नक्षत्रे कर्क

कर्क राशीतील नक्षत्रे

पुनर्वसु : ह्या नक्षत्राची देवी अदिती (देवांची आई ) आणि स्वामी गुरु आहे. ह्या नक्षत्रात जन्म घेणाऱ्या लोकंच शरीर भरीव असत , हे लोक फार धार्मिक असतात.  कोणतंही काम सुरु करण्यासाठी ते नेहमीच उत्साही असतात. यांचा कल नेहमीच बदलत असतो.

पुष्य : ह्या नक्षत्राचे देव गुरु आणि स्वामी शनी आहे. शारीरिक सुखात अधिक रस असल्यामुळे त्यांना मुलं जास्त असतात. त्यांच्यात पुरुषत्व अधिक प्रमाणात असतं.

अश्लेषा : ह्या नक्षत्राचा देव साप (सर्प) असून स्वामी बुध आहे , ह्या नक्षत्राचे आणि कर्क राशीचे लोक फारच कोमल मनाचे असतात तथापि यांच्यावर लहान लहान गोष्टीचा पण फार परिणाम होतो.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा