व्यावसायिक मेष

मेष व्यावसायिक रूपरेखा

मेष राशीच्या जातकांमध्ये जन्मापासुनच नैत्रूत्व गुण असतात, राशीचक्रातील पहीली रास असल्याने हे हळूहळू जाणं पसंत करतात, हरणं यांना मंजूर नसतं आणि जास्त करुन यांना यशाची प्राप्ती होतेच, यांचा हा गुण आयूष्यातील प्रत्येक क्षेत्रात दिसुन येत नाही, जर तुमच्या टिममध्ये कोणी मेष राशीची व्यक्ती असेल तर ती व्यक्ती तुमच्यासाठी फायदयाची ठरु शकते, जेव्हा यांच्या जिवनाचा आढावा घेतला तेव्हा असं दिसलं की हे आपल्या करीअरल्या मिळवण्या साठी आपल कोषल्य पणाला लावतात.

मेष राशीच्या अंगी असलेले अग्नि तत्व त्यांना येणा-या प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ प्रदान क रतात, कठीन समयी दबावा खाली पण हे योग्य निर्णय घेण्यास समर्थ असतात. ते कुठल्याही प्रसंगी आपल्या अंगी असलेले सहस, शक्ती, तिव्रता, अतीउज वापरुन तो प्रसंग हातचा जाउन देण्याचा अटोकाट प्रयत्न करतात, त्यांच्या अंगी असलेली उज आणि कामाची ओढ ही प्रत्येकाने आत्मसाद करावी, किंवा कमीत कमी ती अंगी बाळगण्याचा प्रयत्न तरी करावा.

स्पर्धक आणि अभिमानी मेष राशीच्या जातकांना खेळ खेळणे चाल चालणे पसंत आहे, हे खेषात दवेशमुक्त आणि निष्पक्ष असतात,सज्जन माणूस नेहमीच इमानदार असतो आणि इमानदारीने आणि निष्पक्षपणे खेळण्यावर त्याला विश्वास असतो, हे उग्र आणि जबरदस्त असूच शकतील. कृर,तरीही इमानदार नेता बनवू शकतो, या गोष्टीचं आश्चर्य नाही वाटायला हवं की हे जास्त करुन गौण भुमीकेत उग्र भावना व्यक्त करतात, जरी हे उग्र आहेत तरी ते आपल्या सोबतींचं नैत्रूत्व करतात आणि त्यांच्या साठी एक मार्गदर्शक म्हणून स्वतःला सिध्द करतात.

आपल्या क्षमते बध्दलचा कटू विश्वास यांच्या टिमच्या सोबतींना त्रास दायक ठरु शकतो, ते नेहमीच साहस आणि वेग यांची लालसा ठेवतात आणि या दोन्हीच्यामध्ये यांच जिवन दोलायमान आयुष्याचा अजेंडा ठरत नाही.

मेष राशीचे जातकांना आपल्या करीअर साठी काही शिकण्याची गरज आहे तर ती आहे घेतल्यास योग्य फळ प्राप्त होत नाही, जर मेष राशीच्या जातकांना हे कळलं तर त्यांना त्यांच्या क रीअरच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयात पश्चावण्याची वेळ येणार नाही, आणि अजून एक मुख्य बाब म्हणजे जे काम कराल ते पुर्ण करा अर्धवट सोडू नका.मेष राशी साठी सगळयात उपयुक्त क्षेत्र अथवा व्यवसाय आहे – संशोधन, उपचार आणि तत्सम.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा