7 मुखी रुद्राक्ष

रुद्राक्ष, भगवान शंकराचे अवतार

अस्सलपणाची खात्रीगणेशा स्पीक्सकडून दिली जात आहे

    • उद्देश

      यश, संपत्ती आणि समृद्धी, शनिचे वाईट परिणाम नष्ट करणारा

    • प्रतिक

      देवी महा लक्ष्मी आणि शनि

    • गणेशास्पीक्स हमी

      १००% प्रमाणित आणि अस्सल रुद्राक्ष

    • सानुकुलित सोल्युशन

      शुध्द, उर्जात्मक आणि तज्ञ ज्योतिषींद्वारा अभिमंत्रित

लगेच चौकशी करा

मी हे रुद्राक्ष तुमच्याकडून का ख़रेदी करु ?

  • रूद्राक्षची सत्यता ठरवणे हे सामान्य व्यक्तीसाठी फार कठीण आहे. शिवाय, त्याच्या सकारात्मक ऊर्जेचे जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी रुद्राक्षला उर्जित करण्याची आवश्यकता आहे
  • हे अतिशय महत्वाचे आहे कि तुम्ही एखादा योग्य रुद्राक्ष परिधान करायला हवा (बरेच मुखी रुद्राक्ष उपलब्ध आहेत). आमचे सुज्ञ ज्योतिषी तुम्हांस जो रुद्राक्ष मणी सूचवतील तो तुम्हाला समस्या योग्य रितीने हातळण्यास मदत करेल.
  • आम्ही आपल्या सर्व रुद्राक्ष गरजांसाठी वन-स्टॉप-शॉप आहोत. एका रुद्राक्ष मणीपासून ते स्फटिक माळेमध्ये किंवा पेंडन्ट स्वरूपामध्ये आम्ही आपल्यासाठी योग्य किमतीमध्ये उपलब्ध करून देऊ.

आपले मार्गदर्शन कसे उपयुक्त आहे?

  • आपली वैयक्तिक समस्या आणि त्याची तीव्रता आमच्या तज्ञ ज्योतिषांना आपल्यासाठी विशिष्ट प्रकारचे रूद्राक्ष किती उपयुक्त असेल हे सुचविण्यासाठी / पाहण्यास उपयुक्त ठरेल.
  • सात मुखी रुद्राक्षांचा योग्य वापर आपल्याला आपल्या जीवनातील समस्यांवर मात करण्यात मदत करेल
  • ऊर्जित रुद्राक्ष मणीच्या सकारात्मक ऊर्जेमुळे अधिक सुखी आणि शांत रहा. रुद्राक्ष धारण करण्यामुळे आपण सकारात्मकता अनुभवू शकाल आणि आपणास आनंद व यशाची प्राप्ती होईल.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • रूद्राक्ष म्हणजे काय?

    रुद्राक्ष परंपरेने भगवान शंकराचेच एक अंग असल्याचे मानले जाते, परंतु ते जर शब्दशः अनुवादित केले तर, रुद्र = भगवान शंकर; अक्ष = डोळे / अश्रु, याचाच अर्थ शंकराचे अश्रु आहेत. रुद्राक्ष एक दुर्मिळ पवित्र मणी आहे (नैसर्गिकरित्या ते एक वनस्पती म्हणून वाढते, रुद्राक्ष मणी झाडांवर आढळतो), आणि तेच, पूर्वी म्हटल्याप्रमाणे, रुद्राक्ष भगवान शंकर दर्शविणारे म्हणूनच ज्ञात आहेत. वनस्पती विज्ञानामध्ये रूद्राक्षचे नाव एलेकोकारपस गणित्रस रॉक्सब आहे.

  • गेल्या काही महिन्यांपासून माझ्या व्यवसायामध्ये सतत चढउतार येत आहेत. रुद्राक्ष माझ्या नफ्याची आणि व्यवसायाची संभावना सुधारेल का?

    व्यवसायात चढउतारसाठी अनेक कारणे जबाबदार असू शकतात. म्हणूनच, तुमचे व्यावसायिक प्रश्न पुढे ठेवता, आम्ही सुचवितो की तुम्ही 'व्यावसायिक ३ प्रश्न विचारा' या सेवेद्वारे आमच्या अनुभवी ज्योतिषांना आपल्या कुंडलीचे विश्लेषण करून समस्या शोधून काढू द्या. ते तुम्हाला उत्तर देतील आणि तुमच्या जन्मकुंडलीचा आधारावर रुद्राक्ष सुचवतील. तुम्ही 'व्यवसायासाठी उपचारात्मक उपाय' हि सेवा देखील मिळवू शकता, ज्यामध्ये तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला वैकल्पिक यंत्र आणि अतिरिक्त उपायांची माहिती आम्ही देऊ.

  • रुद्राक्ष कसे काम करते?

    प्राचीन काळापासून विविध ग्रंथांमध्ये रुद्राक्षांचे परिणाम आणि फायदे नमूद करण्यात आलेले आहेत. हे वैज्ञानिकदृष्ट्या देखील सिद्ध झाले आहे की रुद्राक्षांमध्ये जैव-चुंबकीय गुणधर्म आहेत, द्विध्रुपद निसर्ग जो सकारात्मक ऊर्जा प्रभावित करतात आणि ऊर्जा निमंत्रित देखील करतात. हीच ऊर्जा आपल्याला आपले व्यक्तिमत्व, दृष्टिकोन, करिष्मा, वर्ण आणि आत्मविश्वास यांचास्तर सुधारण्यात मदत करते. तसेच, ते आपल्या जीवनात स्थिरता आणि शांतता आणतात. दुसऱ्या शब्दांत, रुद्राक्षाचा आपली मानसिकता आणि मज्जासंस्था यांवर एक मोठा प्रभाव असू शकतो. म्हणून, रुद्राक्ष काम करतोच, परंतु हे कसे कार्य करते हि एक अपूर्व गोष्ट आहे जे शब्दांत सांगणे कठीण आहे.

  • रुद्राक्षला काही नकारात्मक प्रभाव असतो का?

    नाही, रूद्राक्ष कोणतीही नकारात्मक ऊर्जा निर्माण करीत नाही (आणि, त्यामुळे हानिकारक परिणाम होत नाहीत). प्रामुख्याने रुद्राक्ष मणी हे भगवान शंकराचे प्रतीक आहे आणि अमर्याद ऊर्जा दर्शवते. तथापि, ग्रहांचा या पवित्र मणींवर परिणाम होतो. असे असले तरी, ग्रह ज्याप्रमाणे ग्रहरत्नांना प्रभावित करतात ते रुद्राक्षांना प्रभावित करू शकत नाहीत. कृपया नोंद घ्या की ग्रहरत्न हे संबंधित व विशिष्ट ग्रहांनुसार नियंत्रित आहेत. रूद्राक्ष मणींवर नकारात्मक प्रभाव नाही, तर ग्रहरत्न हे प्रतिकूलपणे प्रभावित होऊ शकतात, जर चुकीने सुचविले असेल तर. वेगवेगळ्या रूद्राक्ष स्वरूपाचे वेगवेगळे फायदे आहेत - म्हणून त्यांना एखाद्या समस्येची तीव्रता किंवा समस्येच्या प्रकाराप्रमाणे निर्धारित केले जाते.

Please Wait..
  • धार्मिक विधी सेवा
  • 3-7 व्यावसायिक दिवसांमध्ये वितरण
आता खरेदी करा

100% सुरक्षित आणि संरक्षित


प्रशस्तिपत्रे
  • विविध क्षेत्रावरील आपल्या उत्कृष्ट फळकथनासाठी मी तुमची मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो, त्यापैकी जवळजवळ ९० टक्के अचूक होते. आपले वैयक्तिकृत फळकथन अधिक अचूक आहेत. चांगले कार्य चालू ठेवा.
    अरुण गांगुली, दुबई यांनी केलेले पुनरावलोकन


ग्राहक सेवा

0091-79-4900-7777
(10am – 6pm, India)


आम्ही स्वीकारतो

मला मदत हवी आहे / गोंधळलाय

आपण एखादा उपाय खरेदी करण्यापूर्वी, आमच्या टीमकडून व्यक्तिगत खरेदी सल्ला मिळवा. आम्ही अंतर्दृष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला मदत करू

पैसे भरण्याच्या पद्धती

सगळ्या प्रमुख क्रेडिट आणि डेबिट कार्डांद्वारे आणि पैसे भरण्याच्या पद्धतीद्वारे आम्ही पैसे स्वीकारतो.

वेळेवर वितरण

आपण ऑर्डर केलेली सेवा व उत्पादने लवकरात लवकर तसेच उत्कृष्ट गुणवत्तेसह आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करतो.

१००% समाधान
मिळण्याची खात्री

एकदा आपण आमच्याशी जोडले गेलात की, उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवा तुम्हाला पटापट मिळतील ह्याची खात्री बाळगा. तुमचे समाधान, हीच आमची प्रेरणा !