नक्षत्रे कुंभ

कुंभ नक्षत्र

धनिष्ठा
ह्या नक्षत्राचे देव वासव आणि स्वामी मंगल आहे . हे उत्साही , मेहनती आणि उदार असतात . हे कधी स्वतःचे स्वार्थ नाही पाहत . अभिमानी नसतात . कुंभ राशीचे सर्व गुण यांच्यात दिसून येतात . शारीरिक शक्ती खूप असते . हे धूर्त असतात .
 
शतभिषा
या नक्षत्राचे देव वरून आणि स्वामी राहू आहेत . कार्य करून घेण्याचा गुण यांच्या दिसून येतो . हे उत्साही असतात , दुसऱ्यांवर प्रभाव टाकण्याची यांची प्रवूत्ती यांच्यात जास्त दिसून येते . हे धैर्यवान आणि साहसी दिसून येतात , हे अभिमानी नसतात . तत्वज्ञानी तर आहेतच , पण पूर्वाषाढा व्यक्तींपेक्षा कमीच आहेत ,.

पूर्वाषाढा

ह्या नक्षत्राचे देव जल आणि स्वामी शुक्र आहे . ह्या नक्षत्राच्या व्यक्ती खूप अभिमानी असतात . हे प्रभावशाली असतात आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात . शतभिषा नक्षत्राच्या व्यक्तींपेक्षा हे जास्त तत्वज्ञानी असतात .

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा