मिथुन राशीसाठी विशेष ऑफर

Gemini कुंडली

Gemini Daily Horoscope22-01-2019

Emotional and material security will hold equal importance today. You want to be in love, but you know that love can't buy you dough. In academics, you will be able to solve whatever problems you set your mind on. Your spare time will be spent on devising methods of making the best use of your knowl...अधिक

Gemini Weekly Horoscope 20-01-2019 - 26-01-2019

There will be joy and excitement at the beginning of the week. Some of the domestic tasks will be completed this week. There are chances of catching up with old friends and relatives. However, there will be some trouble in relationships. Yet, by the end of the week, you will have sorted your issues....अधिक

Gemini Monthly HoroscopeJan 2019

The first month of 2019 may come with new hopes and excitement for you. The first week would be very beneficial for your love relationship, career, health, education and married life. Financially the month would be average. In terms of love and relationship, this month may give positive results. You...अधिक

Gemini Yearly Horoscope2019

The Gemini 2019 horoscope says that this year will be very crucial and significant for all the Gemini people, as there will be a lot of alterations and variations this year, for all of you. There will be both positive as well as negative changes that may occur this year, which will be affiliated wit...अधिक

मिथुन राशिचक्र चिन्हे

मिथुन राशी चे विवरण

मिथुन राशी चे लोक हे हजर जवाबी आणि स्फूर्ती वाले असतात. डबल चिन्ह प्रतीक असणारे हे लोक आकर्षक आणि मैत्री पूर्ण असतात. यांची जाणून घेणाची प्रवृत्ती आणि हुशारी या मुले हे लोक सामाजिक कार्यक्रमात  आणि मध्ये आकर्षणाचे केंद्र ठरतात. केवळ हे चांगले काम करणारे नसून चांगले ऐकणारे पण आहेत त्या मुळे नवीन काही शिकून  प्रतिक्रिया देऊ शकतात त्यामुळे  यांचे जीवन हे बोलणे ,माहिती जाणून घेणे ह्या गोष्टी मध्ये फिरत असते.

हे ज्या सवांद मध्ये...

मिथुन राशी बद्दल जाणून घ्या

संस्कृत नाव : मिथुन  
नावाचा अर्थ : जुळे  
प्रकार : वायु, परिवर्तनशील,  नकारात्मक
स्वामि ग्रह : बुध
शुभ रंग : नारिंगी,   पिवळा, लिंबू ,
शुभ वार: बुधवार
अधिक जाणून ध्याः मिथुन

मिथुन राशीचा स्वभाव

आपल्या राशीचा चिन्ह हे जुळे आहे जे तुमच्या प्रकृती मध्ये असणारे उत दर्शवते . आपल्या व्यवहारात असणारी विसंगती तुम्हाला दुसऱ्यांपासून वेगळं ठेवते . उदाहरणार्थ असं कि एखाद्या दिवशी जर आपण एखाद्या गोष्टीला आवड दाखवली तर होऊ शकत कि दुसऱ्या वेळेस दुसरी गोष्ट असू शकते . एकाच वेळेस तुम्हाला प्रेम आणि तिरस्कार यांना अनुभवू शकता . खरतर , कधी कधी तुमच्या साठी या दोघं भावनांमध्ये फरक करणं कठीण होऊन जात . हे फक्त तुम्हालाच गोंधळात नाही टाकत तर पण तुमच्या आजूबाजूला राहणारे पण गोंधळून जातात . हे तुमच्या निर्णयांना पण प्रभावित करतात . आणि आपण शेवटी तुमच्या शत्रूंच्या हितचिंतक सारखा विचार करू लागतात . तरी आपल्याला अंतदृष्टी भेट म्हणून मिळाली आहे . असं असू शकत कि या बद्दल तुम्हाला काही माहिती नसेल . पण जेव्हा तुम्हाला या बद्दल माहित होईल तेव्हा तुम्ही याचा दुरुपयोग करू शकतात . आपण एक चांगले वार्ता देणारे , उत्कृष्ठ वक्तृत्व करणारे आणि मजेदार असू शकतात त्यामुळे तुमचे चांगले मित्र बनू शकतात .

स्वामी ग्रह : बुध
बुध हा सूर्याजवळचा ....

मिथुन व्यावसायिक रूपरेखा:

मिथुन राशीचे लोक बडबडे असतात . आणि त्यांना इतर लोकांशी संवाद साधायला खूप आवडते . लोकांना भेटणे आणि विविध स्थळांना भेट देणे त्यांना आवडते . कायम प्रवास करणे आणि नेहमी पुढे जात राहणे यांना आवडते . यांना इतरांच्या नेतृत्वाखाली काम करणे आणि एकाच व्यवसायात कायम स्वरूपी काम करणे हे या राशीच्या लोकांना आवडत नाही . म्हणजेच हे लोक नेहमी कायम नवीन कामात फिरते राहतात . या राशीच्या लोकांचे आवडीचे काम म्हणजे कामात समान आवड असणाऱ्या लोकांना एकत्र आणणे समाज सेवा करणे आणि मध्यस्ती करून नवीन स्वस्था निर्माण करणे यांना आवडते . सगळ्यांशी चांगले गोड संवाद साधने आणि इतरांची चर्चा करणे हे या राशीच्या लोकांना खूप आवडते .

मिथुन राशीचे प्रेम संबंध :

तत्व : वायु
गुण : परिवर्तन , नम्रता ,पुरुषत्व , सकारात्मक
स्वामी ग्रह : बुध
 प्रेमात दिले जाणारे धडे : सावध आणि बुध्दिपूर्ण प्रेरणा , विभिन्नता ,  प्रयोगासाठी तयार राहणं आणि खुल्या मनाचा राहणं .
प्रेमात घेतले जाणारे धडे : प्रेमाची सुप्त मन खोलपणा , उबदार पण , प्रेमळपणा ची प्रशंसा करणे .

व्यक्तित्व :
मिथुन राशीच्या...

मिथुन राशीच्या व्यक्तीचे संबंध

प्रेमिकाच्या रुपात :
मिथुन राशीचे लोक एका प्रियकराचा रूपात खूप मजा देऊ शकतात . ते लोक उत्साही ,मजेशीर,आणि तेजस्वी बुद्धीचे असतात . प्रास्ताविक गप्पा गोष्टी यांच्या करता तितक्याच महत्वाच्या आहेत जितक्या त्या वास्तवात महत्वाच्या आहेत ,आणि जेव्हा व्यवहारज्ञानाची गोष्ट येते तेव्हा त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही . हे लोक वेगवेगळ्या लोकांसोबत वेळ घालवतात जो पर्यंत यांना त्यांच्या बुद्धी ला आणि त्यांच्या उर्जेला समान अशी जोडीदार मिळत नाही . मिथुन राशीच्या लोकांना उत्साह , अष्टपैलू प्रतिभा , समाधान आणि उत्साह भासवण्याचा गरज आहे . एक वेळा जर हे मिसळून गेले तर दीर्घ काळा पर्यंत उपयुक्त जीवन शैली मध्ये व्यवस्थित होऊ शकतात .

पित्याच्या रुपात:
एका वडिलाच्या...

मिथुन राशीतील नक्षत्रे

मूळ नक्षत्र :
ह्या नक्षत्रचे देव चंद्र आणि स्वामी मंगळ  आहे. हे लोक उत्साही आणि मेहनत करणारे असतात. ह्या राशी चे लोकांमध्ये कूटनीतीचे गुण खूप कमी असतात. पुरुष जातीमध्ये संपूर्ण पुरुषत्व आणि स्त्रिया मध्ये संपूर्ण स्त्रीत्व चे गुण आढळतात. यांच्यामध्ये आत्मविश्वास खूप जास्त असतो. आपले लक्ष मिळवणासाठी ते खूप मेहनत करतात. यांचा स्वभाव सरळ असतो आणि जीवन हे सफल होते. ह्या राशी चा लोकांमध्ये शारीरिक सुख मिळवणेची खूप जास्त इच्छा असते.

पूर्वाषाढा नक्षत्र:
ह्या नक्षत्रचे देव...

मिथुन राशीच्या जातकाची जीवनशैली

मिथुन राशीच्या जातकांचा आहार:
यांना अशा खाद्य पदार्थांची गरज असते कि जे त्यांच्या फुफुस आणि स्नायूंना निरोगी ठेवेल . पालक ,टमाटे,संत्री ,हिरवी भाजी पाला ,आलुबुखार, किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी एक वनस्पती, नारळ आणि गहू त्यांना चांगले आहेत. त्यांना अशा चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य असलेली पेये म्हणून चहा घेणारे आणि कार्बोनेट  पेय पासून दूर राहावे  | तसेच धूम्रपान पासून हि दूर राहा  . डोके आणि स्नायू तंत्राचा लागतात काम करण्यासाठी चांगला पौष्टीक आहाराची गरज असते. जे ओमेगा -३ फॅटी ऍसिडस् , मासे आणि शिंगाडा यामध्ये आढळते.

शारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये:
मिथुन राशीचे लोक...

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा