कर्क राशीसाठी विशेष ऑफर

कर्क कुंडली

कर्क दैनिक राशि फल24-10-2021

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभकारी आहे. नोकरी व व्यापारात लाभाचे संकेत आहेत. मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल....अधिक

कर्क साप्ताहिक राशिफल 24-10-2021 - 30-10-2021

आठवड्याच्या सुरवातीस आपण नाते संबंधांच्या बाबतीत अधिक भावनाशील व्हाल. उत्तरार्धात आपण व्यावसायिक जीवनावर अधिक... अधिक

कर्क मासिक राशिफलOct 2021

ह्या महिन्याच्या सुरवातीस व्यावसायिक जीवनात काही बदल होण्याची शक्यता दिसत आहे. सुरवातीच्या दिवसात आपल्या...अधिक

कर्क वार्षिक राशिफल2021

कर्क राशीच्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष खूपच चांगले असल्याचे दिसत आहे. आपण जर आपल्या मानसिक चिंतांवर नियंत्रण...अधिक

कर्क राशिचक्र चिन्हे

कर्क राशीचे विवरण

कर्क राशी हि राशी चक्रातील चौथी राशी आहे . ह्या राशी मध्ये जन्माला आलेली लोक हि आपल्या घरावर , आपल्या मुळांशी , आपल्या घरट्यावर मनापासून प्रेम करतात . संपूर्ण राशी चक्रात सर्वात जास्त सहानुभूती दाखवणारे चिन्ह कर्क आहे ज्याचे प्रतीक खेकडा आहे . ते खूप  संवेदनशील आणि भावनिक आहेत आणि आपले घर आणि कुटुंबा सोबत सर्व सुखसोई असल्यामुळे  खूप आनंदी आहेत . आणि घरगुती कामात जेव्हा हे शांत असतात , तेव्हा ते आपल्या सर्वोत्तम कामगिरी करतात .

कर्क राशी बद्दल जाणून घ्या

संस्कृत नाव : कर्क
नावाचा अर्थ : खेकडा.  
प्रकार : पाणी, मूलभूत नकारात्मक.
स्वामि ग्रह : चंद्र
शुभ रंग : नारंगी.  
शुभ वार: सोमवार, गुरुवार.
अधिक जाणून घ्या:- कर्क

कर्क राशिचा स्वभाव

कर्क राशीचा प्रतीक खेकडा आहे. आपण फार तापट आहात, परंतु आपण बाहेरून चिलखत सारखे अतिशय कठोर दिसतात, पण आतून अतिशय मऊ आणि संवेदनशील आहात. इतरांचे असह्य असे कठोर शब्द तुमच्या मनाला सहजपणे चटका लावू शकता. आपण अनेकदा नैराश्याने ग्रस्त असतात. आपण आपल्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र यांच्या जवळ शांतता शोधत असतात, पण आपल्या लवकरच लक्षात येते कि ते आपल्याला फक्त तात्पुरता आनंद प्रदान करतात.  आपण उच्च, सार्वकालिक आनंद मायावय मार्गाने  मिळवू शकता. आपण वेगवेगळ्या मन: स्थितिने  कायम ग्रस्त असतात. आणि आपण लवकरच स्वतःवरचा संयम गमावून बसता जो इतरांना हीन वाटू शकतो. आपण भूतकाळातल्या गोष्टीने इतके प्रभावित असतात कि ते आपल्या मनातून लवकर निघत नाही. ज्यामुळे ते आपल्याल्या भविष्यातील उद्देश पूर्ण करण्यात प्रतिबंधित करत असतात. तुमच्यात एक विसंगती आहे, तुम्ही हुशार आणि नि: स्वाथी एकाच वेळेस राहू शकतात. आपल्याला विनोद बुद्धीचा वरदान मिळाला आहे, आपण आपल्या गोष्टीतून मित्रांना खदखदून हसवू शकतात. आपण कुटुंबीक स्वभावाचे व्यक्ती आहात , आणि आपलं कुटुंब आपल्याला जगात सर्वात महत्वाचे आहे.

कर्क : व्यावसायिक रूपरेखा

कर्क राशी चे लोग प्रामाणिक मत आणि महान सल्ला देणे, मुळ आपल्या वैयक्तिक जागा, आपले प्रिय, सुरक्षा आणि आपल्याशी संबंधित प्रत्येक  गोष्टी विषयी फार संरक्षणात्मक असतात. हे अधिक जलद गतीने कार्य करतात आणि त्याच प्रकारे ते काम ज्या प्रमाणे पूर्ण केलं पाहिजे ते त्याच प्रमाणे होत आहे कि नाही याची खात्री करण्यासाठी सक्षम आहेत. हे चतुरपणे आणि  खबरदारी बाळगून आपल्या लक्ष्या पर्यंत मजल दर मजल करत पुढे जात राहतात , आणि लक्ष्या जवळ पोहचल्या वर हे आपली गती वाढवतात आणि अधिक शीघ्रतेने आपल्या लक्ष्याला गाढतात. ह्या प्रकारच्या खास गुणांमुळे ते रोजगार व्यवसाय आणि उच्च-स्तरीय व्यवस्थापन असलेली नोकरी करू शकतात ज्या मध्ये ते आपले निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपलं ध्यान केंद्रित करू शकतात.

कर्क राशीचे प्रेम संबंध

तत्व : पाणी
गुण : मूलभूत,  स्त्रीत्व,  नकारात्मक
स्वामी ग्रह : चंद्र
प्रेमात दिले जाणारे धडे: समर्पण, प्रेमळपणा आणि संवेदनशीलता, गुणवत्ता काळजी आणि पोषण
प्रेमात घेतले जाणारे धडे: हरण्याची आणि सोडून देण्याची क्षमता. आणि व्यवहारामध्ये मोकळेपणा.
व्यक्तित्व :
कर्क राशीच्या लोकांना...

कर्क राशीच्या व्यक्तीचे संबंध

प्रेमिकाच्या रुपात :
कर्क राशी चे लोक खुप संवेदनशील असतात , खासतर प्रेमाच्या प्रकरणामध्ये.  जेव्हा ते कोणा सोबत प्रेम करतात तेव्हा ते पुन्हा विचार करून प्रेम करत नाही, आणि ते त्यांच्या प्रेमीची कदर करतात. त्यांना प्रेमात पडायला जास्त वेळ लागत नाही.  हे साधारणपणे त्यांचा मित्र किंवा साथी निवडतात , जे शक्य होईल तो पर्यंत यांच्या भावना समजू शकतो. जे लोक अधिक महत्वाकांक्षी असतात व उधळ स्वभावाचे असतात आणि जे लोक प्रेमाला वेळ देत नाही त्या लोकांचा कर्क राशी चे लोक त्याग करतात. हे अश्या भागीदाराच्या शोधात असतात ज्याचा स्वभाव शांत असेल.  एक वेळेस जेव्हा हे त्यांचं प्रेम शोधून घेतात , त्या नंतर ते आयुष्यभर त्याची साथ देतात. हे  एकनिष्ठ प्रेमी युगुल असतात आणि बाळं वर खूप प्रेम करतात.

पित्याच्या रुपात :

एक वडील म्हणून...

कर्क राशीतील नक्षत्रे

पुनर्वसु : ह्या नक्षत्राची देवी अदिती (देवांची आई ) आणि स्वामी गुरु आहे. ह्या नक्षत्रात जन्म घेणाऱ्या लोकंच शरीर भरीव असत , हे लोक फार धार्मिक असतात.  कोणतंही काम सुरु करण्यासाठी ते नेहमीच उत्साही असतात. यांचा कल नेहमीच बदलत असतो.

पुष्य : ह्या ...

कर्क राशीच्या जातकाची जीवनशैली

कर्क राशीच्या जातकांचा आहारः
त्यांना पोट आणि पचन संबंधित समस्या असू शकतात. त्यांनी असे अन्न घ्यायला हवे ज्यात भरपूर फायबर असेल आणि त्यांनी अधिक मात्रे मध्ये पाणी घेणे आवश्यक आहे. फळे आणि भाज्या जश्या कि  काकडी, भोपळा, कोबी, शलजम, कोशिंबीर, मशरूम ह्या आहार म्हणून  चांगल्या राहतील. यांनी भरपूर पाणी प्यायला हवं पण त्याच सोबत त्यांनी दारू पासून दूर राहायला हवं. यांनी खातांना टीव्ही समोर बसने टाळायला हवे , किंवा जेव्हा मूड खराब असेल तेव्हा जेवण करणे टाळायला हवे. जेवण करण्याच्या वेळी त्यांनी सुगम संगीत एकायला हवे ज्याने त्यांना अन्न पचन क्रिये मध्ये मदत होईल. जेवण करण्याच्या वेळी यांनी वेळ आणि जागा ह्या दोन्ही बाबींचा सुद्धा विचार करायला हवा.

शारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये :
यांची शारीरिक...

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा