प्रेम मेष

मेष राशीचे प्रेम संबंध

तत्व : अग्नी
गुण ः मौलीक, पुरुषत्व, सकारात्मक
स्वामी ग्रह : मंगळ
प्रेमात दिले जाणारे धडे : निरागसपणा, क्रियात्मकता, आणि आशावाद
प्रेमात घेतले जाणारे धडे : योग्य वेळेस योग्य, योग्य जागी योग्य व्यक्तीवर विश्वास करणे, काही करण्याअगोदर विचार करणे (आतातायीपणा करु नये)

व्यक्तीत्व
जगण्याची शक्ती या राशीचे दुसरे नाव आहे यांना माहीत आहे की आपला स्पष्टव्यक्तेपणा, प्रफ्फू ल्लीत करणार व्यवहार आशावाद आणि धैर्यशीलता युक्त प्रेम यांना जिवन जगावं कस हे शिक वतो, कदाचीत याच मुळे आत्मकेंद्री आतातायी स्वभाव असलेले मेष राष्षीचे जातक प्रेमळ देखील वाटतात. आणि त्यांची स्तुती जनमानसांत अगदी सहजतेने होते, निरागस जिवन जगणारे मेष राशीचे जातकांसाठी अक्खी दुनीया चांगली वाटते, मात्र धोका खाल्यावर त्यांना जो अनुवय येतो तो त्यांना संशयास्पद, कठोर, आणि अहंकारपुर्ण बनवतो.

मेष राशीच्या दृष्टीने प्रेम :

मेष राशी साठी प्रेम ही एक गरज आहे, जी पुर्ण होणे क्रमप्राप्त आहे, हे प्रेमाला आपला जन्मसीध्द अधीकार समजतात, प्रेमात सगळंच त्यांना हव असतं अगदी न लाजता, ते अशा जागी जायला देखील घाबरत नाहीत जी जागा कमी लोकप्रीय आहे आणि पण त्यांना आवडणारी आहे, प्रेमात दुरावा आला तर हे उदास होतात, प्रेम यांच्यासाठी जादुची कांडीच आहे, प्रेमात नको असलेला प्रतीकार आल्याने ते अवाक होतात आणि जिवन घाबरुन जगू लागतात, संबंधात त्यांना नेहमीच वजन हवं असतं, आच्छादित करणे यांना पसंत नाही आहे,प्रेमातील अस्वीकाराला ते आव्हान म्हणून स्विकारतात आणि आपलं लक्ष प्राप्त होई पर्यंत त्याचा ते पाठलाग करतात.

प्रेमातील आचरण :
हे आपल्या साथीदारस काय हवय ते अगदी लक्षपुर्वक पहातात, हे आपल्या प्रेमाचा मोठया प्रेमाने संभाळ करतात, तीच त्यांना यशाची भावना प्राप्त करुन देते, या बदल्यात ते देखील प्रेम, लक्ष आणि उदवेगाची अपेक्षा करतात, प्रेमाच्या घेवाण देवाणीत हे विसरुन पण जातात की यांना त्यांना त्याच प्रमाणात प्रेम दयायचं पण आहे, प्रेमात यांना आश्वासनाची नेहमीच गरज भासते, ते न मिळाल्यास ते भयभीत होतात, मेष राशीचे लोक प्रभावी असतात, त्यांना आज्ञाधारक साथीदाराची गरज असते, प्रेमात खुष आणि संतुष्ट मेश राशीचे जातक उदार हसमुख आनि घेर्यवान असतात, प्रेमात हरलेले मेष राशीचे जातक उदास आणि चिडचीडे असतात, प्रेमात असंतुष्ट असलेले मेष राशीचे जातक खुप लगेच उदास होतात आणि स्त्रीलंपट होतात, आपल्या साथीदारा प्रती ते इमानदार नाही रहात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा