गोष्टी कर्क

कर्क राशीच्या जातकाची जीवनशैली

कर्क राशीच्या जातकांचा आहारः
त्यांना पोट आणि पचन संबंधित समस्या असू शकतात. त्यांनी असे अन्न घ्यायला हवे ज्यात भरपूर फायबर असेल आणि त्यांनी अधिक मात्रे मध्ये पाणी घेणे आवश्यक आहे. फळे आणि भाज्या जश्या कि  काकडी, भोपळा, कोबी, शलजम, कोशिंबीर, मशरूम ह्या आहार म्हणून  चांगल्या राहतील. यांनी भरपूर पाणी प्यायला हवं पण त्याच सोबत त्यांनी दारू पासून दूर राहायला हवं. यांनी खातांना टीव्ही समोर बसने टाळायला हवे , किंवा जेव्हा मूड खराब असेल तेव्हा जेवण करणे टाळायला हवे. जेवण करण्याच्या वेळी त्यांनी सुगम संगीत एकायला हवे ज्याने त्यांना अन्न पचन क्रिये मध्ये मदत होईल. जेवण करण्याच्या वेळी यांनी वेळ आणि जागा ह्या दोन्ही बाबींचा सुद्धा विचार करायला हवा.

शारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये :
यांची शारीरिक रचना गोल असते , आणि मध्यम वयात येत असताना ते जाड होत जातात. त्यांच्या केसांचा रंग काळा असतो पण ते फार दाट नसतात. नाक लहान आणि कपाळ मोठं असते , डोळे पूर्ण आणि खोल असतात , हनुवटी गोल आणि वर्ण गोरा असतो. त्यांची उंची सरासरी पेक्षा कमी असते. त्यांचा स्वभाव मऊ आणि प्रेमळ असतो. त्यांच्या उपस्थितीत विश्वास आणि संरक्षणात्मक असते .

सवयी :
त्यांच्यात एक कमजोरी आहे ती अशी कि ते कायम आपल्या मूल्यांसोबत वागतात , त्यामुळे त्यांना त्यातून बाहेर येणे खूप कठीण होते. यांना गोड खूप आवडत आणि हे मिठाई , आईस्क्रीम खूप खातात. ज्यामुळे यांचा लठ्ठपणा वाढतो आणि यांना मधुमेह चा धोका पण राहतो. साखर मुक्त च्युंगम किंवा सुकामेवा यांचे चर्वण यांच्यासाठी चांगले आहे. त्यांना हे चांगले ठाऊक आहे कि खराब वेळेसाठी पैसे कसे बचत केले पाहिजे ,  आणि हे आपला बजेट आश्या प्रकारे बनवतात कि जास्तीत जास्त पैसे बचत झाले पाहिजे.

स्वास्थ्य :
कर्क राशीच्या व्यक्तिंचे आरोग्य नेहमी चांगले असते , कारण ते जास्त काम करत नाही. त्यामुळेच त्यांचे वजन वाढण्याची शक्यता कायम जास्त असते आणि विशेषतः तेव्हा जेव्हा यांच काम एकाजागी बसून असते. यांनी बॅटमिंटन खेळायला हवे किंवा लांब दूर पायी जायला हवे. हे फारच संवेदनशील असतात आणि यांचा मूड पण फार वारंवार बदलत राहतो जो यांच्या उतेजनेचे कारण बनतो. यांचा मूड खराब करणे इतरांसाठी फारच सोपे असते. त्यांनी प्रत्येक परिस्थिती मध्ये अप्रभावित राहायला शिकायाला हवे. ह्या दिशेने टाकलेले लहानसे पाऊल सुद्धा त्यांच्या आरोग्याला खराब होण्यापासून वाचवू शकते.

सौंदर्य :
त्यांना आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी कायम कसरत करायला हवी. रंग म्हणून चांदी त्यांना योग्य आहे. एक छान तपकिरी रंगाची लिप्सटिक त्यांच्या त्वचेच्या रंगाला चांगली दिसते. गुलाबी रंगाची नखे पोलिश आणि मोत्यांचा हार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भावनिक पैलू उघड करतो. ते जुन्या प्रकारचे कपड्याना प्राधान्य देतात. हे शक्यतो मूड नुसार कपडे परिधान करतात. जेव्हा उदासीन असतात तेव्हा निळा किंवा हिरवा रंग , उत्साही असतात तेव्हा लाल रंग आणि जेव्हा आशावादी असतात तेव्हा नांरगी रंग.  हे नेहमी नीटनेटके व्यवस्थित कपडे परिधान करतात , जरी ते कपडे महाग नसले तरी.  चांगले आणि वेगळे कपडे परिधान करणे हि यांची ओळख असते.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा