नक्षत्रे मेष

मेष राशीतील नक्षत्रे

अश्विनी नक्षत्र
या नक्षत्राचे देव अश्विनी कुमार आनि स्वामी केतू आहे, या नक्षत्रात जन्म घेणारे जातक उत्साही आणि जोशीले असतात, ते क्रिऐटीव्ह (कलेचे) काम करतात, या राषीतील या नक्षत्रात जन्म घेणा-यांचा मानसीक आणि शाररीक विकास चांगला होतो, या नक्षत्राचा स्वामी केतू असल्याने यांना काम अचानक येतं आणि अचानक बिघडतं, हे रागीट असतात, आर्युवेदावर यांना फारच विष्वास असतो.

भरणी नक्षत्र
या नक्षत्राचे देव यमराज आहेत आणि स्वामी शुक्र आहे, या राशीच्या दुर्गुणांमूळे यांना राग खुप येतो,आणि शाररीक सुखाचे आकर्शण असते, नक्षत्राचा स्वामी शुक्र असल्याने ते खुपच ऐय्यश असतात अथवा कमी मित्रांत खुप घटट मैत्री असते, त्वचा चमकदार असते, आणि जर कामुकता कमी झाली तर चेह-यावरील चमक वाढते.

राशीतील नक्षत्रे
या नक्षत्राचा देव अग्नी आहे आणि स्वामी सुर्य आहे, कलात्मक आणि संशोधनात्मक वृत्ती यांच्या अंगी दिसून येते, लोकांची वाहवा मिळवण्याची इच्छा यांना सदैव असते, हे दुस-यांना सहजतेना माफ करतात, यांच मन योग आणि ध्यान याकडे वळलं तर त्यांची कामप्रवृत्ती कमी होउन मोक्ष प्राप्ती होउ शकेल. यांना छेडल तर मात्र यांना स्वताःचा राग आवरता येत नाही, यांना सत्ता मिळू शकते.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा