स्वभाव मेष

मेष राशीचा स्वभाव

मेष राशी राशीचक्रातील पहीली राशी आहे. आपण शक्तीशाली विशेषता चे अधीकारी आहात, तुमच्यात तुमचे लक्ष प्राप्त करण्याची खुमारी आहे, आणि तुम्ही धैय्य उराशी बाळगून उत्कंठेने ते लक्ष प्राप्त करण्याच्या प्रयत्नात नेहमीच असता, तुमच्या अंगी असलेल्या अविरत उर्जेमूळे तुम्ही थकण्याचं नाव देखील घेतं नाही, साहसी स्वभाव ही तुमची सर्वात मोठी खुबी आहे, आणि तुम्हाला नैत्रूत्व करण्यात जास्त स्वारस्य आहे हे नेहमीच दिसून येतं, तुमच्या जवळपासची मंडळी तुम्ही दाखवलेल्या मार्गाला मार्गस्थ होतात, तुमचा व्यवहार हा सरळ आणि स्पष्ट असतो,तुम्ही येणा-या संकटांना छातीठोकपणे सामोरे जाता, लपुन बसणे घाबरणे हे तुमच्या स्वभावात नाही आहे, तुम्ही लगेच प्रतीउत्तर देण्यास समर्थ असता, पण हाच आवेग तुम्हाला कधी कधी संकटात ओढू शकतो.
 
स्वामी ग्रह : मंगळ
लालग्रह मंगळ यास युध्दाचा देवता म्हणण्यात येतं.. पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही सतत आवडतं नाही, जर तुमच्या समोर काही अडचण आली तर तुम्ही त्या अडचणीपासुन पाठ नाही फि रवत उलट तुम्ही त्या अडचणीचा सामना कसा करता येईल याची योजना बनवू लागता, आणि ती योजना तुम्ही पुर्णत्वास देखील नेता, तुमचा स्वामीग्रह मंगळ तुम्हाला भरपुर प्रमाणात उर्जा प्रदान करतो आणि तुम्ही त्या उर्जेचा उपयोग सकारात्मक पध्दतीनेच करता.

नववे स्थान :
राशीचक्रानुसार प्रथम घर तुमची शाररीक संरचना आणि जग तुम्हाला कसं पहातं हे दर्शवीतं, प्रत्येक वेळेस हे नाही पाहीलं जातं की तुम्ही कसे आहात तर हे पाहीलं जातं तुमचं काम कसं आहे, हे स्थान तुमच्या जिवनातील आरंभीक वेळ म्हणजेच लहाणपणाची स्थीती दर्शवीते,याचा हा देखील अर्थ आहे की तुम्ही तुमच्या कामाला सुरवात कशी करता कारण कुठल्याही कामाची

तत्व : अग्नी
तुमचं तत्व अग्नी खुपच ताकदवान आहे, आणि तुमच्यात अग्नीची उर्जा ठासुन भरलेली दिसून येते, तुमच्या आतील ही उर्जा अविरत असल्याची आपणास दिसून येते, तुमच्यात सगळयात मोठी गोष्ट ही आहे की तुम्ही जिकडे जालं तिकडे तुमच्या उर्जेचा प्रकाश पसरवाल, आणि याचा फायदा सगळयांना होइल, तुम्ही तुमच्या या अतंर्गत शक्तीच्या जोरावार कुठल्याही कठीन प्रसंगातून सहज बाहेर येता.

गुण
तुमची सगळयात मोठी शक्ती म्हणजे तुमचा साहसी स्वभाव होय, तुम्ही तुमच्या आयुष्यात येणा-या प्रसंगाना निर्भयपणे सामोरे जाता, स्वत्र्यंतता, उदारता, उत्साह,आशावाद, आणि धेर्य हे तुमचे सकारात्मक गुण आहेत.

शक्ति :
तुम्ही हटटी आणि जिददी आहात, तुम्ही इतरांच ऐकण पसंत नाही करत, तुम्ही स्वतःच ते खर क रण्याच्या प्रयत्नात नेहमी असता, तुमचा मुड लगेच बदलतो जेव्हा तुम्हाला कोणी काही बोलतं तुमची आलोचना करतं..

कमतरताः
ह्या राशीच्या जातक दुराग्रही आणि हट्टी आहेत | हे कदी दुसर्या लोकणाच्या सल्ला विश्वास ठेवू नका करू इच्छिता आणि आपण विचार | आपण चेहर्याचा आहेत रावळपिंडी आहेत आपण अडथळे आणि टीका आहेत.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा