प्रेम कुंभ

कुंभ राशीचे प्रेम संबंध

तत्व :
वायू
गुण :
स्थिर , पुरुषत्व ,सकारात्मक
स्वामी ग्रह :
युरेनस
प्रेमात दिलेले पाठ
सहन करण्याची क्षमता आणि हसतमुख राहणे .
प्रेमात शिकविलेले पाठ :
प्रेमात एक होणे सर्व काही आहे , शेवटी प्रेमात संपुर्ण समर्पण महत्वाचे असते . हे पण एक खरे सत्य आहे कि , प्रेमाच्या नात्यात शंकेला जागा नसते . 
व्यक्तिमत्व :
कुंभ राशीच्या व्यक्ती मानवी दयेसाठी परिपूर्ण आहेत आणि सामायिक करण्याचे महत्व समजतात . नाविन्यपूर्ण , उठाव आणि आधुनिकता यांच्या जीवनाच्या एक भाग आहे . कधी हे पूर्णपणे स्वतंत्र विचार प्रणाली दाखवीत असतात आणि कधी जटिलता दाखवीत असतात . काहींना हे  विलक्षण आणि प्रतिभावान रहस्यमय वाटतात . आपली व्यक्तिगत प्राधान्य पूर्ण शैली आणि स्थिर विचार प्रणाली असणाऱ्या प्रचार आणि परिवर्तनाला हे प्रोत्साहित करतात . निसर्गामध्ये जास्तीत-जास्त कुंभ राशीच्या व्यक्ती शोध लावणाऱ्या , निडर आणि व्यावसायिक असतात ,आणि सत्याला सर्वांसमोर आणण्यासाठी इच्छुक असतात . प्रश्न करणे आणि ओळखणे , प्रयोग आणि भावनेशिवाय विश्लेषण करण्याची अधिक क्षमता असते . हे खूप तार्किक असतात आणि महान वैज्ञानिक ,गणितज्ञ आणि अन्वेषक बनू शकतात . यांना निकष आणि परंपरेचे उल्लंघन करण्यात जास्त आनंद मिळत असतो . पण हे संघर्षाला घाबरतात .

मेष राशीसाठी प्रेम :
हे शांत , अवैयक्तिक , स्वार्थाच्या पलीकडे आणि आनंदी असतात . कुंभ राशीच्या व्यक्ती प्रेमाचा स्वीकार करण्याआधी प्रेमाच्या खोलवर जाऊन आणि प्रेमाचा व्याप्तीला जाणून-पारखून  मगच त्याची हमी घेतात . राशी चक्रातील मानवी गुणांनी भरलेले प्रेम यांच्यासाठी सार्वभौमिकता आणि निःस्वार्थ असते . कुंभ राशीचा व्यक्तींचा दृढ विश्वास निःपक्ष आणि समानतेवर असतो . ज्याचा प्रयोग हे आपल्या मित्रांमध्ये हि करतात . यांचे नेहमी खूप मित्र असतात आणि आपल्या आकर्षक व्यक्तिमत्व , दूरदर्शी दृष्टिकोन आणि सहिष्णुतेसोबत कधीतरी आपल्या मित्रांच्या कमतरतेची जाणीव होत असते . आधुनिकतेसाठी कुंभ राशीचे प्रेम यांच्या प्रेम संबंधातही दिसून येते . यासाठी हे काहीवेळा आपल्या प्रेमाचे परिक्षण हि करतात . खरेतर यांच्या मोकळ्या विचारांना पाहून हे प्रेमाच्या जागी मित्रांच्या भ्रमात पडतात . यामुळे रिकामे ,  अपूरे प्रेम अशा संकटांमध्ये पडण्याची दाट शक्यता असते .

प्रेम आचरण :
कुंभ राशीच्या व्यक्ती मनमिळाऊ , कल्पनाशील , विनोदी , स्पष्ट आणि मैत्रीपूर्ण असतात . अशा बुद्धिमान व्यक्तींच्या मित्रांना त्यांच्या सोबत वेळ घालवायला खूप आनंद होत असतो . हे नेहमी अभिनव विचार आणि काही वेगळे अपरंपरागत ज्यामध्ये मजा आणि आराम दोन्ही असतील असे काम करण्याची यांची इच्छा असते . हे आपल्या जीवनसाथी विषयी इमानदार असतात आणि त्यांच्या स्वतंत्रतेसाठी जागरूक असतात . त्याच बरोबर आपली स्वतःची स्वतंत्रता हि टिकवून ठेवतात . हे आपल्या जीवनसाथीच्या प्रगतीसाठी मोठी पदवि घ्यायची असेल किंवा नोकरीत चांगल्या संधी उपलब्ध होत असतील तर , ते त्यासाठी खूप जीवापाड मदद करत असतात . हे सर्व करता - करता ते लवकर थकून जातात . सामाजिक रूपात हि व्यस्त असतात , त्यामुळे कधी - कधी ते गोंधळून जात असतात .

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा