संबंध कर्क

कर्क राशीच्या व्यक्तीचे संबंध

प्रेमिकाच्या रुपात :
कर्क राशी चे लोक खुप संवेदनशील असतात , खासतर प्रेमाच्या प्रकरणामध्ये.  जेव्हा ते कोणा सोबत प्रेम करतात तेव्हा ते पुन्हा विचार करून प्रेम करत नाही, आणि ते त्यांच्या प्रेमीची कदर करतात. त्यांना प्रेमात पडायला जास्त वेळ लागत नाही.  हे साधारणपणे त्यांचा मित्र किंवा साथी निवडतात , जे शक्य होईल तो पर्यंत यांच्या भावना समजू शकतो. जे लोक अधिक महत्वाकांक्षी असतात व उधळ स्वभावाचे असतात आणि जे लोक प्रेमाला वेळ देत नाही त्या लोकांचा कर्क राशी चे लोक त्याग करतात. हे अश्या भागीदाराच्या शोधात असतात ज्याचा स्वभाव शांत असेल.  एक वेळेस जेव्हा हे त्यांचं प्रेम शोधून घेतात , त्या नंतर ते आयुष्यभर त्याची साथ देतात. हे  एकनिष्ठ प्रेमी युगुल असतात आणि बाळं वर खूप प्रेम करतात.

पित्याच्या रुपात :

एक वडील म्हणून ते खूप प्रेमळ आणि काळजी करणारे असतात. त्यांची आपल्या मुलांशी खूप जवळीक असते , आंणि ते कधीच त्यांच्या मुलांवर राग काढत नाही. किंवा कधी ते त्यांच्या विषयी खूप कठोर होतात कारण ते आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर दुःख बघू नाहि शकत. ते कायम मुलांच्या एका हाकेवर त्यांच्या मदती साठी  हजर होतात , स्वाभाविक आहे , कोणत्या मुलाला हे चांगलं नाही वाटणार. पण यांना त्यांच्या  मुलानं सोबत एकाद्या सावली प्रमाणे आणि अधिक दृढतेने सहभागी व्हाह लागत , जेव्हा त्यांना समजत कि त्यांचे मुलं चुकीच्या मार्गाने जात आहेत.

आईच्या रूपात

ती आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करते. ह्या राशी ची आई हि आईच्या रूपात सर्वात प्रेमळ आणि हृदयात खूप प्रेम असलेली असते. ती आपल्या मुलांशी खूप जवळीक ठेवते. आणि आपल्या मुलानां सर्व वाईट गोष्टीं पासून दूर ठेवते. जेव्हा केव्हा मुलांचा प्रश्न येतो तेव्हा ती फार चिंतीत होते आणि ते सर्व प्रयत्न करते कि ज्या मुले तिच्या मुलांना सुख , शांती आणि सर्व अश्या आरामदायी सुविधा मिळतील.

मुलांच्या रूपात
हे खरोखर आज्ञाधारक आणि प्रामाणिक मुलं असतात. ते नेहमी आपलं कुटुंब आणि आई वडील यांच्या प्रति एकनिष्ठ राहतात , आणि त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या वर अभिमान वाटतो. हे अतिशय संवेदनशील मुलं असतात जे प्रेम च्या माध्यमातून सर्व काही लगेच शिकतात. पण जर त्यांचे आईवडील त्यांच्या सोबत कठोरपणे वागले तर त्यांना खूप दुःख होत , त्यांना मनाला ठेस पोचते आणि ते चुकीच्या मार्गाला पण जाऊ शकतात अशा परिस्थितीत हे उदासीनता किंवा विफलता चा बळी बानू शकतात

मालकाच्या रूपात
मालक म्हणून ते खूप अनुकूल आणि कार्यकर्त्यांच्यात लोकप्रिय आहेत. त्यांचा स्वभाव मउ आणि काळजी करणारा असतो , ते कायम इतरांना प्रोत्साहित आणि प्रेरित करत राहतात. त्यामुळेच ते आपल्या कर्मचारांकडून सर्वोत्तम काम करून घेतात. कारण त्यांना माहित आहे कि एक आनंदी आणि समाधानी कर्मचारी कंपनी साठी खरोखर फायदेशीर होईल.

मित्राच्या रूपात
एका मित्राच्या रूपात हे आपल्या मित्राशी कायम एकनिष्ठ राहतात , जे आपल्या मित्राशी खूप जवळीक ठेवतात. जेव्हा पण यांच्या मित्रांना मदतीची गरज असते हे त्यांच्या मदतीसाठी तिथे हजर असतात. त्यांच्या मित्रांचा खूप मोठा समूह असतो. हे खूप संवेदनशील असतात , आणि थोडेसे आत्म केंद्रित असतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा