विवरण मेष

मेष राशीचे विवरण

या राशीच्या चिन्हा प्रमाणे जन्मलेल्या जातकाच्या जिवनातात नवउर्जा भरलेली असते.ते जोषपूर्ण ,त्वरीत, आणि आत्मकेद्री असतात, राशीचक्राची पहीली राशी असल्याने हे लहान मुलां सारखे निरागस असतात, यांच प्रतीक मेंढा असतो जो निडर आणि साहसी असतो, हे आपलं आयुष्य आपल्या पध्दतीने जगतात, आपल्या मतावर हे ठाम असतात, कोणाशी समजूतीने घेत नाहीत, हे खुपच उत्साही असतात, आणि जे लक्ष ठरवलेलं असतं ते मिळवण्यासाठी दिवस रात्र एक क रतात, पण हे ज्या उत्साहानी काम करतात त्या उत्साहाला ते शेवटपर्यंत टिकू देत नाहीत, तो खुप लवकरच मावळतो आणि अशाने ते काम पुर्णत्वास जात नाही, पण कार्य सुरु करण्याचा यांचा उत्साह मात्र सगळयांना अचंभीत करणारा असतो, ते असं कुठलही काम करतात जे काम करायला इतर कोणी काचरत असतं.

ते प्रत्येक गोष्टीची प्रतीक्रीया शाररीक रुपात देतात. जी कधी कधी असहनीय आणि समोरच्या व्यक्तीवर हावी होते, हे आपल्या रागाला आणि निराशेला पटकन विसरतात आणि पुन्हा निरागसतेने व्यवहार करतात, हे भाउक असतात म्हणून ते प्रत्येक बाबीला जोरकस प्रतिक्रीया
हे चात्मकारीक, साहसी आणि मैत्रीपुर्ण असतात, जर धीर ठेवणे आणि कुटनीती यांना जमली तर हे चांगले नेते बनू शकतील, ते एखादया प्रोजेक्टवर लांब काळा साठी टिकून राहू शकत नाहीत, त्यांच मन एका ठिकाणी रमत नाही,या गोष्टीमुळे त्यांच्या करीअरमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.
हे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त ग्रहण करतात, त्याचा उपयोग होवो वा ना होवो, यांना आपलं प्रदर्शन चांगल करण्यासाठी नेहमीच दुस-याच्या प्रेरणेची गरज भासते,जर त्यांचं काम फसलं तर ते दोश मात्र दुस-याला देतात आणि स्वतःच्या चुकीला लपवण्याचा प्रयत्न करतात, ते आळशीपणामूळे आणि इच्छेच्या अभावाने आपलं काम निष्ट नाही करु शकतं
हे सुरवातीस रोमांटीक नसतात पण नंतर ते आपल्या प्रेमातील सत्याला समजून घेतात, हे चांगला जोडीदार बनू शकतात पण हे आपल्या जोडीदारा करुन खुप सा-या गोष्टींची अपेक्षा बाळगून राहतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा