कुंभ राशीसाठी विशेष ऑफर
कुंभ कुंडली
कुंभ दैनिक राशि फल25-01-2021
विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडू यांना आजचा दिवस चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. वडिलांकडून तसेच सरकार कडून लाभ...अधिक
कुंभ साप्ताहिक राशिफल 24-01-2021 - 30-01-2021
हा आठवडा सामान्य फले देणारा आहे. कुटुंबांशी संबंधित एखाद्या मोठ्या गोष्टीने आपला गैरसमज होईल. अशा परिस्थितीत... अधिक
कुंभ मासिक राशिफलJan 2021
हा महिना आपणास मध्यम फले देणारा आहे. आपल्या प्रकृतीत सतत चढ - उतार येऊन मोठा त्रास होण्याच्या शक्यतेमुळे आपणास...अधिक
कुंभ वार्षिक राशिफल2021
कुंभ राशीच्या व्यक्ती खूप विचारशील असतात व आपल्या ह्या स्वभावामुळे ते बरेचदा अचूक निर्णय घेऊ शकतात. असे असले तरी...अधिक
कुंभ राशिचक्र चिन्हे
कुंभ राशीचे विवरण
हे व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या वातावरणात बदल करून ते राहण्यायोग्य एक चांगली जागा बनवीत असतात . याचे प्रतीक एक माणूस आहे जो खांद्यावर घडा उचलून नेत आहे . हे खऱ्या अर्थाने मानवी गुणांनी भरलेले आहेत . प्रगतिशील आणि आधुनिक अशा विचारांवर चालत असतात आणि लवकरच दुसरे लोकही यांच्याशी जोडले जातात आणि एक चांगला समाज बनविण्याचा प्रयत्नात हे लागतात . हे भरपूर लोकांचे मित्र असू शकतात .
अधिक माहिती: कुंभ राशीचे विवरण
कुंभ राशीविषयी जाणून घ्या
संस्कृत नाव : कुंभ . नावाचा अर्थ : घडा . प्रकार : वायू स्थिर सकारात्मक . स्वामी ग्रह : युरेनस . भाग्यशाली रंग : निळा , निळसर हिरवा , करडा , काळा . भाग्यशाली दिवस :रविवार , शनिवार .
कुंभ राशीविषयी अधिक माहिती
कुंभ राशीविषयी अधिक माहिती
अधिक माहिती: कुंभ राशी बद्दल जाणून ध्या
कुंभ राशीचा स्वभाव
कुंभ राशीचे स्वभाव
कुंभ राशी हि राशी चक्रातील अकरावी राशी आहे . तुम्ही खूप संवेदनशील आहात , तुम्ही काही लोकांमध्ये अडकलेले असतात पण खरेतर त्यातले तुमच्या जवळचे काही मित्र असतात आणि ओळखीचे असतात . तुम्ही एक चांगले वक्ता आहेत . तुम्ही तुमच्या सारख्या लोकांमध्ये राहण्याचा आनंद घेतात . तुम्ही साधे बोलणाऱ्यांमधले आहात आणि तुम्हाला जास्त बदल आवडत नाहीत , पण जेव्हा लोक ह्या गोष्टीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात , तेव्हा तुम्ही खूप काळजी करतात . जेव्हा कोणी तुम्हाला फसवत तेव्हा जवळ-जवळ नेहमी तुम्ही त्याचा सूड घेण्याचा भयानक विचारांनी घेरून जातात . तुम्ही तुमचे खाजगी जीवन शांत ठेवण्याची इच्छा ठेवतात . तुम्ही कधी तरी तुमच्या भावनात्मक रूपात तुमच्या नातेवाईकांमध्ये जोडले जातात आणि त्याच बरोबर तुमची संवेदनशिलता आणि तुमचा ध्यासाची कमी असतांनाही तुम्ही सहभागी होत असतात . तुम्ही बुद्धिमान आणि विनोदी आहात . लोकही तुमच्याकडे आकर्षित होतात . तुम्ही एक जलद शिकणारे व्यक्ती आहात . तुम्ही उत्सुक आहात आणि तुमच्या चारही बाजूंना जे काही आहे त्यात तुम्हाला खूप आवड असते आणि खऱ्या अर्थाने तुम्ही एकाही महत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत .

अधिक माहिती: कुंभ राशीचा स्वभाव
कुंभ राशीची करियर प्रोफाइल
अत्यंत स्वतंत्र आणि नवीन , कुंभ राशीतील जन्मलेल्या व्यक्तींना एका सीमित जागेत खूप वेळ पर्यंत काम करायला आवडत नाही . करियरच्या मार्गात यांना यशस्वी होण्यासाठी आपली कल्पकता व्यक्त करण्याची गरज भासू शकते . खरेतर काही कुंभ राशीच्या व्यक्ती त्यांच्या करियरची एक अस्थिर सुरुवात करतात . यांना तुम्ही नवीन विषय शिकतांना ,नोकरी बदलतांना आणि नवीन करियर सुरु करण्यासाठी पूर्ण पणे बदलतांना बघू शकतात . याचे कारण यांची दुविधा मनःस्थितीत यांचे मन अडकलेले नसून त्यांचे स्वतंत्र विचार आणि सतत नवीन अविष्कार करण्याच्या इच्छेमुळे होत असते .
अधिक माहिती: कुंभ व्यावसायिक रूपरेखा
कुंभ राशीचे प्रेम संबंध
तत्व :
वायू
गुण :
स्थिर , पुरुषत्व ,सकारात्मक
स्वामी ग्रह :
युरेनस.....
वायू
गुण :
स्थिर , पुरुषत्व ,सकारात्मक
स्वामी ग्रह :
युरेनस.....
अधिक माहिती: कुंभ राशीचे प्रेम संबंध
कुंभ राशीचे संबंध
प्रियकराच्या रूपात
कुंभ राशीचे प्रेमी बौद्धिकतेने उत्तेजित होणे त्यांना आवडते , असे गणेशजी म्हणतात . संस्कृती आणि योजनांनी भरलेल्या गोष्टी यांना आनंद मिळवून देतात . यांच्यासाठी यांचे असे जीवनसाथी चांगले असतात जे पूर्णपणे यांच्या नैसर्गिक स्वभावाला घाबरत नाहीत . मोकळ्या मनाचे , मनमिळाऊ , कल्पनाशील आणि जोखीम घेण्यासाठी तयार असणारे , इत्यादी असे यांचे गुण आहेत . ज्यांची कुंभ राशीचे व्यक्ती प्रशंसा करतात . इमानदार आणि निष्ठा यांच्यासोबत एक दीर्घकालीन संबंधाची मागणी यांच्यासाठी आवश्यक आहे .

अधिक माहिती: कुंभ राशी चे संबंध
कुंभ नक्षत्र
धनिष्ठा
ह्या नक्षत्राचे देव वासव आणि स्वामी मंगल आहे . हे उत्साही , मेहनती आणि उदार असतात . हे कधी स्वतःचे स्वार्थ नाही पाहत . अभिमानी नसतात . कुंभ राशीचे सर्व गुण यांच्यात दिसून येतात . शारीरिक शक्ती खूप असते . हे धूर्त असतात

अधिक माहिती: कुंभ राशीतील नक्षत्रे
कुंभ राशीची जीवनशैली
कुंभ राशीचे खान - पान
कुंभ राशीच्या व्यक्तींनी रक्तसंचार प्रणाली चांगली चालण्यासाठी चांगला आहार करणे गरजेचे आहे . यांनी रक्तातील साखरेच्या पातळीवर लक्ष द्यायला हवे . झिंगे , कोशिंबीर , खाऱ्या पाण्यातील मोठे मासे , शेलमासा , सागरी मासे , नासपती , निंबू , सफरचंद , कस्तुरी , मुळा , मका , अळू आणि द्राक्षे इत्यादी यांच्यासाठी उपयुक्त आहे . यांना कार्बोनेटेड पेय आणि शर्करायुक्त खाद्य पदार्थांचे सेवन टाळण्याची गरज आहे . यांना स्नॅक्सच्या रूपात जंक फूड खाण्याची सवय आहे . चांगल्या सवयीचा विकास करण्यासाठी यांनी आपल्या आजूबाजूला काजू , कंदमुळे, फळे आणि हिरव्या भाज्या यांचा नाश्त्यामध्ये समावेश करायला हवा . हे कॅफिन संबंधी हि संवेदनशील असतात . शेवटी यांनी कॉफी कडून हर्बल (वनऔषधी) चहासारखे आवड निर्माणतेचा बदल करायला पाहिजेत .

अधिक माहिती: कुंभ राशीच्या जातकाची जीवनशैली
बोला
5% सवलत मिळवा
तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा
टॉप 9 विक्री अहवाल
- 2018 कारकीर्द अहवाल @ 3499
- व्यवसायातविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178.96
- करिअरसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF
- प्रेमातसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF
- विवाहसाठी उपचारात्मक उपाय @ 60% OFF
- ज्योतिषांशी संवाद साधा @ 799
- करिअरविषयी विचारा प्रश्न: तपशीलवार सल्ला @ 1178
- 2018 विवाह संभावना @ 3499
- कुंडली सुसंगतपणा @ 1794.64