संबंध मेष

मेष राशी चे संबंध

एक प्रियकराच्या स्वरूपात
हि माणसे चंचल असतात . जेव्हा हि रोमान्स( प्रणय ) करण्या करता येतात तेव्हा ते आपल्या प्रेयसीचा पाठलाग करतात. जर हे कोणाला आकर्षीत करत असतील, तर हे सरळ इकडच्या तिकडच्या गप्पा न मारता मुद्द्या च बोलतात . जर तुम्हाला त्यांना आकर्षित करायचे असेल तर तुम्हाला त्यांना प्रत्येक वेळी नव्या नव्या विषयात मध्ये गुंतवून ठेवावे लागेल जेणे करून हे कंटाळणार नाहीत. तुम्हाला त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल , असे गणेश सांगतात . हि माणसे अतिशय भावुक असतात आणि सहासिक काम करायला त्यांना आवडतात . ह्याच्याशी नाते जुळवणे तितकेसे सोपे नाही पण जर हे एकदा प्रतिबध्द झाले ,तर हि आयुष्य भर इमानदार राहतात. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे कि तुम्ही त्यांची किती काळजी घेताय .

वडिलांच्या स्वरूपात
ह्या राशीची माणसे शिस्तप्रिय असतात. ह्यांचे म्हणणे ह्यांच्या मुलांनी ऐकावे अशी ह्याची इच्छा असते पण हे मुलांना त्यांची प्रतिभा  विकसित करण्याचा पूर्ण अवसर देतात . हे पूर्ण आदर्शवादी असतात आणि त्यांच्या मुलांना त्यांच्या व्यावसायिक भूमिकेत उत्तीर्ण झालेलं बघु इच्छितात . ह्यांचा शारीरिक बांधा मजबूत असतो आणि ह्यांना मैदानी खेळ आवडतात. हे आपल्या मुलांना खेळा करता  तितकेच प्रोत्साहित करतात. ह्यांना नेहेमी वाटते कि मुलांची सर्वांगी विकास होवो आणि म्हणून हे मुलांशी मैत्री पूर्ण व्यवहार ठेवतात आणि ह्याच बरोबर मुलांना हि जाणीव ठेवण्या भाग पडतात कि ते आधी वडील आहेत. इथे एका गोष्टी चे भय असते हे अजाणतेपणी स्वतःच्या इच्छा मुलांवर थोपतात. खूपवेळा हे स्वतःतच इतके गुंतलेलं असतात कि मुलांना वेळच देऊ शकत नाहीत आणि मुले हाळु हळू ह्यांच्या पासून लांब  जातात.

आई च्या स्वरूपात

मेष राशीच्या महिलांना अनुशासनात राहणे आवडते. आणि ह्या केवळ आपल्या मुलांचे भले आणि सुरक्षा इच्छतात. ह्या आपल्या मुलांना त्यांच्या उद्देश्य पासून ते  भटकणार नाहीत  इतकेच लाड करतात. ह्या आपल्या मुलांची नेहेमीच प्रगती इच्छितात मग ते खेळ , शिक्षण कि अन्य कुठलेही क्षेत्र असो. कधी कधी आईचा हाच गुण घरातले वातावरण गुदमरून टाकते.

 मुलांच्या स्वरूपात
मेष राशी ची मुले आपल्या आई वडिलांचा आदर करतात . हे कधीच विद्रोह करत नाहीत. ह्यांची मनस्थिती खूप मजबूत असते . कधी कधी आई वडिलांचा विरोध करून हे आपल्याला आवडता मार्ग स्वीकारतात . म्हातारपणात हे आपल्या पालकांची हे विशेष देख भलं करतात आणि त्यांच्या आवडी निवडीची काळजी घेतात. हि मुले भयंकर जिद्दी असतात आणि जो पर्यंत ह्यांच्या मनासारखे होत नाही तो पर्यंत हे शांत बसत नाहीत. गणेश म्हणतात हे अतिशय आक्रमक असतात, घरात आपल्या भावा बहिणी  साठी आणि बाहेर मित्रांसाठी. अतिशय भावुक आल्या मुळे ह्यांच्या चुका ह्यांच्या निदर्शनात आणणे अवघड जाते. हे पण तितकेच निश्चित आहे कि ह्याच्या कडून इखादे मोठे काम होते ज्याच्या मुळे ह्यांच्या घराण्याचे पण मोठे नाव होते.

साहेबाच्या स्वरूपात
साहेबाच्या स्वरूपात हे खूप शिस्त प्रिय असतात पण गणेश म्हणतात हे पूर्ण पणे निष्ठुर नसतात. हे आपल्या सह कर्मचाऱ्यांची पूर्ण माहिती ठेवतात इतकेच नव्हे तर कठीण वेळी प्रसंगी त्यांची पूर्ण साह्यता पण करतात. काहीही असो ह्यांना प्रत्येक काम फत्ते करायला आवडते. त्यामुळे काम करण्याच्या पद्धतीत त्यांना नवीन नवीन प्रयोग करणे आवडते जेणेकरून सहकर्मचाऱ्यांचे काम सोपे होते. ह्यांना हवे असलेले काम मिळत राहिले तर हे सहकर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत दखल देत नाहीत.

मित्राच्या स्वरूपात

विभिन्न प्रकृतीचे ह्यांचे अनेक मित्र असतात. पूर्णपणे विभिन्न सवाई असलेल्या लोकांना पण हे आपल्यात सामावून घेतात. कधी कधी हे दोन मित्रातील दुवा सुद्धा होतात. प्रचंड ऊर्जेने भरलेलं असल्या मुळे कधी कधी ह्यांच्या मित्रांची पंचाईत होते जो पर्यंत मित्र तितक्याच उर्जने त्यांच्या बरोबर चालत नाहीत असे गणेश म्हणतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा