गोष्टी मेष

मेष राशीच्या जातकाची जीवनशैली

मेष राशीचे जातक अग्नी तत्वाचे प्रतिनीधीत्व करतात, ते शक्यतो अॅसेडीटीपासून वाचण्यासाठी
भोजन घेण्याच्या प्रयत्नात ते नेहमी असतात, जसे बिन्स, ब्राउन राइस, दाळी ऑलिीव्ह(जैतून)पालक, अंजीर,दुधी आणि केळी तत्सम पदार्थाचे सेवन त्यांच्या स्वास्थास अनुकूल ठरते, तसेच दुग्धजन्य पदार्थ त्यांना कॅल्शिीयम प्रदान करतात, तुम्हाला ज्युसर किंवा.

शारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये :
फास्ट असतं यांच्या चालण्यात सहजता सोंदर्य दिसून येतं नाही, यांची उंची एवरेज असते, आणि रंगाने हे थोडे दबलेले असतात, यांची उपस्थीती विवाद निर्माण करु शकते, हे सामान्यपणे भडकू सणकी असल्याचे जाणवून येते, ते नेहमीत प्रफ्फूल्लीत, उर्जायुक्त, साधेभोळे दिसून येतात. यांना लाल रंगाचं आकर्शण जास्त आहे, फार वैचारीकतेशी संबधीत असलेल्या गोष्टींशी यांचा जास्त

सवयीः
एखादयाला हटवून त्याची जागा ते बळकावू शकतात,त्यांची लवकरत प्रगती होते पण त्या साठी त्यांना आपल्या जवळच्या व्यक्तींचा रोष ओढावून घ्यावा लागतो.याना मिळालेल्या जबाबदारीमूळे यांचा स्वार्थीपणा कमी होतो, हे पैसे वाचवण्या ऐवजी पैसे खर्च करण्यात माहीर असतात, हे खुपच कमी आपल्या पैशाचं नियोजन करतात.

स्वास्थ
हे उजवान शक्तीमान आणि ताकदवान असतात,यांना डोकं, पोट आणि किडणी संबधी आजार होण्याची शक्यता जास्त असते, या साठी त्यांना शरीराची विषेश काळजी घ्यावी लागते नाहीतर त्यांना मायग्रेन, अपचन, किडणीस्टोन होण्याची शक्यता असते, हे सगळं खुप जास्त तणावामूळे किंवा खाण्यापीण्याच्या चुकीच्या सवयीमूळे होउ शकतं, आतातायी स्वभावामूळे दुर्घटणेची संभावना यांच्या आयुष्यात अधीक असते, पण हे प्रसंगाला सामोरे जायला खुपच मजबूत
असत.

सौंदर्य
यांना लाल रंग सगळयात जास्त आवडतो, लालरंगाचा मेकअप लाल रंगाचे कपडे यांना नेहमीच
दिसते,जे कपडे इतरांवर सामान्य दिसतात तेच कपडे यांना मात्र शोभुन दिसतात, यांनी काही वेष परीधान केला तरी ते सुंदरच दिसतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा