मेष राशीसाठी विशेष ऑफर
मेष कुंडली
मेष दैनिक राशि फल25-01-2021
आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही...अधिक
मेष साप्ताहिक राशिफल 24-01-2021 - 30-01-2021
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवाती पासून आपल्या प्राप्तीत कशी वाढ करता येईल ह्यावरच आपले... अधिक
मेष मासिक राशिफलJan 2021
ह्या महिन्याची सुरवात आपल्यासाठी खूपच चांगली होईल. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक योजनांना आपण यशस्वी करू...अधिक
मेष वार्षिक राशिफल2021
मेष राशीच्या व्यक्तींसाठी २०२१ हे वर्ष अत्यंत आशास्पद असणार आहे. आपल्या बहुतांश योजना आकारास येतील, ज्यात ह्या...अधिक
मेष राशिचक्र चिन्हे
मेष राशीचे विवरण
या राशीच्या चिन्हा प्रमाणे जन्मलेल्या जातकाच्या जिवनातात नवउर्जा भरलेली असते.ते जोषपूर्ण ,त्वरीत, आणि आत्मकेद्री असतात, राशीचक्राची पहीली राशी असल्याने हे लहान मुलां सारखे निरागस असतात, यांच प्रतीक मेंढा असतो जो निडर आणि साहसी असतो, हे आपलं आयुष्य आपल्या पध्दतीने जगतात, आपल्या मतावर हे ठाम असतात, कोणाशी समजूतीने घेत नाहीत, हे खुपच उत्साही असतात, आणि जे लक्ष ठरवलेलं असतं ते मिळवण्यासाठी दिवस रात्र एक क रतात, पण हे ज्या उत्साहानी काम करतात त्या उत्साहाला ते शेवटपर्यंत टिकू देत नाहीत, तो खुप लवकरच मावळतो आणि अशाने ते काम पुर्णत्वास जात नाही, पण कार्य सुरु करण्याचा यांचा उत्साह मात्र सगळयांना अचंभीत करणारा असतो, ते असं कुठलही काम करतात जे काम करायला इतर कोणी काचरत असतं.
अधिक माहिती: मेष राशीचे विवरण
मेष राशी बद्दल जाणून ध्या
संस्कृत नाव : मेषनावाचा अर्थ - मेढ़ा
प्रकार : अग्नि मूलभूत सकारात्मक
स्वामि ग्रह : मंगल
शुभ रंग : लाल
शुभ दिन : मंगलवार
अधिक जाणून ध्याः मेष
अधिक माहिती: मेष राशी बद्दल जाणून ध्या
मेष राशीचा स्वभाव
मेष राशी राशीचक्रातील पहीली राशी आहे. आपण शक्तीशाली विशेषता चे अधीकारी आहात, तुमच्यात तुमचे लक्ष प्राप्त करण्याची खुमारी आहे, आणि तुम्ही धैय्य उराशी बाळगून उत्कंठेने ते लक्ष प्राप्त करण्याच्या प्रयत्नात नेहमीच असता, तुमच्या अंगी असलेल्या अविरत उर्जेमूळे तुम्ही थकण्याचं नाव देखील घेतं नाही, साहसी स्वभाव ही तुमची सर्वात मोठी खुबी आहे, आणि तुम्हाला नैत्रूत्व करण्यात जास्त स्वारस्य आहे हे नेहमीच दिसून येतं, तुमच्या जवळपासची मंडळी तुम्ही दाखवलेल्या मार्गाला मार्गस्थ होतात, तुमचा व्यवहार हा सरळ आणि स्पष्ट असतो,तुम्ही येणा-या संकटांना छातीठोकपणे सामोरे जाता, लपुन बसणे घाबरणे हे तुमच्या स्वभावात नाही आहे, तुम्ही लगेच प्रतीउत्तर देण्यास समर्थ असता, पण हाच आवेग तुम्हाला कधी कधी संकटात ओढू शकतो.
अधिक माहिती: मेष राशीचा स्वभाव
मेष व्यावसायिक रूपरेखा
मेष राशीच्या जातकांमध्ये जन्मापासुनच नैत्रूत्व गुण असतात, राशीचक्रातील पहीली रास असल्याने हे हळूहळू जाणं पसंत करतात, हरणं यांना मंजूर नसतं आणि जास्त करुन यांना यशाची प्राप्ती होतेच, यांचा हा गुण आयूष्यातील प्रत्येक क्षेत्रात दिसुन येत नाही, जर तुमच्या टिममध्ये कोणी मेष राशीची व्यक्ती असेल तर ती व्यक्ती तुमच्यासाठी फायदयाची ठरु शकते, जेव्हा यांच्या जिवनाचा आढावा घेतला तेव्हा असं दिसलं की हे आपल्या करीअरल्या मिळवण्या साठी आपल कोषल्य पणाला लावतात.
अधिक माहिती: मेष व्यावसायिक रूपरेखा
मेष राशीचे प्रेम संबंध :
तत्व : अग्नी
गुण ः मौलीक, पुरुषत्व, सकारात्मक
स्वामी ग्रह : मंगळ
प्रेमात दिले जाणारे धडे : निरागसपणा, क्रियात्मकता, आणि आशावाद
प्रेमात घेतले जाणारे धडे : योग्य वेळेस योग्य, योग्य जागी योग्य व्यक्तीवर विश्वास करणे, काही करण्याअगोदर विचार करणे (आतातायीपणा करु नये)

अधिक माहिती: मेष राशीचे प्रेम संबंध
मेष राशी चे संबंध
एक प्रियकराच्या स्वरूपात
हि माणसे चंचल असतात . जेव्हा हि रोमान्स( प्रणय ) करण्या करता येतात तेव्हा ते आपल्या प्रेयसीचा पाठलाग करतात. जर हे कोणाला आकर्षीत करत असतील, तर हे सरळ इकडच्या तिकडच्या गप्पा न मारता मुद्द्या च बोलतात . जर तुम्हाला त्यांना आकर्षित करायचे असेल तर तुम्हाला त्यांना प्रत्येक वेळी नव्या नव्या विषयात मध्ये गुंतवून ठेवावे लागेल जेणे करून हे कंटाळणार नाहीत. तुम्हाला त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल , असे गणेश सांगतात . हि माणसे अतिशय भावुक असतात आणि सहासिक काम करायला त्यांना आवडतात . ह्याच्याशी नाते जुळवणे तितकेसे सोपे नाही पण जर हे एकदा प्रतिबध्द झाले ,तर हि आयुष्य भर इमानदार राहतात. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे कि तुम्ही त्यांची किती काळजी घेताय .
वडिलांच्या स्वरूपात
ह्या राशीची...

अधिक माहिती: मेष राशी चे संबंध
मेष राशीतील नक्षत्रे :
अश्विनी नक्षत्र
या नक्षत्राचे देव अश्विनी कुमार आनि स्वामी केतू आहे, या नक्षत्रात जन्म घेणारे जातक उत्साही आणि जोशीले असतात, ते क्रिऐटीव्ह (कलेचे) काम करतात, या राषीतील या नक्षत्रात जन्म घेणा-यांचा मानसीक आणि शाररीक विकास चांगला होतो, या नक्षत्राचा स्वामी केतू असल्याने यांना काम अचानक येतं आणि अचानक बिघडतं, हे रागीट असतात, आर्युवेदावर यांना फारच विष्वास असतो.
भरणी नक्षत्र
या नक्षत्राचे

अधिक माहिती: मेष राशीतील नक्षत्रे
मेष राशीच्या जातकाची जीवनशैली :
मेष राशीचे जातक अग्नी तत्वाचे प्रतिनीधीत्व करतात, ते शक्यतो अॅसेडीटीपासून वाचण्यासाठी
भोजन घेण्याच्या प्रयत्नात ते नेहमी असतात, जसे बिन्स, ब्राउन राइस, दाळी ऑलिीव्ह(जैतून)पालक, अंजीर,दुधी आणि केळी तत्सम पदार्थाचे सेवन त्यांच्या स्वास्थास अनुकूल ठरते, तसेच दुग्धजन्य पदार्थ त्यांना कॅल्शिीयम प्रदान करतात, तुम्हाला ज्युसर किंवा
शारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये :
फास्ट असतं...

अधिक माहिती: मेष राशीच्या जातकाची जीवनशैली
बोला
5% सवलत मिळवा
तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा
टॉप 9 विक्री अहवाल
- 2018 कारकीर्द अहवाल @ 3499
- व्यवसायातविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178.96
- करिअरसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF
- प्रेमातसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF
- विवाहसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF
- ज्योतिषांशी संवाद साधा @ 799
- करिअरविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178
- 2018 विवाह संभावना @ 3499
- कुंडली सुसंगतपणा @ 1794.64