स्वभाव कर्क

कर्क राशिचा स्वभाव

कर्क राशीचा प्रतीक खेकडा आहे. आपण फार तापट आहात, परंतु आपण बाहेरून चिलखत सारखे अतिशय कठोर दिसतात, पण आतून अतिशय मऊ आणि संवेदनशील आहात. इतरांचे असह्य असे कठोर शब्द तुमच्या मनाला सहजपणे चटका लावू शकता. आपण अनेकदा नैराश्याने ग्रस्त असतात. आपण आपल्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र यांच्या जवळ शांतता शोधत असतात, पण आपल्या लवकरच लक्षात येते कि ते आपल्याला फक्त तात्पुरता आनंद प्रदान करतात.  आपण उच्च, सार्वकालिक आनंद मायावय मार्गाने  मिळवू शकता. आपण वेगवेगळ्या मन: स्थितिने  कायम ग्रस्त असतात. आणि आपण लवकरच स्वतःवरचा संयम गमावून बसता जो इतरांना हीन वाटू शकतो. आपण भूतकाळातल्या गोष्टीने इतके प्रभावित असतात कि ते आपल्या मनातून लवकर निघत नाही. ज्यामुळे ते आपल्याल्या भविष्यातील उद्देश पूर्ण करण्यात प्रतिबंधित करत असतात. तुमच्यात एक विसंगती आहे, तुम्ही हुशार आणि नि: स्वाथी एकाच वेळेस राहू शकतात. आपल्याला विनोद बुद्धीचा वरदान मिळाला आहे, आपण आपल्या गोष्टीतून मित्रांना खदखदून हसवू शकतात. आपण कुटुंबीक स्वभावाचे व्यक्ती आहात , आणि आपलं कुटुंब आपल्याला जगात सर्वात महत्वाचे आहे.

स्वामी ग्रह : चंद्र
चंद्राची कोर कायम कमी किंवा वाढत असते. ती कधीच सलग दोन रात्री सारखी राहत नाही. तो एक महिन्यात पृथ्वीला सुमारे एक वेळा चौफेर वेढा लावतो. महिलांचे मासिक चक्र चंद्राच्या गती शी संबंधित आहे , चंद्र प्रमुख ग्रह आहे . चंद्राच्या खोली चा आपल्या भावनांवर परिणाम नितांत प्रभाव पडत असतो. चंद्र आपल्या मूलभूत गरज्यांचा प्रतीक आहे  आणि आपण इतरांशी कसा संवाद साधतो हे तो नियंत्रित करतो.

नववे स्थान : घर आणि कुटुंब
जे लोक कर्क राशी मध्ये जन्माला येतात ते लोग खूप कौटुंबिक असतात , ते आपलं एक मोठी कुटुंब तयार करतात. आपल्यात आई सारखे गुण असतात , कारण चौथा घर आई संबंधित असतो. आपल्याला इतरांचे शिक्षण , संगोपन करन्याची आवड असते. आणि ज्यांनी आपल्याला लहानपणी एक मूल म्हणून प्रेम केलं मग ते कुटुंब सदस्य किंवा नातेवाईक किंवा शेजारी कोणी हि असू द्या आपण कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या शी असलेली ओढ गमावत नाही. हे देखील मनातल्या मनातील सुप्त भावनांचे  वर्णन दर्शवितो , कि बालपणीची आठवण आपल्याला इतकी प्रभावित कशी करू शकते.

तत्व : पाणी
कर्क राशी पाणी तत्वतील एक अग्रगण्य सदस्य आहे. हि राशी ज्योतिष शाश्त्रामध्ये पाण्याच्या भावना चे प्रतिनिधित्व करते , म्हणून आपल्या भावना पाण्याच्या लहरीं प्रमाणे आहेत कधी तलावातील शांत पाण्या प्रमाणे तर कधी उथळ समद्रातील भायवाय लाटे प्रमाणे. पाण्याचा प्रवाह देखील तुमच्या बदलत्या मन: स्थिती स्वरूप वर्णन करतो. समुद्रातील  भरतीचा स्तर किंवा ओहोटीचा स्तर हा चंद्रा मुळे होतो , आणि तो आपल्या स्वभावावर पण त्याचा परिणाम दाखवतो. आपल्या भावना कधी कधी नदी सारख्या सहजतेने प्रवाह करतात  आणि कधी एक तलावातील पाण्या प्रमाणे शांत असतात , पण त्या नेहमी गंभीर असतात.

शक्ति
इतरांचे संगोपन करण्याची  क्षमता हि आपली सर्वात मोठी ताकत आहे. विश्वसनीयता, जुळवून घेण्याची क्षमता , सहानुभूती आणि प्रतिसाद हे आपले इतर मजबूत गुण आहेत.

कमतरता :
मनमर्जी करणे, मस्ती करणे  आणि स्वार्थीपणा ह्या आपल्या स्वभावातील काही कमजोरी आहेत. भूतकाळात गेलेले दिवस , भविष्यात परत येण्याची भीती आपल्याला जास्त कमजोर बनवत असते.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा