नक्षत्रे मिथुन

मिथुन राशीतील नक्षत्रे

मूळ नक्षत्र :
ह्या नक्षत्रचे देव चंद्र आणि स्वामी मंगळ  आहे. हे लोक उत्साही आणि मेहनत करणारे असतात. ह्या राशी चे लोकांमध्ये कूटनीतीचे गुण खूप कमी असतात. पुरुष जातीमध्ये संपूर्ण पुरुषत्व आणि स्त्रिया मध्ये संपूर्ण स्त्रीत्व चे गुण आढळतात. यांच्यामध्ये आत्मविश्वास खूप जास्त असतो. आपले लक्ष मिळवणासाठी ते खूप मेहनत करतात. यांचा स्वभाव सरळ असतो आणि जीवन हे सफल होते. ह्या राशी चा लोकांमध्ये शारीरिक सुख मिळवणेची खूप जास्त इच्छा असते.

पूर्वाषाढा नक्षत्र:
ह्या नक्षत्रचे देव रुद्र ( शंकर ) आणि स्वामी मंगळ  आहे.मिथुन राशी आणि ह्या नक्षत्र मध्ये जन्मलेले  लोक  हे कुशल राजनीती आणि चतुर असतात ज्या मुले ते विरोधी शत्रूवर सहज मात करतात. ह्या लोकांना  घाणेरडे राजकारण आवडत नाही. हे साधे , सरळ आणि खरे राजकारण करतात. हे शक्यतो खोटे बोलत नाहीत आणि जात नाहीत. आणि आपल्या करियरवर संकट येऊ देत नाहीत.

उत्तराषाढा नक्षत्र :
ह्या नक्षत्रचे देव अदिती ( सव देवांची माता )  आणि स्वामी गुरु आहे. ह्या लोकांमध्ये धार्मिकता जास्त असते त्या मुळे राजनीती चे गुण आढळतात. यांचा स्वभाव सरळ आणि उत्साही असतो. हे दुसऱ्याला दुखवून स्वतःचे हिथं कधीही साधत नाहीत. यांच्यात कामुकता मर्यादित असते. आपल्या पत्नीला  सोडून दुसऱ्या कोणावरही प्रेम करत नाहीत. स्वार्थी  असल्या .बरोबर प्रेम करणारे पण असतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा