना प्रभावित करत . हे तुमच्या जवळपास चा परिसर जस कि तुमचा परिवार , जवळचे मित्र यांच्याशी बोलण्याला जबाबदार असतो . हा एक पर्यटन चा पण सूचक आहे मग तो सरकारी असो नाहीतर खाजगी . .

तत्व : वायु

मिथुन एक प्रमुख राशी आहे वायू तत्वात असणारा सतत प्रवाहाला ते दर्शवतात . वायू नेहमी दिशा बदलवत राहतो हा गुण तुमच्या अस्थिरतेला समजावतो . खरंतर याचा सकारात्मक वापर केला जाऊ शकतो आणि वास्तवात तुम्ही ते कधी कधी करतात . या वरून असं कळून येत कि तुम्ही कोणत्यापन समस्यांबद्दल वेगवेगळ्या प्रकारे विचार करू शकतात . तुम्ही खूप सहजपणे कंटाळू शकतात जे कि तुमच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेला प्रभावित करतात .

शक्तिः
 हे राशी चक्र मधील सगळ्यात उत्साही चिन्ह आहे . तुम्ही हुशार आणि जुळवून घेणारे आहे . हास्य आणि बुद्धी ची आपली भावना सकारात्मक असते आणि आपण एखाद्या पार्टी साठी खूप उपयुक्त मनुष्य आहे.

कमतरता :
तुमची सगळ्यात मोठी कमजोरी हि तुमची विसंगती आहे . लोकांना तुम्हाला समजण्यासाठी हे खूप अडचणी निर्माण करतात . तुम्ही तुमच्या प्रेम संबंधांमध्ये पण अडचणी निर्माण करू शकतात .

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा